12 October 2017, Mulund, Mumbai - Congress activists
from Mulund celebrated the outstanding victory, of 73 congress candidates from
81, in the recently concluded Nanded Municipal Corporation elections under the
leadership of MPCC President & MP Ashok Chavan. Activists carrying placards of Ashok Chavan
along with Soniya Gandhi Rahul Gandhi gathered outside Mulund East Railway
Station and burst crackers and distributed sweets to public amidst victory drum
beats. Kailash Patil, Anil Sawant, Madhukar Mhatre, Rajesh Ingle, Baburam
Choudhari, K. Karunanidhi, Manik Vaity, Sunil Jain, Shekhar Pardeshi, Rajan
Bhosale, Arvind Tawde, Srikrishna
Kamble, Anil Singh, Mokim Khan, Amit Ahire, Bankelal Mallah, Sunil Patil along
with other congress workers celebrated the outstanding victory.
अशोक चव्हाण यांच्या
नेतृत्वात नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले अभूतपूर्व यश मुलुंड मधील काँग्रेस
कार्यकर्त्यांकडून उस्फुर्तपणे साजरे.
१२ ऑक्टोबर २०१७, मुलुंड, मुंबई - महाराष्ट्र प्रदेश
काँग्रेस अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रभावी नेतृत्वात नांदेड महापालिका निवडणुकीत, ८१ पैकी ७३ जागा जिंकून, मिळवलेल्या अभूतपूर्व
यश मुलुंड मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुलुंड पूर्व येथील रेल्वे स्थानकाबाहेर उस्फुर्तपणे साजरे केले. ढोल ताश्यांच्या गजरात हातात
अशोक चव्हाण, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या पोस्टर्स घेऊन फटाके फोडत
काँग्रेस कार्यकर्त्यांनी पदचाऱ्यांनां मिठाई वाटली. कैलाश पाटील,
अनिल सावंत, मधुकर म्हात्रे, राजेश इंगळे, बाबुराम चौधरी, के. करुणानिधी, माणिक
वैती, सुनील जैन, शेखर परदेशी, राजन भोसले, अरविंद तावडे, श्रीक्रीष्णा कांबळे,
मोकिम खान, अनिल सिंग, अमित अहिरे, बंकेलाल मलाह, सुनील पाटील, आदी स्थानिक
काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.
अशोक चव्हाण के नेतृत्व मे नांदेड महापालिका चुनाव में कांग्रेस को मिली अभूतपूर्व याश को मुलुंड के कांग्रेसी कार्यकर्ताओं ने उस्फुर्त रूप से मनाया.
१२ अक्टूबर २०१७, मुलुंड,
मुंबई - महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी अध्यक्ष और सांसद अशोक चव्हाण के प्रभावशाली नेतृत्व
में नांदेड महापालिका चुनाव में, ८१ में से ७३ जगहों पर विजय प्राप्त कर, अभूतपूर्व यश प्राप्ति को मुलुंड के कांग्रेसी कार्यकर्ताओं ने मुलुंड पूर्व के रेल्वे स्टेशन के बहार मनाया. ढोल नगाडो की गूंज के बीच
हाथ में अशोक चव्हाण, सोनिया
गांधी एवं राहुल गांधी के पोस्टर लेकर फटाके फोड़कर कांग्रेसी कर्यकर्ताओने पद्चारियों को मिठाई खिलाई. कैलाश पाटील, अनिल सावंत, मधुकर म्हात्रे, राजेश इंगले, बाबुराम चौधरी, के. करुणानिधी, माणिक वैती, सुनील जैन, शेखर परदेशी, राजन
भोसले, अरविंद तावडे, श्रीकृष्ण कांबळे, मोकिम खान, अनिल
सिंग, अमित अहिरे, बंकेलाल मलाह, सुनील पाटील, आदी स्थानिक कांग्रेस कार्यकर्ता इसमें सहभागी थे.