Friday, October 2, 2015

साई सेवा संघातर्फे गणेश भक्तांना मोफत सरबत व वडापावचे वाटप

शेखर परदेशी यांच्या साई सेवा संघातर्फे श्रीगणेश विसर्जनाच्या दिवशी गणेश भक्तांसाठी मोफत सरबत व वडापाव वितरण जे. एन. मार्ग. शांती नगर येथे करण्यात आले. सदर प्रसंगी साई सेवा संघाच्या कार्यकर्त्यांसह माजी आमदार चरण सिंग सप्रा, माजी नगरसेवक बी. के. तिवारी, कॉंग्रेस नेते राजेश इंगळे व प्रकाश शेट्टी उपस्थित होते.

Popular Posts

What If India Bans Social Media? Life Without Google, YouTube, WhatsApp and Instagram, Facebook

  https://youtu.be/IicXjHeDS50 अगर भारत में सोशल मीडिया पर प्रतिबंध: गूगल , यूट्यूब , वॉट्सऐप, फेसबुक, इंस्टाग्राम... के बिना जीवन कैसा हो...