Sunday, March 5, 2023
કચ્છ નાં શહેનશાહ હાજીપીર વલી ઉર્સ મુબારક [ખુલો] ઓપનીંગ તા ૦૪/૦૩/૨૦૨૩ આજથી શુરુઆત થઈ છે.
Friday, February 24, 2023
सावधान सावधान Alert Alert
Wednesday, January 25, 2023
SANJAY NIRUPAM DISTRIBUTES FREE NOTEBOOKS TO STUDENTS IN TWO LOCALITIES OF MULUND.
Tuesday, January 24, 2023
Mulund Police found one unknown person body
Friday, January 20, 2023
DISTRIBUTION OF FREE LONG BOOKS TO MULUND SCHOOL STUDENTS AT HANDS OF MUMBAI CONGRESS CHIEF BHAI JAGTAP
Thursday, January 12, 2023
वाहतूक सुरक्षा सप्ताह जनजागृती व चौक सभा
Monday, January 2, 2023
Sunday, January 1, 2023
Wednesday, December 14, 2022
Wednesday, October 26, 2022
Friday, October 7, 2022
सेवा नगर चेंबूर येथे नासीर हुसैनवर विकासकाच्या माणसाने केला हल्ला
चेंबूर सेवा नगरला लागून CTS नं.
३६८ व ३६९ वर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बऱ्याच अनियमितता आहेत, आज
सकाळीच आम्हाला तक्रार मिळाली आणि आम्ही त्या समस्या जाणून घेण्याकरिता सेवा
नगरच्या रहिवाशांना भेटलो, त्यांच्या
समस्या ऐकून घेतल्या. दर्शन प्रॉपर्टी नावाच्या विकासकाने सेवा नगरच्या शेजारच्या
दोन झोपडपट्ट्या पुनर्विकासासाठी घेतल्या आहेत त्या कामा करिता त्या विकासकाने
सेवा नगर रहिवाशांचा पाणीपुरवठा तोडला आणि तो विना मीटर स्वतःच्या जागेत वळवला
आहे. सेवा नगर रहिवाशांचा वहिवाटीचा रस्ता सुद्धा बंद करून टाकला आहे. सेवा नगरला
१००० ची लोकवस्ती आहे आणि सर्वांना एकच रस्ता आहे. मुलांना शाळेत जायचं असेल किंवा
लोकांना कामावर जायचं असेल किंवा शौचालायला जायला हा एकच रस्ता आहे तो ही
विकासकाने बंद केला आहे, त्या
विकासकाचे आर्किटेक्ट, एस.आर.ए. चे अधिकारी सर्वांनी
विकासकाला नोटीस दिली आहे की तो मार्ग मोकळा ठेवला पाहिजे. पण विकासक त्यांची
मनमानी करत आहे, असे सेवा नगरच्या रहिवाशांनी पी.एन.आर.
न्युजला सांगितले.
या वेळी स्थानिक भूतपूर्व नगरसेवक सुद्धा त्यांची
समस्या ऐकायला आले होते आणि त्यांनी लगेल मनपा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून
कार्यवाही करायला भाग पडले. विकासकजे पाणी विना मीटर वापरत होता ते बंद केले व
सेवा नगर रहिवाशांचा रस्ता तत्काळ मोकळा केला जावा अशी नोटीस सुद्धा दिली गेली.
आम्ही सेवा नगरची ही बातमी आमच्या कार्यालयला संपादित करत असतांना पुन्हा सेवा नगर
वरून फोन आला की विकासकाची माणसे मनपाने बंद केलेली पाण्याची लाईन अनधिकृतपणे परत
जोडत आहेत. तेव्हा एक रहिवासी नसीर हुसेन यांनी त्या अनधिकृत कामाचा व्हिडिओ
बनवताना त्यांना विचारले ही लाईन का जोडत आहात, तर
त्यांच्यावर विकासकाच्या माणसांनी हल्ला केला आणि प्रचंड मारहाण केली. नंतर सेवा नगर रहिवाशांनी नसीरला रुग्णालयात
दाखल केले व टिळक नगर पोलीस ठाण्यात विकासात व त्यांचा माणसां विरुद्ध तक्रार
नोंदवली.
Popular Posts
शादी से 6 दिन पहले खौफनाक कदम: मुलुंड में 22 वर्षीय युवती ने 20वीं मंजिल से कूदकर दी जान
वरिष्ठ संवाददाता मुलुंड | 22 अप्रैल 2026 मुंबई के मुलुंड पश्चिम इलाके से एक रूह कंपा देने वाली खबर सामने आई है। सिद्धार्थ नगर बीएमसी कॉ...