Thursday, January 3, 2019

बाथरूम मध्ये गुदमरून मृत्यूनव वर्षाचे स्वागत लोणावळा येथे करून १ जानेवारी २०१९ रोजी मुलुंड येथील राहत्या घरी परतलेली २१ वर्षीय ईशानी नितीन गाला थकली होती आणि आंघोळ करून फ्रेश होण्यासाठी बाथरूम मध्ये गेली. मात्र व्हेंटिलेशन, खिडकी बंद असल्यामुळे व त्यात भर म्हणजे गिझर मधून गरम पाण्याच्या प्रवाहामुळे निर्माण झालेली उष्णता आणि बाष्प निर्मितीमुळे ईशानीचा गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. सदर घटनेबाबत प्राथमिक चौकशी मधये काहीही संशयास्पद न आढळल्याचे पोलीस चौकशी अधिकाऱ्यांनी सांगितले.

Popular Posts