Monday, October 2, 2017

RANES SUPPORTERS IN MULUND CELEBRATE FORMATION OF MAHARSHTRA SWABHIMAN PARTY


Former Congressman Narayan Rane announces the name of his to be formed political party, Maharashtra Sawabhiman Party, on 1st October in a press conference in Mumbai.  Office bearers of Swabhiman Sangathna in Mulund which is led by Ranes Son and Congress MLA Nitesh Rane celebrated the initiative by distributing sweets and bursting crackers at Dumping Road, Mulund West. Vijay Ankush Dethe, the Mulund President of Swabhiman organized the program. Senthil Tevar, Mayur Kharat, Pravin Hambir, Ashutosh Gawli, Ganesh Jadhav and many others were present.


मुलुंड मधील राणे समर्थकांनी महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष स्थापनेच्या घोषणेचे केले जोरदार स्वागत
पूर्व काँग्रेस नेते नारायण राणे यांनी १ ऑक्टोबर रोजी मुंबईत पत्रकार परिषद घेऊन नवीन राजकीय पक्ष स्थापन करण्याच्या मानस वर्तवला व त्या पक्षाचे नाव ‘महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष’, असल्याचे सांगितले. राणे यांचे पुत्र व कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे यांच्या स्वाभिमान संघटनेच्या मुलुंड मधील पदाधिकाऱ्यानी यावेळी ढोल ताशे वाजवत व फटाके फोडून एकमेकांना मिठाई भरवून डम्पिंग रोड येथे जल्लोष केला. मुलुंड स्वाभिमान संघटनेचे अध्यक्ष विजय अंकुश देठे यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केल. संदील तेवर, मयूर खरात, प्रवीण हंबीर, आशुतोष गवळी, गणेश जाधव, आणि बरेच कार्यकर्ते या प्रसंगी उपस्थित होते.


मुलुंड के राणे समर्थकोंने महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष की स्थापना की घोषणा का किया जोरदार स्वागत
पूर्व काँग्रेस नेता नारायण राणे ने १ ऑक्टोबर को मुंबई में पत्रकार परिषद लेकर नया राजकीय पक्ष स्थापना करने का मानस जाहिर किया और पक्ष का नाम ‘महाराष्ट्र स्वाभिमान  होगा ऐसा घोषित किया. राणे के पुत्र और कॉंग्रेसचे आमदार नितेश राणे की स्वाभिमान संघटना के मुलुंड के पदाधिकारियों ने इस वक्त ढोल बजाकर और फटाके फोड़ते हुए मिठाई खिलाकर डम्पिंग रोड पर जल्लोष किया. मुलुंड स्वाभिमान संघटना के अध्यक्ष विजय अंकुश देठे ने इस कार्यक्रम को आयोजित किया. संदील तेवर, मयूर खरात, प्रवीण हंबीर, आशुतोष गवळी, गणेश जाधव, और बहुत कार्यकर्ते इस अवसर पर उपस्थित रहे.




Popular Posts