Thursday, January 17, 2019

Generico launches 25th outlet in Mumbai, crosses 2,00,000 customer milestone

Mumbai, January 17, 2019: Mumbai-based retail pharmacy chain Generico has launched its 25th outlet today. Inaugurated by the hands of Corporator Ward no 62 Mrs. Anjali Ajay Walunj and Vashi Taluka President (Block - Congress) Shree Vijay Sakharam Walunj. Generico is looking to further expand its footprint with its latest outlet in Sector 2, Vashi, Navi Mumbai.

          ·  Mumbai-based Generico is among the fastest growing chain of retail pharmacies
·  It provides high quality and affordable generic medicines
·  Founded in 2017, the company has gained over 2 lakh customers till date


In India, where healthcare and medication expenditure by people often causes a large dent in hard earned savings, Generico is a social initiative which aims to create maximum benefit for patients and the general public by providing quality and affordable medication to them. Research by the Public Health Foundation of India indicates that, in a year alone, 55 million Indians bore the brunt of poverty, having funded their own healthcare.Founded in 2017 by IIT Bombay alumni, Girish Agarwal and Siddharth Gadia, Generico specializes in the sale of generic medicines sourced directly from WHO/GMP certified manufacturing facilities. Today, there are approximately 70% generic equivalents available in the market which Generico plans to increase to over 90% whilst ensuring high quality and affordability. In-depth training to nearly 300 employees enables them to provide in-store counselling to customers to address any concerns regarding generic generics. Additionally, local self-help groups, NGOs, doctors, housing colonies, etc. are also involved in creating awareness about generic drugs.

जेनेरीकोची मुंबईतील २५वी शाखा सुरु. दोन लाख ग्राहकांचा महत्वपूर्ण टप्पा ओलांडला.
·  मुंबईस्थित जेनेरीको ही सर्वात वेगाने वाढणारी औषध दुकान श्रुंखला.
·  उच्च दर्जाची आणि परवडणारी जेनेरिक औषधे उपलब्ध
·  २०१७ साली स्थापना झाल्यापासून आजपर्यंत दोन लाखांहून अधिक ग्राहक.मुंबई, जानेवारी १७, २०१९: मुंबईस्थित औषध दुकान श्रुंखला जेनेरीको ने आज आपली २५वी शाखा सुरु केली. वाशीच्या सेक्टर येथे असलेल्या ह्या शाखेचे उद्घाटन नवी मुंबईचे वोर्ड क्र 62 च्या नगरसेविका सौ.अंजली अजय वाळुंज (वाशी तालुका अध्यक्ष(ब्लॉक - काँग्रेस), श्री विजय सखाराम वाळुंज यांच्या हस्ते झाले. येत्या काळात जेनेरीकोचा नवी मुंबईच्या इतर भागांत विस्तार करण्याची योजना आहे.

भारतात औषधोपाराच्या खर्चाने घराचे बजेट कोलमडते आणि मेहनतीने केलेली बचत बघता बघता खर्च होते. जनतेला तसेच रुग्णांना परवडणाऱ्या दरात औषधे उपलब्ध करून देऊन त्यांचा अधिकाधिक फायदा करून देण्याच्या उद्देशाने सुरु केलेली सामाजिक चळवळ आहे. पब्लिक हेल्थ फौंडेशन ऑफ इंडिया ने केलेल्या संशोधनानुसार भारतात दर वर्षी  ५५ दशलक्ष लोक गरिबीमुळे आरोग्याची योग्य काळजी घेऊ शकत नाहीत.
आयआयटी मुंबईचे माजी विद्यार्थी गिरीश अग्रवाल आणि सिध्दार्थ गडिया यांनी २०१७ मध्ये हा उपक्रम सुरु केला. WHO/GMP द्वारे प्रमाणित औषध उत्पादकांकडून उपलब्ध जेनेरिक औषधे थेट ग्राहक/रुग्णांपर्यंत पोहोचविणे ही जेनेरीकोची विशेषतः आहे. आज बाजारात ७०% ब्रांडेड औषधांचे जेनेरिक पर्याय उपलब्ध आहेत, जे उच्चदर्जा आणि परवडणाऱ्या किमतीत ९०% पर्यंत वाढविण्याची जेनेरीकोची योजना आहे.  जवळपास ३०० कर्मचाऱ्यांना, जेनेरिक औषधांबाद्द्लच्या ग्राहकांच्या शंकांचे निरसन करणे सोडविणे आणि सल्ला देण्यासाठी, सखोल प्रशिक्षण देण्यात आले आहे. याशिवाय, स्थानिक बचत गट, अशासकीय संस्था, डॉक्टर्स, गृहनिर्माण संस्था देखील जेनेरिक औषधांबद्दल जनजागृती करत आहेत.
आजवर मुंबई, नवी मुंबई आणि ठाणे येथे जेनेरीकोचे दोन लाख ग्राहक आहेत, आणि २०१९च्या शेवटपर्यंत १०० शाखांपर्यंत पोहचण्याचे उद्दिष्ट आहे.


Popular Posts