मुलुंड पोलिस स्टेशनची नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ
मुलुंड दिनांक ३० जानेवारी २०२१ : मुलुंड पोलिस स्टेशनची
नवनियुक्त वरिष्ठ पोलिस निरीक्षक विजयालक्ष्मी हिरेमठ याचं ठोल - शहनाई व पुष्प वृष्टीने
जंगी स्वागत व मुलुंड पोलीस ठाण्यात कार्यरत असले ले वरिष्ठ
पोलीस निरीक्षक रवी सरदेसाई यांची एस. बी.१ ला बदली जाली असून त्याचं हि ढोल ताशे - शहनाईच्या
सूरांमधे आणि पुष्पवृष्टीने निरोप.
Smt. Vijayalaxmi Hiremath has been deputed as the new Senior Police
Inspector of Mulund Police Station. She was welcomed to Mulund Police Station
with Beating Drums and showering of flowers. The present Senior Police
Inspector of Mulund Police Station Shri. Ravi Saredesai has been deputed to SB1
of Police Department and was also given a warm farewell by the police staff of
Mulund Police stations.