*अखिल भारतीय लघु आणि मध्यम वृत्तपत्र फेडरेशन आणि कच्छी - गुजराती नागरिक संस्थेतर्फे आयोजित*
*ठाण्याचे खासदार आणि गुजरात-कच्छमधील निवडून आलेल्या आमदारांचा सत्कार सोहळा*
सत्कारमूर्ती
*श्री. राजन बी. विचारे* (खासदार, ठाणे)
*श्री. वासणभाई जी आहिर* (राज्यमंत्री, गुजरात)
*श्री. वीरेंद्रसिंह बी. जाडेजा* (विधानसभा सदस्य, मांडवी-मुंद्रा) राजपूता समाज रत्न
*रविवार, 7 जानेवारी २०१८, वेळ: दुपारी २ ते ४*
*स्थळ:*वसंतराव नाईक सभागृह, दादा पाटील वाडी, शिवकृपा सोसायटी, वामन हरी पेठे ज्वेलर्सच्यावर, बी-केबिन, नौपाडा, रेल्वे स्टेशनच्या जवळ, ठाणे (पश्चिम).
आयोजक: *अकबरभाई अ. हाला* 9821777021 (अध्यक्ष – मुजावर समाज, मुंबई), गाव : तलासरी, तालुका : मांडवी कच्छ.