Tuesday, October 27, 2015

मुलुंड जनरल हॉस्पिटल एम. टी. अगरवाल हॉस्पिटलात रमेश राधेश्याम गुप्ताचा रहस्यमय मृत्यू


A Mysterious death of Ramesh Gupta at Mulund BMC M T Agarwal Hospital

Mulund Date : 27th oct 2015 at 5pm :

today morning Ramesh Gupta was admitted to Mulund BMC M T Agarwal Hospital at R P Road Mulund west for having high fiver and stomach pain, Doctors are not saying anything about disease to his family members and suddenly at 11.20am doctor declared Ramesh Death but till 3.30pm when PNRNEWS team visited hospital the father of Ramesh Mr. Radheshyam Gupta told still hospital is hiding the reason of death and not giving the death body of Ramesh.

मुलुंड ता. २७ ऑक्टोबर २०१५, मुलुंड जनरल हॉस्पिटल (एम. टी. अगरवाल हॉस्पिटल) मध्ये एका रुग्णांचा मृत्यू झाल्याने त्याच्या मुलाने हॉस्पिटल मध्ये पहिल्या माझ्ल्यात आलेले icceu चे मुख्य द्वार जे कचाचे होते ते तोडून खाली पडाला व हॉस्पिटल च्या मुख्य द्वार पण जे काचाचे होते ते ही तोडून पडून गेला त्या नंतर मुलुंड पोलिसांनी त्याचा शोध घेऊन पकडले असे एका मुलुंड पोलीस अधिकारींनी पी.एन.आर.न्युज ला माहिती दिली.





हॉस्पिटलवर तिथे असलेले मृतक रमेशचे वडील राधेश्याम गुप्त यांनी पी.एन.आर.न्युजला माहिती देता सांगितले कि आज सकाळी १०.३० वाजता जास्त ताप व पोट दुखी मुळे आम्ही रमेशला अगरवाल हॉस्पिटलला दाखल केलेलं डॉकटरांनी रमेशला काय बिमारी आहे ते अजून सांगतल नाही ११.२०ला रमेशला मृत घोषित केले आमच्या पूर्ण परिवार तिथेच होतो आम्ही हे आईकल्या नंतर त्यांना विनंती केली कि आम्हाला रमेश ला बघायला ध्या तर डॉकरांनी भेटू दिले नाही व काय रोग होता तेही सांगत नाही आणि त्यात माझ्या नातू अजयला त्याचा वडीलाचा म्हणजे रमेशचा मृत्यू हे पटल नाही आणि संतापून हॉस्पिटलचे काच तोडून टाकले तरी पण आम्हाला रमेशचा मृत्यू का झाला ते साडेतीन वाजल्या पर्यंत सांगितले नाहीत. नक्की त्यात डॉक्टराची मोठी चुकी मुळे आज मी माझा मुलगा गुमावला आहे. असे मला वाटते. रमेश रिक्षा चालवून आमचा पॉट भरणारा अचानक निघून गेला त्या दु:खा पेक्षाही मोठा दु:ख ह्या मुलुंड जनरल हॉस्पिटल एम. टी. अगरवाल हॉस्पिटल प्रशाश्नाने दिले.

अजय तिच्या आईशी बोलत असतांना छायाचित्र 


रमेश राधेश्याम गुप्त वय ४० 

पी.एन.आर.न्युज ने दोन वेळा हॉस्पिटलचे दिन यांना भेटण्याचा प्रयत्न केला असता ते नाही भेटले.
राधेश्याम गुप्त वय ६५, अजय रमेश गुप्त वय २५.

Popular Posts