Monday, October 4, 2021

जनसंपर्क कार्यालय च उद्घाटन व मुलुंडच्या क्रिकेट खेळाडुंना क्रिकेट बेट वाटप सोहळा आनंदात संपन्न

 


मुलुंड - मुंबई, ता. 4  : मुलुंड पश्चिम, कदम पाडा, येथे ऑक्टोबर 2021 सकाळी ११.३० वेळी श्री राकेश राघवन ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस सरचिटणीस यांचे नवीन जनसपंर्क कार्यालय सुरू करण्यात आले...




तसेच टोकियो ऑलिम्पिक
2020 मध्ये आपल्या भारतीय खेळाडूंनी केलेली सर्वोत्तम कामगिरी च्या सन्मानार्थ व युवकांना स्फुर्ती व क्रीडा क्षेत्रात जास्तीत जास्त युवकांनी पुढे यावे म्हणून ओव्हर आर्म व अंडर आर्म बॅटचे वाटप करण्यात आले.







या वेळी खालील मान्यवर उपस्तित होते. मुंबई अध्यक्ष श्री अशोक भाई जगताप जी, मुंबई कार्य अध्यक्ष श्री. चरण सिंग सप्रा जी, जेनेट डिसूझा जी वरिष्ठ उपाध्यक्ष मुंबई काँग्रेस, ईशान्य मुंबई जिल्हा अध्यक्ष श्री रॉय मनी जी, ईशान्य मुंबई जिल्हा कार्य अध्यक्ष श्री उत्तम गिते जी, काँग्रेस नेते  श्री कैलास पाटील जी, काँग्रेस नेते श्री. किशोर मुंडेंकल जी, काँग्रेस नेते श्री.सय्यद अयुब जी, अमरदीप सैनी (लकी भाई), युवा नेते श्री मंदार शेलार जी, श्री.संतोष सोनावणे (ईशान्य मुंबई जिल्हा एस सी सेल अध्यक्ष), श्री.सानू शेख जी (स्लम कमिटी मुलुंड तालुका अध्यक्ष), मुलुंड महिला तालुका अध्यक्ष श्री.नीता जोशी जी, ब्लॉक अध्यक्ष (103) श्री. हरीश गुप्ता जी, ब्लॉक अध्यक्ष (108) श्री. विठ्ठल सातपुते जी, ब्लॉक अध्यक्ष (104) श्री. कृष्ण कांबळे जी, ब्लॉक अध्यक्ष महिला (103) अलका सावला जी, समाज सेवक अविनाश अडिवरेकर जी, युवक काँग्रेस मुलुंड तालुका अध्यक्ष श्री अरविंद यादव जी, मुलुंड तालुका उपध्यक्ष श्री आदित्य उत्तम गिते जी, ईशान्य मुंबई युंवक काँग्रेस उपध्यक्ष  श्री. मनोज हिरामण संसारे जी, काँग्रेस समाज सेवक श्री. मोझेस भाई पीटर, अश्विनी पोचे जी सेवा दल महिला जिल्हाध्यक्ष, श्री. सागर गायकवाड जी वॉर्ड अध्यक्ष (104), युवा ब्लॉक अध्यक्ष (103) हेमंत ठाकूर जी तसेच काँग्रेस सर्व कार्यकर्ते व महिला पदाधिकारी उपस्थित होते...


No comments:

Popular Posts

What If India Bans Social Media? Life Without Google, YouTube, WhatsApp and Instagram, Facebook

  https://youtu.be/IicXjHeDS50 अगर भारत में सोशल मीडिया पर प्रतिबंध: गूगल , यूट्यूब , वॉट्सऐप, फेसबुक, इंस्टाग्राम... के बिना जीवन कैसा हो...