Wednesday, December 6, 2023

मिचॉन्ग चक्रीवादळाने तामिळनाडूत कहर केला, घरात पाणी घुसले


मिचॉन्ग चक्रीवादळाने तामिळनाडूत कहर केला, घरात पाणी घुसले.

Cyclone Michaung in Chennai

 

https://youtu.be/KSqdBc6siOw

 

मिचॉन्ग चक्रीवादळ तामिळनाडूच्या किनारी जिल्ह्यांमध्ये कहर करत आहे. ह्याची लाईव्ह कावरेज आपल्या मुलुंडच्या माझे मित्र ऍडव्होकेट सतीश मंडे जी, मुसळधार पावसामुळे अनेक घरांमध्ये पाणी शिरले असून रस्ते पाण्याखाली गेले आहेत.  काही भागात लोकांना वाहतुकीसाठी बोटींचा सहारा घ्यावा लागतो.


Popular Posts