Thursday, October 28, 2021

शिवसेना शाखा क्रमांक १०४ च्या वतीने विभागातील गरजू नागरिकांसाठी दिवाळी

 



शिवसेना शाखा क्रमांक १०४ च्या वतीने विभागातील गरजू नागरिकांसाठी दिवाळी फराळाकरिता प्रत्येकी एक किलो रवा, मैदा, साखर आणि चणाडाळीचे विनामूल्य वाटप करण्यात आले. ईशान्य मुंबईचे विभागप्रमुख आमदार रमेश कोरगावकर उपस्थित होते. शाखाप्रमुख राजेश साळी यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या या उपक्रमात उपविभागप्रमुख श्री सीताराम खांडेकर, विधानसभा संघटक श्री संजय माळी,उपविभाग संघटक सौ शीतल पलांडे,शाखा संघटक श्रीमती प्राजक्ता साळवी शाखा समन्वयक श्री चंद्रकांत घडशी,कार्यालय प्रमुख श्री सागर घोडे,उपशाखा प्रमुख श्री अशोक पडोळ,श्री विजय आव्हाड,श्री तुषार शिंदे,श्री प्रशांत राऊत,श्रीअरुण अस्वार,श्री भावेन पासड, श्री संतोष कदम,श्री संजय सावंत,श्री नरेश खेडेकर,श्री पंकज पाटील,श्री दीपक मडीवाल, श्री युवराज पाटील,श्री हितेश ठक्कर,श्री दिलीप तांबे गटप्रमुख श्री सुरेश चव्हाण,श्रीहरी खोकराळे, बापू भिताडे, यांच्यासह मुलुंड विधानसभेतील असंख्य पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.




























RAJESH SALI, MULUND WEST SHIV SENA 

WARD NO 104 SHAKHA PRAMUKH  




















































No comments:

Popular Posts

Public Toilets: A P-and-U Rip-off in the City of Gold? A Human Cost to a Civic Crime

https://youtu.be/hu8oBJ5mDl4 Mumbai 21 st August 2025 : The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has long held up its public toilet ne...