Tuesday, November 26, 2024

भावपूर्ण श्रद्धांजली




२६/११/२००८ रोजी मुंबईवर झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यात आपल्या प्राणांची आहुती देणाऱ्या निरपराध नागरिकांना आणि कर्तव्य बजावताना हौतात्म्य पत्करणाऱ्या शूर पोलिस अधिकारी व जवानांना आमची भावपूर्ण श्रद्धांजली.

त्यांच्या बलिदानामुळे आम्हाला सुरक्षित जीवन जगता येत आहे. अशा या वीरांना व त्यांचे कुटुंबीयांना आदरपूर्वक नमन. त्यांच्या स्मृतींना शतशः प्रणाम!

"सदैव लक्षात राहील त्यांच्या शौर्याचा व बलिदानाचा अभिमान!"

Popular Posts