Approximately over three lakh & twenty
thousand voters from Mumbai North East District including 35000 voters from
Mulund will not be able to vote in the forthcoming, year 2014, general
elections as their names have been deleted from the voter list. A drive
to revise the existing election roll and update photographs of voters started
from 15th March 2013 and of the 3 lakh plus Mulund assembly voter list; 28000
voters have been deleted. Rajesh Ingle, General Secretary of Mumbai North East
District Congress Committee came across this startling discovery.
The special drive was undertaken by the state
election commission after the central election commission strictly warned to
update the lists with photographs and delete those who did provide the same in
the stipulated time. Order to promptly delete duplicate, shifted & dead
voters was also issued. As result of which nearly 1.5 crore voter names
in Maharashtra will be deleted this includes 22 lakh voter deletion from mumbai
suburban district & 6 lakh deletion from voter list of mumbai city.
Rajesh Ingle says “Lack of publicity of the
special deletion drive by the local election offices and failure of political
parties to voluntary promote the drive has led to the large scale deletion in
the Mulund election list. The percentage of deletion is far more in urbanized
pockets. Hostility of people staying in big housing complexes which restrict
entry of field officers on election duty conducting survey has resulted in
deletion of voter’s primarily belonging to this segment, whereas people staying
in slums are more responsive for their vested interests; thus deletion in slum
pockets is lesser.”
Ms. Sonali Mule, Chief Election Officer for
Mulund Assembly says, “To facilitate residents of housing societies and hi
profile residential complex the state governments housing department issued a
GR stating that the chairman secretary of such housing complex, on society
letterhead, can update the local election offices with information of
correction, addition or deletion of voters in their respective societies so
that the local election office can undertake the process of updating the same.
Seemingly even this initiative remains less publicized and those who are aware
don’t care to shoulder the responsibility.”
Though the deletion of repeat, shifted &
dead voters will end bogus voting; there is an urgent need for political
representatives and parties to undertake awareness drives regarding the photo
update on voter list due to which genuine voters may not be able to cast their
votes. Under the flagship of the congress party we will appeal to the state
election commission to extend the 1st June 2013 deadline and also attempt to
publish the updated voter list online for general public to refer says Rajesh
Ingle.
Visit Mulund Central Election Office,
Mithagar Road, Opp. ITI College, Near Khandoba Temple, Mulund East, Mumbai 81
between working hours the updated voter list. Photographs can also be submitted
for update at this office. Election Office Phone Number 25638009.
for details contact - Rajesh Ingle -
9224513111
प्रसिद्धी साठी
२०१४ सार्वजनिक निवडणुकीच्या तोंडावर मतदार यादी मधून नाव
वगळल्यामुळे मुलुंड मधील ३५ हजार मतदार कमी.
ईशान्य मुंबईत ३ लाखांहून जास्त मतदारांची नाव रद्द.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघातील जवळपास ३ लाख २० हजार
मतदार, ज्यामध्ये मुलुंड विधानसभा क्षेत्रातील जवळ जवळ ३५ हज़ार मतदार साल २०१४
मधील आगामी सार्वजनिक निवडणुकांमध्ये मतदान करू शकणार नाहीत कारण त्यांची नावे
मतदार यादी मधून वगळण्यात आली आहेत. १५ मार्च २०१३ पासून सुरु झालेल्या
सर्वेक्षणात ३ लाख हून जास्त मतदार संख्या असलेल्या मुलुंड विधानसभेमधील आतापर्यंत
एकूण २८ हजार मतदारांची नावे वगळण्यात आली आहेत असा खुलासा ईशान्य मुंबई जिल्हा
कॉंग्रेस कमिटी चे सरचिटणीस राजेश इंगळे यांनी केला आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशानुसार ही विशेष मोहीम
राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने हाती घेण्यात आली ज्यांतर्गत ज्या मतदारांची छायाचित्र
मतदार यादीत सामील नाहीत त्यांचे छायाचित्र मागवण्यात आली. त्यानंतर वारंवार सूचना
करून देखील ज्या मतदारांनी आपले छायाचित्र पुरवले नाही त्यांचे नाव यादीतून वगळून
अशा आशयाच्या
स्पष्ट सूचना राज्य निवडणूक आयोगा कडून स्थानीय निवडणूक कार्यालयास होत्या. त्याचबरोबर
ज्या व्यक्तींची नावे मतदार यादी मध्ये एक पेक्षा जास्त वेळा आहेत, ज्या इतरत्र राहण्यास गेले आहेत, अथवा मृत झाले आहेत अशी नावे देखील यादी
मधून तात्काळ वगळण्यात आली आहेत. ह्याच धोरणानुसार महाराष्ट्र राज्यातील जवळपास
दीड कोटी मतदारांची नावे मतदार यादीमधून वगळण्यात आली आहेत ज्यामध्ये उपनगरातील
सुमारे २२ लाख मतदार व मुंबई शहरातील ६ लाख मतदार देखील सामील आहेत.
राजेश इंगळे ह्यांच्यानुसार, “ निवडणूक आयोग व स्थानिक निवडणूक
कार्यालयांच्या द्वारे आयोजित अशा विशेष मोहिमेच्या प्रचाराची कमतरता आणि राजनैतिक
पक्षांची सदर मोहिमे विषयी जनजागरण निर्माण न करण्यामुळे एवढ्या मोठ्या प्रमाणात
मतदारांचे नावे मतदार यादी मधून वगळण्यात आली असल्याची शक्यता आहे. त्यातही शहरी
भाग व प्रामुख्याने मोठ्या गृहनिर्माण संस्था संकुलांमध्ये मतदारांचे नाव वगळण्यात
आल्याचे मोठ्या प्रमाणात दिसून येते कारण सदर संस्थांमध्ये स्थानीय निवडणूक
कार्यालयातील प्रतिनिधीना सर्वेक्षणास येण्यास मज्जाव करण्यात येतो. मात्र झोपडी
मध्ये राहणारा मतदाता आपली व आपल्या झोपडीची शासन दरबारी नोंद राहावी ह्या हेतूने
प्रेरित होऊन मतदार यादी मध्ये नाव दाखल करून घेण्यास उत्सुक असतात त्यामुळेच
झोपडपट्टी मध्ये राहणाऱ्या लोकांची मतदार यादीमधून नाव वगळल्याचे प्रमाण फार कमी
असते.
श्रीमती सोनाली मुळे, मुलुंड विधानसभा क्षेत्राच्या प्रमुख निवडणूक अधिकारी
ह्यांच्या म्हणण्यानुसार,“लहान मोठ्या गृहनिर्माण संस्थामध्ये (हाउसिंग सोसायटी ) मधी
रहिवाश्यांसाठी सुविधाजनक ठराव ह्या हेतूने महाराष्ट्र शासनाच्या सहकार विभागाने
एका शासन निर्णयाद्वारे गृहनिर्माण संस्थेचे अध्यक्ष व सचिव यांना अधिकार दिले कि
त्यांनी त्यांच्या गृहनिर्माण संस्थेच्या लेटर हेड वर त्यांच्या सोसायटीतील
रहिवाशीयांविषयी मतदार यादी संदर्भात काही बदल, सुधार अथवा नाव वगळण्यासाठी माहिती
द्यावी. माहिती प्राप्त झाल्यानंतर स्थानीय निवडणूक कार्यालयाचे प्रतिनिधी
सर्वेक्षण करून मतदार यादीत आवश्यक तो बदल करतील. असे सुविधाजनक प्रयोजन
शासनाद्वारे उपलब्ध करून दिले असताना देखील सदर धोरणाबद्दल उदासीनता आहे असे दिसून
येते.
सदर मोहिमेत मतदार यादीमध्ये दुबार मतदार, पुनर्वासित व्यक्ती, आणि मृत्त व्यक्तींचे नाव वगळण्यात
आल्यामुळे यंदा बोगस मतदानास लगाम बसणार आहे मात्र त्याच वेळी प्रामाणिक मतदाराचे
नाव ह्या गोंधळामध्ये वगळण्यात येऊ नये अशी खबरदारी घेणे जरुरी आहे नाहीतर तो
मतदार त्या मतदारावर अन्याय होण्या सारखेच आहे. सदर बाबतीत सर्व राजनैतिक पक्षांनी
आपल्या मर्यादेत मतदार जागरूकता अभियान राबवणे उचित ठरेल. कॉंग्रेस पक्षाच्या
माध्यमातून राज्य निवडणूक आयोगाकडे आम्ही विनंती करणार आहोत की त्यांनी छायाचित्र
प्रस्तुत करण्याची शेवटची तारीख १ जून २०१३ पासून वाढवून द्यावी व २०१३ पर्यंतची
सुधारित मतदार यादी ऑनलाईन प्रकाशित करून मुलुंड च्या नागरिकांस सुविधा प्रदान
करण्याचा मानस राजेश इंगळे यांनी प्रसिद्धी माध्यमांशी बोलताना व्यक्त केला.
मुलुंड केंद्रीय निवडणूक कार्यालय, मिठागर मार्ग, आय.टी. आय. समोर, खंडोबा मंदिराच्या बाजूला, मुलुंड पूर्व, मुंबई ८१, येथे आपण नवी मतदार यादी बघू शकता. Election
Office Phone Number 25638009.
for details contact - Rajesh Ingle -
9224513111
प्रसिद्धी के लिए
२०१४ सार्वजनिक चुनाव के पहले मतदाता सूची में से नाम रद्द
होने की वजह से मुलुंड से कुल ३५ हजार मतदाता हुए कम.
ईशान्य मुंबईत से ३ लाख से ज्यादा मतदाताओ के नाम खारिज.
ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघ के लगभग ३ लाख २० हज़ार से
ज्यादा मतदार इसमें मुलुंड विधानसभा क्षेत्र से लगभग ३५ हज़ार मतदार आगामी साल २०१४
के आम चुनाव में मतदान नहीं कर पाएंगे क्यों के उनके नाम मतदार सूचीसे रद्द कर
निकाले गए है. १५ मार्च २०१३ से यह मोहिम शुरू हुई जिसके अंतर्गत मुलुंड विधानसभा
की ३ लाख से ज्यादा संख्या वाली मतदार सूचीसे अब तक कुल २८ हज़ार मतदाताओं के नाम निकले
गए है. यह सनसनीखेज खुलासा ईशान्य मुंबई जिला कांग्रेस के महासचिव राजेश इंगले ने
किया है.
केंद्रीय चुनाव आयोग निर्देशों के पश्चात यह विशेष मोहिम
राज्य चुनाव आयोग द्वारा अमल में लायी गयी जिसके अंतर्गत जिन मतदाताओं के
छायाचित्र मतदाता यदि में नहीं हो, और सूचित करने के बाद भी मतदाता अपना छायाचित्र स्थानीय
चुनाव कार्यालय में प्रस्तुत न करे तो उसका नाम मतदाता सूचीसे निकाल देने के
स्पष्ट निर्देश डाई गये थे. साथ ही एक नाम मतदाता सूचीमें शामिल है, जो व्यक्ति कही और रहने गया हो या मृत्त
हुआ हो उन लोगो के नाम भी सख्ती से मतदाता सूचीसे निकालने की सूचना राज्य चुनाव
आयोग के माध्यम से स्थानीय चुनाव अधिकारियों को दी गयी थी. इसीके चलते महाराष्ट्र
राज्य से लगभग डेढ़ करोड़ से भी ज्यादा नाम मतदाता सूचीसे निकाले जा चुके है जिसमे
२२ लाख मुंबई उपनगर एवं ६ लाख मुंबई शहर के मतदाता भी शामिल है.
राजेश इंगले का कहना है की, “ चुनाव आयोग या स्थानीय चुनाव कार्यालयों
द्वारा आयोजित ऐसी विशेष अभियानों का प्रचार न के बराबर होता है और राजनैतिक
पार्टिया भी इस विशेष मोहिम से अनभिज्ञ रही शायद इसी वजह से इतने बड़े पैमाने पर
मतदाताओं का नाम मतदाता सूचीसे रद्द हुआ है. अगर देखा जाये तो मतदाता का नाम सूचीसे रद्द
होने का प्रमाण शहरी भागो या बड़े हाउसिंग काम्प्लेक्स में ज्यादा है क्यों के
स्थानीय चुनाव कार्यालय के प्रतिनिधि को सर्वेक्षण के लिए घर घर जाना पड़ता है
लेकिन बड़ी
सोसायटीयो में उन्हें प्रवेश नहीं दिया जाता. जबकि जुग्गी झोपडी में रहने वाला
मतदाता अपने दस्तावेज बनाने के हेतु से अधिक जागरूक और कर्तव्यों के प्रति सजग
होता है और इसीकी वजह से मतदाता सूची से नाम रद्द होने का प्रमाण झोपड़पट्टी
इलाको में बहुत कम है.
श्रीमती सोनाली मुले, मुलुंड विधानसभा क्षेत्र की प्रमुख चुनाव अधिकारी के अनुसार, “बड़ी और छोटी गृहनिर्माण संस्थाओं
(हाउसिंग सोसाइटी ) में रहने वाले रहिवासियो के लिए सुविधाजनक हो इस हेतु से
महाराष्ट्र शासन के सहकार विभाग की और से जारी एक अधिसूचनानुसार, संस्थाओ के अध्यक्ष सचिव को यह अधिकार
दिया है के वह अपने सोसाइटी में रहने वाले रहिवासियो के विषय में सुधार, बदलाव, या रद्द करने की सूचना अपने लेटर हेड पर
लिखित स्वरुप से स्थानीय चुनाव कार्यालय को अवगत करवाए. इसके बाद स्थानीय चुनाव
कार्यालय के प्रतिनिधि निरिक्षण के बाद मतदाता सूची में आवश्यक सुधार करते है.
लेकिन इसके बावजूद शासन का यह प्रयोग कम प्रसारित है और जिन्हें यह
धोरण मालूम
है वह इस प्रक्रिया पर अमल नहीं करते.”
मतदार सूची में से दुबारा नाम, पुनर्वासित और मृत व्यक्तियों के नाम
रद्द होने की वजह से आगामी आम चुनाव में बोगस वोटिंग पर लगाम लगेगी मगर जरुरी यह है के प्रमाणिक
मतदाता का नाम यदि गलती से रद्द हुआ तो यह अन्याय होगा. इसलिए राजनीतिक प्रतिनिधि
एवं पार्टियों ने अपनी मर्यादा में इस विषय में जागरूकता अभियान चलने की आवश्यकता
है. कांग्रेस पार्टी के माध्यम से हम राज्य चुनाव आयोग से यह अनुरोध करेंगे के
छायाचित्र प्रस्तुत करने की अंतिम तारीख 1 जून से आगे बढाई जाये और मुलुंड के नागरिको की सुविधा के
लिए २०१३ की सुधारित मतदाता सूची को ऑनलाईन प्रकाशित करने का प्रयास करेंगे ऐसा
राजेश इंगले ने प्रसिद्धी माध्यमो से बात करते हुए कहा.
मुलुंड केंद्रीय चुनाव कार्यालय, मिठागर मार्ग, आय.टी. आय. सामने, खंडोबा मंदिरके बाजूमें , मुलुंड पूर्व, मुंबई ८१, यहाँ आप नयी मतदाता सूचि देख सकते है. Election
Office Phone Number 25638009.
for details contact - Rajesh Ingle -
9224513111