L.B.S. Cha Raja: Shri Santoshi Mata Cultural Art Mandal’s Grand Ganesh Festival
Shri Santoshi Mata Cultural Art
Mandal, Mulund (W), has celebrated its public Ganesh festival with great
enthusiasm for the past 33 years, continuing the tradition this year as well.
The tall and mesmerizing idol of Lord Ganesha, similar to the famous Lalbaugcha
Raja, has attracted thousands of devotees who gather to seek blessings.
Devotees flock in large numbers to witness the divine beauty of the idol and
participate in the spiritual atmosphere. The mandal's dedicated volunteers come
together with enthusiasm to make the festival a grand success.
एल.बी.एस. चा राजा श्री संतोषीमाता सांस्कृतिक कला मंडळाचा भव्य गणेशोत्सव
श्री संतोषीमाता
सांस्कृतिक कला मंडळ, मुलुंड (प.), ने सालाबाद प्रमाणे यंदाही 33 वर्षापासून श्री सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या उत्साहात
साजरा केला आहे. या गणेशोत्सवात मंडळाने उभारलेली बाप्पांची उंच आणि मनमोहक प्रतिमा
लालबागचा राजा प्रमाणे भक्तांचे आकर्षण ठरली आहे. हजारो भक्त या गणरायाच्या दर्शनासाठी
गर्दी करतात आणि भावपूर्ण वातावरणात सहभागी होतात. मंडळाचे सर्व कार्यकर्ते उत्साहाने
आणि एकजुटीने हा उत्सव यशस्वी करण्यासाठी कार्यरत आहेत.
No comments:
Post a Comment