Saturday, October 9, 2021

मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांनी मुलुंडच्या अंबे मातेचे दर्शन घेतले.


शिवसेना शाखा क्र. १०४, नवरात्रोत्सव २०२१ आयोजक, 

शाखाप्रमुख - राजेश साळी

मुंबईच्या महापौर सौ. किशोरीताई पेडणेकर यांनी शनिवार दिनांक ०९/१०/२०२१ रोजी शिवसेना शाखा क्र. १०४ मुलुंड पश्चिम येथील नवरात्र उत्सव सणाच्या निमित्ताने अंबे मातेचे दर्शन घेतले त्या प्रसंगी शाखाप्रमुख श्री. राजेश साळी, उपविभागप्रमुख श्री. सिताराम खांडेकर, विधानसभा संघटक श्री. जगदीश शेट्टी, श्री. संजय माळी, कु. अनवर शेख, माजी नगर सेविका हेमलता सुकाळे, शिवसैनिक पुरुष, महिला, युवासैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Popular Posts