Tuesday, June 29, 2021

विश्वकी सबसे आमिर म्युनिसिपल कारपोरेशन BMC की वेबसईट का सरवर डाउन


दोस्तों हम अभी खड़े है T वोर्ड BMC कार्यालय के बहार दो दिन से BMC ऑफिस में लोग आ रहे है पैसा भरने के लिए BMC का सारा काम BMC की वेबसईट पे होता है जिसका एड्रेस है MCGM.GOV.IN अज दो दिन से म्युनिसिपल कारपोरेशन ऑफ़ ग्रेटर मुंबई की वेबसईट का सरवर डाउन है, विश्वकी सबसे आमिर म्युनिसिपल कारपोरेशन है ये, महानगर पालिका के कमिशनर के लिए ये शर्मजनक बात है की उसकी वेबसईट का सरवर डाउन है, भारत देश ही नहीं विश्वकी सबसे आमिर म्युनिसिपल कारपोरेशनहै ये लोग पैसा दे रहे है लेकिन वो ले नहीं पा रहे है, यहाँ कर्मचारी कहे रहे है की आज हम पैसा नहीं ले सकते आज सरवर डाउन है, आज BMC म्युनिसिपल कारपोरेशन ऑफ़ ग्रेटर मुंबई का कोई भी कम नहीं हो रहा है सिर्फ मुलुंड ही नहीं पुरे मुंबई के कोई भी वार्ड में कम नहीं हो पा रहा है क्योंकि सरवर डाउन है, प्रशासन इसके ऊपर जरुर ध्यान दे, क्योंकि म्युनिसिपल कारपोरेशन के कमिशनर के लिए ये शर्मजनक बात है जो सबसे आमिर विश्वकी सबसे आमिर कारपोरेशन है ये, नमस्कार.


Saturday, June 12, 2021

ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाचा होतोय मनःस्ताप


ज्येष्ठ नागरिकांना लसीकरणाचा होतोय मनःस्ताप

लसीकरणासाठी ऑनलाइन  नोंदणीची बोंबाबोंब अजून  संपलेली नाही. याबाबतीत सर्वसामान्य नागरिक वैतागून गेलेले आहेत. पण त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांना थेट लस घेण्याची सुविधा मिळवताना द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे.

ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी न करता थेट लसीकरणाचा पर्याय देण्यात आला. त्यामुळे मुलुंड सर्वच कोविड लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक रांग लावतात. मात्र लस घेण्यासाठी गेटवर टोकन घेण्यासाठी, नोंदणी करणे, नंतर प्रत्यक्ष लस घेताना अशा तीन वेळा रांग लावावी लागते. या रांगामधे सामाजिक अंतरचा पुरता फज्जा उडालेला दिसतो.


Thursday, June 10, 2021

एक दिन के बारिश में जगह जगह पानी


https://youtu.be/S5FP3MwKO_I

*click this link to view video*

*एक दिन के बारिश में जगह जगह पानी भरे

बिच रस्ते में मैनहोल खुले कोई बैरिकेडिंग नहीं*

https://pnrnews.blogspot.com/2021/06/blog-post.html

 

*Subscribe to our channel: https://www.youtube.com/c/PNRNEWS,* *and* *https://www.youtube.com/c/MLIVENEWSIndia/*

 

*Save my Contact no. : +91 877 92 56 212, +91 97 68 00 68 60, 9820203860*

* Editor - NITIN MANIAR*

Tuesday, June 8, 2021

मुलुंड पुलिस खुफिया शाखा द्वारा मुलुंड में नीम के पेड़ो का वृक्षारोपण


मुलुंड पुलिस खुफिया शाखा के प्रधान अधिकारी संभाजीराव जाधव द्वारा वृक्षारोपण, मुलुंड पश्चिम महात्मा गाँधी रोड ज्योति मेडिकल के पास, नीम के पेड़ का वृक्षारोपण किया गया जो भरपूर मात्रा में ऑक्सीजन (प्राण वायु) देता है. आप भी आपके आस पास नीम के पेड़ का वृक्षारोपण करें आज कोरोना काल में हमें ज्यादासे ज्यादा ऑक्सीजन (प्राण वायु) की जरूरत है.


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ने राष्ट्र को संबोधित किया

मुलुंड पुलिस खुफिया शाखा द्वारा मुलुंड में नीम के पेड़ो का वृक्षारोपण.

मुलुंड पुलिस खुफिया शाखा के प्रधान अधिकारी संभाजीराव जाधव द्वारा वृक्षारोपण, मुलुंड पश्चिम महात्मा गाँधी रोड ज्योति मेडिकल के पास, नीम के पेड़ का वृक्षारोपण किया गया जो भरपूर मात्रा में ऑक्सीजन (प्राण वायु) देता है. आप भी आपके आस पास नीम के पेड़ का वृक्षारोपण करें आज कोरोना काल में हमें ज्यादासे ज्यादा ऑक्सीजन (प्राण वायु) की जरूरत है.




Monday, June 7, 2021

लोकसहभागातून म्हाडा कॉलनीत CCTV संच तर म्हाडातर्फे मैदानात LED विजेच्या ...


लोकसहभागातून म्हाडा कॉलनीत 9 CCTV संच तर म्हाडातर्फे मैदानात LED विजेच्या 12 खांबासह दिव्यांची सोय

मुलुंड पूर्व म्हाडा कॉलनी येथे हिंदुस्तान बँकेजवळ मैदान असून या मैदानात लाईट नसल्याने हे मैदान तळीराम व गर्दुल्यांचा अड्डा झाला होता .या मैदानाची मालकी म्हाडाकडे असल्याने तेथे पालिकेकडून लाईट लावणे शक्य नव्हते .आजूबाजूच्या परिसरातील नागरिक यामुळे त्रस्त होते. गेली दोन  वर्षे सातत्याने म्हाडा असोसिएशनच अध्यक्ष रवी नाईक व सचिव पुष्कराज माळकर यांनी पाठपुरावा केला  आणि अखेर ह्या मैदानात १२५ वॅटच्या १२ पोल १५ एल ईडी लाईट म्हाडा उपाध्यक्षांकडून मंजूर करून लावण्यात  आले आहेत. ह्या म्हाडा परिसरात व मैदानात वॉच रहावा म्हणून म्हाडातील नवरात्र मंडळ व रहिवाश्यांच्या मदतीने हाय रेंज नाईट व्हिजन लेटेस्ट कॅमेरे बसविण्यात आले आहेत. अजून तीन कॅमेरे या आठवड्यात लागतील. या लाईट व सीसीटीव्ही कॅमेराचे उद्घाटन मा.श्री सुनील कांबळे साहेब (वरिष्ठ पोलिस निरीक्षक) यांच्या शुभहस्ते झाले. ह्या प्रसंगी निवृत्त म्हाडाचे डेप्युटी इंजिनियर श्री विलास पाटील, नवरात्र मंडळाचे पदाधिकारी, सल्लागार विनायक सुतार, असो. सल्लागार दिवाकर कोयांदे उपस्थित होते, महावितरण, पालिका, नवघर पोलिस स्टेशन, व प्रायोजकांचे आभार व्यक्त करण्यात आले.


Popular Posts