Mumbai Police Commissioner Shri. Hemant Nagrale | Press
Conference at Mulund East Toll naka at 11 am. More than 200 Journalists and
photographers / cameramen reached at the spot.
मुंबई पोलिस आयुक्त श्री. हेमंत नागराळे यांची मुलुंड
पूर्वे टोलनाक्यावर सकाळी ११ वाजता लॉकडाउन संबंधित सूचना देण्याकरिता पत्रकार परिषद यात २०० हून अधिक
पत्रकार व छायाचित्रकार / कॅमेरामेन घटनास्थळी पोहोचले.