Thursday, July 13, 2023

सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळली

सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळली बुधवार 12 जुलै 2023 पहाटे साडेसहा - पावणेसात वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे जात असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी बसमध्ये २२ जण प्रवास करत होते. त्यातून ड्रायव्हर आणि एक महिला चा मृतयु जल्याच कळते आणि इतर प्रवासी यांचा चमत्कारिक बचाव झाला आहे. पावसाळ्यामुळे वादळ असल्यामुळे वळण दिसल नसल्याने बस दरीत 400 फोट खाली अशी पडली की जस परेसुत लाऊन उतरली किव्हा सप्तश्रृंगी देवी नेच बस दरीत पडत असल्यास उचलून खाली ठेवली, सप्तशृंगी देवी चे अनेक चमत्कार आहेत त्यात हा एक नवीन चमत्कार बस मधल्या बहुतांश प्रवासी यांचे जीव वाचले तर ते आई सप्तश्रृंगी देवीच्या आशीर्वादानेच.


An accident occurred of bus in whish devotees who were returning after Darshan of Maa Saptashringi Devi. The bus fell into the valley from the Ganapati ghat in Saptsringi Gadh on Wednesday 12th July 2023 this accident took place around 6:30 am to 6:45 am. The bus fell into the valley while going from Saptasringi Gadh to Khamgaon in Buldhana. ST bus of Khamgaon depot met with an accident. At this time 22 people were travelling in the bus. The driver and a woman died after taking them to hospital and the other passengers were miraculously saved. Because of the storm due to rain no one can see the road ahead, the bus fell 400 feet down in the valley, when the bus fell 400 feet, may be then Saptsringi Devi picked up the bus and kept it down when it was falling into the valley, there are many miracles of Saptshringi Devi, this is a new miracle that saved the lives of most of the passengers in the bus.


Popular Posts