Wednesday, December 17, 2014

महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र, ठाणे यांच्या तर्फे मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण

महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्रठाणे यांच्या तर्फे उद्योजकता विकास प्रशिक्षण व्यावसायिक प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे सदर प्रशिक्षणात  बाजार सर्वेक्षणसंवाद कौशल्य, बॅंके चे व्यवहार,कर्ज प्रस्ताव बनविणे यांचे उत्तम मार्गदर्शन मिळेल  बेरोजगारीवर मात करून स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी इच्छुक असणार्या ठाणे जिल्ह्याच्या १८ ते ४५ वयातील व्यक्तींनी सदर प्रशिक्षणांचा लाभ घ्यावा असे संस्थे च्या संचालकांनी आवाहन केले आहे 


महाबँक ग्रामीण स्वयं रोजगार प्रशिक्षण केंद्र ,
जिजाऊ विक्री केंद्र ,
पहिला माळा ,
जिल्हा परिषद आवार ,
मेन बाजार रोड ,
ठाणे  
दूरध्वनी क्रमांक :०२२-२५४४२५८६


Popular Posts