Tuesday 23rd May 2017- Congress workers from Mulund in Mumbai, staged protest to condemn mega celebration of the Modi led BJP government at completion of its 3 years in power at the centre. While accusing the central government of using mass propaganda to hide its failures; the demonstrating congress activists prominently highlighted the autocratic government’s unfulfilled promises and fails.
मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारच्या ३ वर्षाच्या अपयशी कार्यकाळाचा निषेध नोंदवत काँग्रेस कार्यकर्त्यांचे विरोध प्रदर्शन
मंगळवार, २३ मे २०१७ – नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारचे ३ वर्ष पूर्ण होत असताना नियोजित आनंदोत्सवाचा संकल्पनेचा धिक्कार करीत मुंबईच्या मुलुंड येथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. केवळ प्रचार यंत्रणेचा वापर करीत अपयशी कारकीर्द लपवण्याचा हुकुमशाही सरकारचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करताना कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचे अपयश व अपूर्ण आश्वासने ठळकपणे मांडत विरोध प्रदर्शन केले.
ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेश इंगळे यांनी सदर विरोधप्रदर्शनाचे आयोजन, स्थानीय काँग्रेस नेते डॉ. आर. आर. सिंग, बाबुराम चौधरी, रामू जयस्वाल, धर्मेश सोनी, मोहनलाल राज, रईस खान, भास्कर टाकळकर, पंचानंद मिश्रा, मुकीम खान, अनिल सिंग, अशोक गायकवाड, चेतन जाधव, जितेंद्र शर्मा, रामचंद्र गडे, बाबू चावडा, विपुल गोरी, पियुष सुरती, भारत खातनार, अजय विश्वकर्मा, राजकुमार यादव, रामनाथ लोहार, अरविंद यादव आदीं काँग्रेसगणांसह केले.
मोदी के नेतृत्व की भाजपा सरकार के ३ वर्ष के विफल कार्यकाल के निषेध व्यक्त करते कांग्रेसी कार्यकर्ताओं द्वारा विरोध प्रदर्शन.
मंगलवार, २३ मई २०१७ – नरेंद्र मोदी के नेतृत्व मे केंद्र की भाजपा सरकार के ३ वर्ष पूर्ण होने के चलते नियोजित आनंदोत्सव मनाने की संकल्पना का धिक्कारकरते हुए मुंबई के मुलुंड मे कांग्रेसी कर्यकर्ताओने सरकार का निषेध किया. केवळ प्रचार यंत्रणा का इस्तेमाल करते हुए यह तानाशाह सरकार अपनी विफलताओं को छुपाने का प्रयास कर रही ऐसा आरोप लगाते हुए कांग्रेसी कर्यकर्ताओने केंद्र सरकार की विफलता एवं अधूरे आश्वासनों को स्पष्ट अधोरेखित करते हुए विरोध प्रदर्शन किया.
ईशान्य मुंबई जिला जिला कांग्रेस के महासचिव राजेश इंगले ने इस सदर विरोध प्रदर्शन का आयोजन, स्थानीय कांग्रेसी नेता डॉ. आर. आर. सिंग, बाबुराम चौधरी, रामू जयस्वाल, धर्मेश सोनी, मोहनलाल राज, रईस खान, भास्कर टाकळकर, पंचानंद मिश्रा, मुकीम खान, अनिल सिंग, अशोक गायकवाड, चेतन जाधव, जितेंद्र शर्मा, रामचंद्र गडे, बाबू चावडा, विपुल गोरी, पियुष सुरती, भारत खातनार, अजय विश्वकर्मा, राजकुमार यादव, रामनाथ लोहार, अरविंद यादव आदि कांग्रेसियों के साथ किया.