Saturday, March 30, 2024

Road and Footpath Repairing के नाम पर कमीशन घोटाला


Road and Footpath Repairing के नाम पर कमीशन घोटाला

SHIV SENA UDDHAV BALASAHEB THACKERAY SHAKHA NO 104, MULUND WEST शाखाप्रमुख श्री राजेश हरीश साळी तर्फे शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुक


शिवसेना उद्धव बाळासाहेब ठकरे शाखा क्र. 104 मुलुंड पश्चिम शाखाप्रमुख श्री राजेश हरीश साळी तर्फे शिवजयंतीनिमित्त भव्य मिरवणुक २७/०३/2024

सालाबादप्रमाणे याही वर्षी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठकरे शाखा क्रमांक 104 एम.जी.रोड मुलुंड पश्चिम तर्फे बुधवार दिनांक २७/०३/२०२४ रोजी शिवजयंतीची भव्य मिरवणुकीचे आयोजन शाखाप्रमुख श्री राजेश हरीश साळी यांनी केले होते.

या मिरवणुकीविभागप्रमुख व आमदार श्री रमेश कोरगावकर, माजी शाखाप्रमुख श्री सनत जोशी, माजी उपविभागप्रमुख श्री प्रमोद धुरी, माजी शाखाप्रमुख श्री बाबा भागात, माजी शाखाप्रमुख श्री रमेश वीरकर, श्री सुनील घारे, युवासेना कार्यकारिणी सदस्य कु. राजोल संजय पाटील, माजी नगरसेविका श्रीमती. हेमलता सुकाळे, उपविभाग प्रमुख श्री सीताराम खांडेकर, श्री दिनेश जाधव, श्री नितीन चौरे, विधानसभा संघटक श्री संजय माळी, शाखा संघटीका श्रीमती. गीता साळवी, सौ. शिला सोनावणे, हे उपस्थित होते.

सदर शिवजयंतीची मिरवणुक यशस्वी करण्यासाठी, कार्यालय प्रमुख श्री सागर घोडे, उपशाखा प्रमुख श्री संजय सावंत, श्री विजय आव्हाड, श्री सुरेश चव्हाण, श्री अभिमन्यु पांडे, अह्री यशवंत मोरे, श्री विजय सावंत, श्री राज ठाकरे, श्री अशोक पडोळ, श्री राजु दाते आदि शिवसैनिकांनी महेनात घेतली.


Popular Posts