Wednesday, August 16, 2017

A RPF Police constable insulted Indian Flag for not getting Rs.50/- Bribe, at Mulund railway Station
A RPF Police constable insulted Indian Flag for not getting Rs.50/- Bribe

રૂ .50 / - ની લાંચ ન મળતા આર. પી.ફ. પોલીસ કોન્સ્ટેબલએ
 લાત મારી ભારતીય ધ્વજનું  અપમાન કર્યો

एक आर.पी.एफ. पुलिस कांस्टेबल ने लात मरके भारतीय ध्वज का अपमान किया 50  रुपये की रिश्वत नहीं प्राप्त करने के लिए


मुलुंड पश्चिमेला रेल्वेस्थानकावर  15 ऑगस्ट स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला राष्ट्रीय ध्वज तिरंग्याची विक्री करणाऱ्या महिला फेरिवाल्याकडून 50 रूपयाची लाच  मिळाल्याने या टोपलीला लाथ मारुन झेंड्यांची विटंबना करणाऱ्या रेल्वे पोलीसाला मुलुंडमधील शिवसैनिक आणि रेल्वे प्रवाशांनी अद्दल घडवलीया प्रकरणी (आर. पी. एफ.)  रेल्वे सुरक्षा दलाचा जवान राधेश्याम यादव(27) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहेPopular Posts