Wednesday, July 27, 2022

शिवसेना पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शाखा क्र.107 Mulund West येथे साखर वाटपाचा कार्यक्रम

मा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या  वाढदिवसानिमित्त  एम. जी रोड शिवसेना शाखा क्र.107 मुलुंड (प) येथे शाखाप्रमुख राजेश साळी व विधानसभा संघटक संजय माळी यांच्या मार्फत नागरिकांना  मोफत साखर वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला आमदारविभागप्रमुख रमेश कोरगावकर, विभाग संघटिका संध्या वढावकर, उपविभाग प्रमुख सीताराम खांडेकर, उपविभाग संघटीका शीतल पालांडे, विधानसभा संघटक जगदीश शेट्टी, माजी नगसेविका हेमलता सुकाळे, शाखा संघटीका गीता साळवी, समन्वयक चंदू घडशी, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय प्रमुख सागर घोडे, उपशाखप्रमुख विजय आव्हाड, प्रशांत राऊत, यशवंत मोरे, नथुराम मंडपे, हरणेकर, संजय सावंत, तुषार शिदे, सुरेश चव्हाण, अरुण अस्वार, राज ठाकरे, दत्ता चपटे, राजू दाते,. मधु पवार, अशोक एगड इत्यादी कार्यक्रत्यानी मेहनत घेतली.


Popular Posts