Wednesday, January 25, 2023

SANJAY NIRUPAM DISTRIBUTES FREE NOTEBOOKS TO STUDENTS IN TWO LOCALITIES OF MULUND.

Sunday 22 January 2023 = Ex MP & Former Mumbai Congress Chief Sanjay Nirupam distributed free long books to school students of MHADA Colony & Nanepada in Mulund East, which are predominantly populated with families belonging to Middle & Lower Income Groups. The initiative was led by Executive Member of Mumbai Congress Rajesh Ingle along with Sanjay Jha of Mithila Vichar Manch and organised locally by Senior Congressman Madhukar MHatre & Block President Shrikrishna Kamble & Sanjay Gharat. District Congress President Abraham Roy Mani, along Dr. R. R. Singh, Dr. Babulal Singh, Kishor Mundakel, Bharat Soni, R. M. Pal, Manoj Sansare, Anil Singh, Santosh Gavkar, Raies Khan, Rajkumar Gupta, Ganesh Nikam, Rahul Maurya, Shivaji Kamble, Sharif Khan, SHrikant Salunkhe BHagwan Tiwari and others congressmen were present on this occasion. HINDI कांग्रेस नेता संजय निरुपम के हाथों मुलुंड के दो निवासी बस्तियों में स्कूली छात्रों को नोटबुक का निःशुल्क वितरण. रविवार २२ जनवरी २०२३ – मुलुंड पूर्व के मध्यम और अल्पोत्पन्न गट परिवारों के प्राबल्य वाली म्हाडा कॉलोनी और नानेपाडा वसाहत के स्कूली छात्रों को मुंबई कांग्रेस के पूर्व अध्यक्ष और पूर्व सांसद संजय निरुपम के हाथों निःशुल्क लॉंग नोटबुक का वितरण किया गया. मुंबई कांग्रेस के कार्यकारी सदस्य राजेश इंगले और मिथिला विचार मंच के संजय झा के सौजन्य से इस उपक्रम का संयोजन मुलुंड कांग्रेस के जेष्ट नेता मधुकर म्हात्रे और ब्लॉक अध्यक्ष श्रीकृष्ण कांबले एवं संजय घरत द्वारा किया गया. इस अवसर पर जिला कांग्रेस के अध्यक्ष अब्राहम रॉय मणी के साथ मुलुंड कॉंग्रेस के नेता डॉ. आर. आर. सिंह, डॉ. बाबूलाल सिंह, किशोर मुंडाकेल, भरत सोनी, आर. एम. पाल, मनोज संसारे, अनिल सिंह, संतोष गावकर, रईस खान, राजकुमार गुप्ता, गणेश निकम, राहुल मौर्या, शिवाजी कांबळे, शरीफ खान, श्रीकांत साळुंखे, भगवान तिवारी आदी कांग्रेसी उपस्थित थे. कॉंग्रेस नेते संजय निरुपम यांच्या हस्ते मुलुंडच्या दोन निवासी वसाहतींमध्ये शालेय विद्यार्थ्यांना मोफत नोटबुकचे वितरण. रविवार २२ जानेवारी २०२३ – मुलुंड पूर्व येथील मध्यम व अल्पोत्पन्न गट परिवारांचे प्राबल्य असलेल्या म्हाडा कॉलोनी आणि नानेपाडा वसाहतीतील शालेय विद्यार्थ्यांना मुंबई कॉंग्रेसचे पूर्व अध्यक्ष आणि माजी खासदार संजय निरुपम यांच्या हस्ते मोफत लॉंग नोटबुकचे वितरण करण्यात आले. मुंबई कॉंग्रेसचे कार्यकारी सदस्य राजेश इंगळे आणि मिथिला विचार मंचाचे संजय झा यांच्या सौजन्याने सदर कार्यक्रमाचे संयोजन मुलुंड कॉंग्रेसचे जेष्ठ नेते मधुकर म्हात्रे आणि ब्लॉक अध्यक्ष श्रीकृष्ण कांबळे आणि संजय घरत यांनी केले. याप्रसंगी जिल्हा कॉंग्रेसचे अध्यक्ष अब्राहम रॉय मणी यांच्या सह मुलुंड कॉंग्रेसचे नेते डॉ. आर. आर. सिंह, डॉ. बाबूलाल सिंह, किशोर मुंडाकेल, भरत सोनी, आर. एम. पाल, मनोज संसारे, अनिल सिंह, संतोष गावकर, रईस खान, राजकुमार गुप्ता, गणेश निकम, राहुल मौर्या, शिवाजी कांबळे, शरीफ खान, श्रीकांत साळुंखे, भगवान तिवारी आदी कॉंग्रेसजन उपस्थित होते.

Tuesday, January 24, 2023

Mulund Police found one unknown person body

The Mulund police have found body of a person, who is estimated to be around 60 years old. The identity of the person could not be eatablished. The height of the person is around 5 feet 8 inch, wheatish complexion, gray hair and white beard, unidentifiable tatto on right hand.
 If anyone has information about the relatives of the deceased, please contact PSI Kale, Mulund Police station on mobile number 8888930575.

मुलुंड पुलिस को एक व्यक्ति का शव मिला है, जिसकी उम्र करीब 60 साल बताई जा रही है। व्यक्ति की पहचान नहीं हो सकी है। व्यक्ति की ऊंचाई लगभग 5 फीट 8 इंच, सांवला रंग, सफेद बाल और सफेद दाढ़ी, दाहिने हाथ पर अज्ञात टैटू है।
 यदि किसी को मृतक के परिजनों के बारे में कोई जानकारी हो तो कृपया पीएसआई काले, मुलुंड थाना के मोबाइल नंबर 8888930575 पर संपर्क करें.

Friday, January 20, 2023

DISTRIBUTION OF FREE LONG BOOKS TO MULUND SCHOOL STUDENTS AT HANDS OF MUMBAI CONGRESS CHIEF BHAI JAGTAP

Sunday, 15 January 2023 – on the auspicious occasion of Makarsankranti Mumbai Congress President & MLC Bhai Jagtap distributed free notebooks to school students of Mulund. Supported by Mumbai Congress Executive Member Rajesh Ingle, Sanjay Jha Founder of Mithila Vichar Manch organised the noble initiative at Salpadevi Sadan SRA Society Premises. Mumbai Congress Working President Charan Singh Sapra & District Congress President Abraham Roy Mani were prominently present on this occasion. School students from localities of Vidyapati Nagar, Salpadevi Sadan, Salpadevi Pada, Gavni Pada benefited from the initiative. Local congress leaders Uttam Gite, Dr. R. R. Singh, Kishor Mundakel, Sayyad Ayub, Vithhal Satpute, Anil Singh, Amarjeet Kaur Oberoi, Neeta Joshi, Dayashankar Singh, Shrikrishna Kamble, Mohanlal Raj, Jayprakash Shetty, Raies Khan, Rajbahadur Gupta, Harish Gupta, Sanjay Mishra, Hiraman Sansare, Anil Singh, Jitendra Sharma, Bhagwan Tiwari, Sneha Koyri, Dhanlaxmi Nadar, Priyanka Chaferkar, Manoj Sansare, Santosh Gaokar, DEvnarayan Jha, Tapan Aiagal,Alka Savla, Kalinda Shingade, Kaushalya Gaikwad, Akash Pandey, Rajan Uthval, Ashok Gaikwad, Raju Kadam, Avinash Adivadekar, Mandar Shelar, Rahul Maurya along with local Mithila Communiuty people were present during the program.

Thursday, January 12, 2023

वाहतूक सुरक्षा सप्ताह जनजागृती व चौक सभा

वाहतूक सुरक्षा सप्ताह जनजागृती व चौक सभा कांजुर मार्ग वाहतूक विभागाच्या हद्दित दिनांक.11/01/2023 रोजी 17.00 - 17.45 वाजे चे दरम्यान वाहतूक सुरक्षा सप्ताह 34 अभियानांतर्गत रिक्षा चालक-मालक यांना वाहतूक सुरक्षा संदर्भात जनजागृती व चौक सभा कांजूरमार्ग रेल्वे स्टेशन पूर्व पांजी वाडीच्या गेट वर घेण्यात आली. सदर वेळी 60 ते 70 रिक्षा चालक-मालक हजर होते. सदर वेळी वाहतूक विभागाच्या पी आई संपत लोंढे, ए पी आई जितेंद्र पाटील, पी एस आई दत्ताजीराव पवार व हायवे-ऐरोली रायडर तसेच इन्चार्ज हवालदार कुंभार, पोलीस नाईक गीते हे अंमलदार हजर होते त्याच बरोबर युथ ओन मुव या एन जी ओ चे अध्यक्ष रोहित मिश्रा हे त्यांच्या टीम सोबत हजर होते. सदर चौक सभे मध्ये सर्व रिक्षा / टॅक्सी त्यांना वाहतुकीच्या नियमांचे पालन करण्या संदर्भात सूचना/मार्गदर्शन करण्यात आले. 1) मद्यपान करून वाहन चालू नये. 2) मोबाईल फोन चा वापर टाळावा. 3) अति वेगाने व जास्त प्रवासी बसून वाहतूक करू नये. 4) रिक्षा टॅक्सी डबल पार्किंग करू नये. 5) अपघात ग्रस्त वाहन चालकास व प्रवाशास मदत करावी. 6) सीट बेल्ट व हेल्मेट वापर करावा. 7) वाहनावरील प्रलंबित दंड वेळच्या वेळी भरणा करावा. 8) कोणताही वाहन चालक भाडे नाकारणार नाही. असे निदर्शनास आल्यास त्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येईल. 9) वाहन चालवताना नाहक इतर प्रवाशांना त्रास होईल असे वाहन चालू नये. 10) सर्वसामान्य जनतेची सौजन्याने वागावे. 11) सर्व रिक्षा चालक व मालक हे गणवेशात असावे. 12) रिक्षा टॅक्सीचे कागदपत्र जवळ बाळगावे. 13) वाहनांचे परमिट व इतर कागदपत्रे जवळ बाळगावी. 14) कालबाह्य झालेली वाहने चालू नये. 15) प्रामाणिकपणाने प्रवाशाचे सामान परत करावे. 16) रिक्षा व . टॅक्सी चे मीटर मध्ये हेराफेरी करू नये. सदर चा प्रकारात हा दंडणीय अपराध आहे याची जाणीव. अशा प्रकारचे मार्गदर्शन करण्यात आले सर्व मालक/ चालकांनी वरील सुचना चे पालन करणे बाबत खात्री दिली.

Monday, January 2, 2023

Fire brocken out to a running container

Fire brocken out to a running container at Dahanu Highway near Mahalaxmi Temple
- Deny Maniar

Friday, October 7, 2022

सेवा नगर चेंबूर येथे नासीर हुसैनवर विकासकाच्या माणसाने केला हल्ला


चेंबूर सेवा नगरला लागून CTS नं. ३६८ व ३६९ वर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बऱ्याच अनियमितता आहेत, आज सकाळीच आम्हाला तक्रार मिळाली आणि आम्ही त्या समस्या जाणून घेण्याकरिता सेवा नगरच्या रहिवाशांना भेटलो, त्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. दर्शन प्रॉपर्टी नावाच्या विकासकाने सेवा नगरच्या शेजारच्या दोन झोपडपट्ट्या पुनर्विकासासाठी घेतल्या आहेत त्या कामा करिता त्या विकासकाने सेवा नगर रहिवाशांचा पाणीपुरवठा तोडला आणि तो विना मीटर स्वतःच्या जागेत वळवला आहे. सेवा नगर रहिवाशांचा वहिवाटीचा रस्ता सुद्धा बंद करून टाकला आहे. सेवा नगरला १००० ची लोकवस्ती आहे आणि सर्वांना एकच रस्ता आहे. मुलांना शाळेत जायचं असेल किंवा लोकांना कामावर जायचं असेल किंवा शौचालायला जायला हा एकच रस्ता आहे तो ही विकासकाने बंद केला आहे, त्या विकासकाचे आर्किटेक्ट, एस.आर.ए. चे अधिकारी सर्वांनी विकासकाला नोटीस दिली आहे की तो मार्ग मोकळा ठेवला पाहिजे. पण विकासक त्यांची मनमानी करत आहे, असे सेवा नगरच्या रहिवाशांनी पी.एन.आर. न्युजला सांगितले.

या वेळी स्थानिक भूतपूर्व नगरसेवक सुद्धा त्यांची समस्या ऐकायला आले होते आणि त्यांनी लगेल मनपा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून कार्यवाही करायला भाग पडले. विकासकजे पाणी विना मीटर वापरत होता ते बंद केले व सेवा नगर रहिवाशांचा रस्ता तत्काळ मोकळा केला जावा अशी नोटीस सुद्धा दिली गेली. आम्ही सेवा नगरची ही बातमी आमच्या कार्यालयला संपादित करत असतांना पुन्हा सेवा नगर वरून फोन आला की विकासकाची माणसे मनपाने बंद केलेली पाण्याची लाईन अनधिकृतपणे परत जोडत आहेत. तेव्हा एक रहिवासी नसीर हुसेन यांनी त्या अनधिकृत कामाचा व्हिडिओ बनवताना त्यांना विचारले ही लाईन का जोडत आहात, तर त्यांच्यावर विकासकाच्या माणसांनी हल्ला केला आणि प्रचंड मारहाण केली.  नंतर सेवा नगर रहिवाशांनी नसीरला रुग्णालयात दाखल केले व टिळक नगर पोलीस ठाण्यात विकासात व त्यांचा माणसां विरुद्ध तक्रार नोंदवली.


Monday, August 15, 2022

भारतीय स्वतंत्रता दिवस का अमृत महोत्सवी वर्ष मुलुंड पुलिस थाने में उत्साह से मनाया गया.


मुंबई - मुलुंड के पोलिस ठाणे में ज़ोन ७ के पुलिस उपायुक्त श्री प्रशांत कदम, ईशान्य मुंबई के भाजपा संसद श्री मनोज किशोर कोटक एवं मुलुंड के भाजपा विधायक श्री मिहिर चंद्रकांत कोटेचा के हाथो ध्वजारोहण किया गया. इस अवसर पर स्कुल -कोलेज के छात्र, मुलुंड के कई नागरिक, सभी राजकीय पक्ष के पदाधिकारी, सेवानिवृत पुलिस अधकारी और कई समाजसेवी व्यक्ति एवं स्थानिक पत्रकार उपस्थित थे.

स्वतंत्रता दिवस के उपलक्ष में मुलुंड पोलिस ठाणे के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री राजाराम दादाराम कोथिम्बिरे जी ने मुलुंड पुलिस स्टेशन में कार्यरत अधिकारियों को वर्ष दरम्यान उत्कृष्ठ कार्य करने पर मेडल एवं प्रमाण पत्र देकर सन्मानित किया और उनका उत्साह बढ़ाया.

मुलुंड के पोलिस थाने में झोन 7 के पुलिस उपायुक्त श्री प्रशांत कदम जी ने भारत वासियों को शुभ कामनाए देते हुए सायबर क्राइम से सावधान रहनेकी सलाह दी.


Wednesday, July 27, 2022

शिवसेना पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शाखा क्र.107 Mulund West येथे साखर वाटपाचा कार्यक्रम





मा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या  वाढदिवसानिमित्त  एम. जी रोड शिवसेना शाखा क्र.107 मुलुंड (प) येथे शाखाप्रमुख राजेश साळी व विधानसभा संघटक संजय माळी यांच्या मार्फत नागरिकांना  मोफत साखर वाटप करण्यात आली. या कार्यक्रमाला आमदारविभागप्रमुख रमेश कोरगावकर, विभाग संघटिका संध्या वढावकर, उपविभाग प्रमुख सीताराम खांडेकर, उपविभाग संघटीका शीतल पालांडे, विधानसभा संघटक जगदीश शेट्टी, माजी नगसेविका हेमलता सुकाळे, शाखा संघटीका गीता साळवी, समन्वयक चंदू घडशी, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय प्रमुख सागर घोडे, उपशाखप्रमुख विजय आव्हाड, प्रशांत राऊत, यशवंत मोरे, नथुराम मंडपे, हरणेकर, संजय सावंत, तुषार शिदे, सुरेश चव्हाण, अरुण अस्वार, राज ठाकरे, दत्ता चपटे, राजू दाते,. मधु पवार, अशोक एगड इत्यादी कार्यक्रत्यानी मेहनत घेतली.


Monday, July 4, 2022

Name Change advertisement contact now 8779256212

Application for Name Change In Maharashtra
The cost of Name Change Advertisement In Newspaper is from ₹300/- onwards per newspaper. We publish Name Change Advertisement in Newspaper for passport or any other reason in two newspaper one English and one Marathi or any other languages as per your  Mother toungue newspaper is available.

Thursday, June 30, 2022

मुलुंड कॉलोनी की प्रलंबित नागरी समस्याओं का निवारण करने की मांग को लेकर कांग्रेस का मुलुंड में आंदोलन.

३० जून २०२२मुलुंड ब्लॉक कॉंग्रेस क्रमांक १११ के अध्यक्ष विठ्ठल सातपुते द्वारा मुलुंड कॉलोनी के नागरिकों को लम्बे समय से त्रस्त करती नागरी समस्याओं के निवारण की मांग को लेकर टी विभाग मनपा कार्यालयपर विरोध प्रदर्शन का आयोजन किया गया.

 

मुलुंड कॉलोनी में कचरा सफाई, जल जोडणी और शौचालय निर्माण इन समस्याओं को लेकर टी विभाग प्रशासन के पास लगातार अर्जी करने के पश्चात भी कोई कारवाई नहीं हो रही थी ऐसा आरोप सातपुते द्वारा टी विभाग प्रशासन पर किया गया. टी वार्ड कार्यालय के बहार घोषणाबाजी और आंदोलन करने के पश्चात स्थानिक एवं कॉंग्रेस नेताओं का एक प्रतिनिधि मंडल सहाय्यक आयुक्त चक्रपाणी अल्ले से मिला और उन्हें शिकायतों का ज्ञापन दिया. अल्ले द्वारा शिकायत से सम्बंधित विभाग के अधिकारियों को तलब करते हुए तुरंत करवाई कर समस्या निवारण के आदेश निर्गमित किये.


जोरदार बारिश के बावजूद मुलुंड कॉलोनी के स्थानीय नागरिक और कॉंग्रेसजन इस आन्दोलन में बड़ी संख्या में सहभागी हुए थे. मुंबई कॉंग्रेस कार्यकारी सदस्य राजेश इंगले, कॉंग्रेस जिल्हाध्यक्ष रॉय मणी, जिल्हा कार्याध्यक्ष उत्तम गीते, ब्लॉक अध्यक्ष करुणानिधी और हरीश गुप्ता, जिल्हा पदाधिकारी निर्मला सोनावणे, दलजित मान, अनिल सिंग, राकेश राघवन, आदी व्यक्ति इस मोर्चा में सातपुते के साथ उपस्थित थे.





Sunday, June 5, 2022

Disclamer for advertisement response

Any newspaper or media company is not bonded with advertiser for any kind of instant response on their advertisement,
response is depend upon requirement and supply in market, even if you are giving heavy discount people don't have time to come immediately, they keep in mind and in their pocket your offer and they come after your offer time period is completed may be 6 months later or year later, it means your product is very good but people doesn't need now may be later they can contact you when they are in need.

so you must design your advertise good and think 100 times before giving offers you are has to do planning with your media company, also co-operate your media company 

until you will not do advertisements continuously hammering you will not get success. people are spending crores in advertisement but we have also seen people with 5000 expense they get corers of business at what time and session you are giving offer it means a lot. 

Popular Posts