मुलुंड
पश्चिमेस पाच रास्ता येथील महर्षी अरविंद चौक येथील पंचशील नर्सिंग होम, एम.जी. रोड, बिलेश्वर
महादेव मंदिराच्या
बाजूस असलेल्या टेलिफोन बूथ समोर वर्षानुवर्षे जनसेवार्थ उभा असलेला हा अग्निशमन
फायर हायड्रंट एप्रिल २०१८ रोजी एका अवजड वाहनाच्या धडकेमुळे वाकला होता. आज त्याठिकाणाहून तो गायब झाला आहे. सदर
अग्निशमन फायर हायड्रंट चोरीस गेला कि महानगरपालिकेच्या संबंधीत विभागाने त्यास
काढून घेतले आहे हे जरी स्पष्ट नसले तरी एक मात्र खरे गेले मुलुंड पश्चिम येथील या
चौकस कडी आग लागली तर ती विझवण्यास अग्निशमदलास तत्परतेने सेवार्थ कैक दशके
निस्वार्थपणे उभा असलेला हा अग्निशमन फायर हायड्रंट शाहिद झाला आहे. टी विभाग कार्यालयाच्या संबंधित विभागाने या
गायब झालेल्या अग्निशमन फायर हायड्रंटची नोंद घेतली असावी हीच अपेक्षा!
Friday, December 28, 2018
Wednesday, December 26, 2018
पिण्याचे पाणी असे वाया जात आहे!
जे.एन. मार्ग आणि झवेर रोड जंक्शन येथील गीता
कलेक्शन दुकानासमोरील रस्त्याच्या खाली असलेली पिण्याच्या पाण्याची मनपा पाईपलाईन
कित्येक दिवस फुटली असून त्यातुन दिवसरात्र पाणी वाहून वाया जात आहे. काँक्रीटच्या
रासत्यमधून पाणी झिरपत असल्यामुळे खाली असलेली पाईपलाईन चांगलीच फुटली असावी कारण
त्यामुळेच हे पाणी काँक्रीट मधून वाट करीत रस्त्यावर वाहत आहे.
सरकार आणि मनपा द्वारे पाण्याच्या अपव्यय
टाळण्याचे वारंवार आवाहन होत असताना मनपा पाणी विभाग आणि अपत्कालीन विभाग याकडे
डोळेझाक करीत आहेत हे नवलच!
Friday, December 14, 2018
सदर पदपथावर चालणे हानिकारक !!
मुलुंड पश्चिम येथील साईधाम परिसर असून येथील पी.के. मार्ग लागत असलेल्या पदपथावरील
नाल्याचे ढाकणे तुटलेले आहे. सदर परिसरात तीन
शाळा आहेत व त्यांची भरण्याची व सुटण्याची वेळ देखील जवळपास सारखीच आहे. शाळेत जाणारी मुलं किंवा त्यांचे पालक अथवा पादचारी यांपैकी कोणीतरी ह्या
ठिकाणी पडून अपघात झाल्यावरच मनपा टी विभाग
कार्यालय जागृत होऊन येथे ढाकणे बसवलं असे वाटते. तो पर्यंत वाट
पाहण्यापेक्षा इतर पर्याय नाही असे स्थानिकांचे म्हणणे आहे.
वीणा नगर पुलावर टेम्पो चालकांची वारंवार घुसखोरी.
मुलुंड
पश्चिम येथे मनपा पाईप्लाईन वरून वीणा नगर व स्वप्ननगरी या विभागांना जोडणाऱ्या पुलावर नेहमीच अशी
जबरदस्तीची घुसखोरी होत असते व त्यामुळे येथे
वाहतुकीची समस्या निर्माण होते.
सदर
पूल केवळ हलक्या वाहनांसाठी निर्मित करण्यात आला असताना देखील अनाधिकृपणे उंची
वाढवलेले छोटे टेम्पो एक किलोमीटचे अंतर टाळण्यासाठी या पुलाचा वापर करतात. सदर
समस्येवर मात करण्यासाठी मनपा द्वारा एक आठ फुटाचे बॅरीकेड स्वरूपी कमान उभारण्यात
आली मात्र तरी देखील व्यावसायिक व अवजड वाहतूक करणारे टेम्पो या मार्गाने जबरदस्ती
घुसखोरी करण्याचा प्रयत्न करून अशा पद्धतीने अडकतात. असे करणाऱ्या वाहनांसाठी मनपा
व वाहतूक पोलिसांनी मिळून दंडात्मक तसेच फौजदारी कारवाई केली पाहिजे असे
स्थानिकांची मागणी आहे.
Tuesday, December 11, 2018
टी विभागाचा अजब गजब कारभार !
मुलुंड
पश्चिम येथील मनपा टी विभाग
कार्यालयापासून जेमतेम शंभर मीटरच्या अंतरावर 100 असलेल्या बिलेश्वर महादेव मंदिरासमोरील
पदपथाखाली असलेल्या गटाराचे ढाकण कित्येक दिवसांपासून तुटलेल्या अवस्थेत आहे.
आश्चर्याची गोष्ट म्हणजे तुटलेल्या ढाकणाबाबत मनपा अधिकाऱ्यांचे लक्ष वेधले असता
तातडीचा उपाय म्हणून त्याच तुटलेल्या ढाकणावर अजून एक तूटलेल्या ढाकण टाकण्यात आले
आहे.
एखादी
घटना घडल्यानंतरच टी विभाग मनपा प्रशासनास जाग येणार आहे असे वाटतंय!
काय
म्हणावे मनपाच्या या गंभीर थुकपट्टी कामाला..?
Saturday, December 1, 2018
Monday, November 26, 2018
Wednesday, October 31, 2018
Sunday, October 28, 2018
STUDENTS CANT CONCENTRATE DURING EXAMS DUE TO HEAVY CONSTRUCTION ACTIVITY IN VANI VIDYALAY SCHOOL CLAIM PARENTS OF MULUND VIDYA MANDIR SCHOOL STUDENTS.
Mulund, Saturday 27 Oct 2018
Students
and their parents from Mulund vidya mandir school were angered at the adjoining
Vani Vidyalaya school administration for carrying out heavy construction
activity while the semester exams was on. Irate parents criticised the Vani vidyalaya school for its ignorant attitude as their wards complained of heavy construction noises distracting them from
examination which did not allow the students to concentrate.
Parents
said they were surprised that even though vani vidyalaya was a school itself
the administration was being ignorant of sufferings by neighbouring school
students.
When the administration
of vani vidyalaya was contacted they claimed that the construction of the
school building has been going on since past one year and none had any issues
with the activity. Further if the mulund vidya mandir school had intimated
about their exam schedule they would have take appropriate measures in order to
avoid inconvenience to their school children.
Thursday, October 11, 2018
Tuesday, October 9, 2018
Monday, October 8, 2018
MULUND RESIDENTS CLIMB GARBAGE MOUNTAINS AT HARI OM NAGAR TO THANK HIGH COURT FOR ENSURING CLOSURE OF DUMPING GROUND.
As the political fight to claim credit for the closure of the
Hari Om Nagar Dumping Grounds, from 1 October 2018, gained momentum with local
elected representatives from the ruling parties claiming this to be their
achievement of a “Promise Fulfilled”; congress party activists and residents of
Mulund trekked accumulated garbage mountain and hosted a Thanksgiving Banner in
favor of the Honble Bombay High Court.
Congress Activist and Resident of Mulund Rajesh Ingle along with
Dr. R. R. Singh, Kailash Patil, Baburam Choudhary, Albert D’ Souza, K.
Karunanidhi, Shrikrishna Kamble, Prajakta Kanade, Shekar Pardeshi, Mokim Khan,
Anil Singh, Ashok Gaikwad, Russel Mark conducted the initiative along others.
It is only due to the strict observations, interventions and
ruling of the of the HC that the MCGM and the Govt was compelled to shut down
the dumping ground from 1st October 2018 and therefore none
other than the HC is to be credited for the relief granted to millions of
residents of Mulund, Thane & Navi Mumbai claimed the residents hosting the
Thank You Banner. Residents further criticized the local elected
representatives from the ruling party for rushing to claim credit for the
dumping ground closure to gain political mileage ahead of the forthcoming
general elections.
मराठी
कचऱ्याच्या डोंगरावर चढून मुलुंड हरी ओम नगर
येथील कचराभूमी बंद करण्यास भाग पाडणाऱ्या मुंबई उच्च न्यायालयाचे मुलुंडकरांनी
मानले जाहीर आभार.
मुलुंड हरी ओम नगर येथील साल १९६७ पासून
कार्यान्वित असणारी कचराभूमी सन्माननीय मुंबई उच्च न्यायालयाच्या दणक्यामुळेच बंद
करण्यात आली असून त्याचे श्रेय सर्वस्वी मुंबई उच्च न्यायालयास देताना, मुलुंड-ठाणे येथील स्थानीय कॉंग्रेस पक्षीय
राहीवाशियांनी,
कचराभूमी
निर्मित डोंगरांवर चढून मोठा बॅनर फडकावत मुंबई उच्च न्यायालयाचे जाहीर आभार
व्यक्त केले. तसेच सदर कचराभूमी बंदी आमच्यामुळेच झाली व वचनपूर्ती केल्याच्या
भासवत सामान्य जनतेस थापा मारून भुलवणाऱ्या सत्ताधारी जनप्रतिनिधींचा देखील यावेळी
निषेध नोंदवण्यात आला.
कॉंग्रेसचे राजेश इंगळे यांसह डॉ. आर. आर
सिंह,
कैलाश पाटील, बाबुराम चौधरी, अल्बर्ट डीसुजा, के. करुणानिधी, श्रीकृष्ण कांबळे, प्राजक्ता कानडे, शेखर परदेशी, मोकिम खान, अनिल सिंग, अशोक गायकवाड, रसेल मार्क आदींनी मिळून सदर आभारप्रदर्शनाचा
उपक्रम संपन्न केला.
हिंदी
कचरे के पहाड़ पर चढ़ कर मुलुंड हरी ओम नगर के कचराभूमी बंद करने को मजबूर करने वाले मुंबई उच्च न्यायालय का मुलुंडकरो द्वारा जाहीर आभार.
मुलुंड हरी ओम नगर का सन १९६७ से कार्यान्वित कचराभूमी सन्माननीय मुंबई उच्च न्यायालय की फटकार की वजह से बंद हुई है और इसका श्रेय सर्वस्वी मुंबई उच्च न्यायालय को देते हुए, मुलुंड-ठाणे के स्थानीय
कॉंग्रेस दलीय राहिवासियो द्वारा, उपरोक्त कचराभूमी द्वारा निर्मित पहाडी पार
चढ कर बड़ा बॅनर लहराकर मुंबई उच्च न्यायालय का जाहीर आभार व्यक्त किया. साथही उपरोक्त कचराभूमी बंदी केवल हमारी वजह से हुई है और यह हमारी वचनपूर्ती है ऐसा जताकरसामान्य जनता को झूठी बातें बताकर बहकाने वाले सत्ताधारी जनप्रतिनिधींयों का इस अवसर पर निषेध व्यक्त किया गया.
कॉंग्रेस के राजेश इंगले के साथ डॉ. आर. आर सिंह, कैलाश पाटील, बाबुराम चौधरी, अल्बर्ट डीसुजा, के. करुणानिधी, श्रीकृष्ण कांबळे, प्राजक्ता कानडे, शेखर परदेशी, मोकिम खान, अनिल सिंग, अशोक गायकवाड, रसेल मार्क आदींनी ने मिलकर इस आभारप्रदर्शन के उपक्रम को संपन्न किया.
Tuesday, October 2, 2018
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Posts
-
PRESS-NOTE On 04/11/2011 at about 12.15 hours, three unknown persons came in a numberless M/Cycle and fired two rounds at the office of ...
-
Imagine a same brand, same quantity, same packing having double MRP (Maximum Retail Price) in Mall then the MRP it has for selling in small...
-
CAR of BJP MLA SARDAR TARASINGH crashed into Mulund Traffic Chowky The Driver of a Vehicle belonging to BJP MLA SARDAR TARASINGH crash...
-
http://electionmsd.blogspot.in/
-
The Plant & Animals Welfare Society – Mumbai (PAWS-Mumbai) is a registered organisation that was founded in 2002 by some likeminded yout...