मुंबई के
घाटकोपर में रमाबाई नगर घाटकोपर ईस्ट भारत
पैट्रोल पम्प, इस्टर्न एक्सप्रेस हाइवे पर शाम साडे चार बजे तेज धूल भरी आंधी के बीच एक बहोत बड़ा
लोखंड की पट्टी से बना होर्डिंग भारत
पैट्रोल पम्प पर गिरने
से चालीस लोग घायल हुए है जिनको नजदीकी मनपा अस्पताल में भारती करके उपचार शुरू
किया गया है। रिपोर्ट में कहा गया है कि और कुछ लोगों के फंसे होने की आशंका है। होर्डिंग
एक पेट्रोल पम्प की दीवार पर ही था। दृश्यों से पता चलता है कि पेट्रोल पम्प के
ठीक बीच में ढांचा ढह गया। मुंबई पुलिस ने कहा कि बचावकर्मी घटनास्थल पर हैं और
मलबे में फंसे जीवित बचे लोगों की तलाश कर रहे हैं। अभी तक किसीकी हताहत की खबर
नहीं है। सूत्रों से पता चला है की ये होर्डिंग अनाधिकृत था और मुंबई में जितने भी
अनाधिकृत होर्डिंग लगे है उसपर कठोर दंडनीय कार्यवाही होनी चाहिए और इनके उपर कार्यवाही
नहीं करने वाले अधिकारिओ के उपर भी सजापात्र दंडनीय कार्यवाही होनी चाहिए।
Monday, May 13, 2024
मुंबई में धूल भरी आंधी से अफरा तफरी, पेट्रोल पंप पर भारी होर्डिंग गिरी
जनसंवाद प्रचार फेरी, मुलुंड. उत्तर पूर्व मुंबई l ईशान्य मुंबई मुंबई जिल्ह्याचे महाविकास l इंडिया आघाडी
#LokSabhaElection2024
जनसंवाद प्रचार फेरी, मुलुंड. उत्तर पूर्व मुंबई l ईशान्य मुंबई मुंबई जिल्ह्याचे महाविकास l इंडिया आघाडीचे उमेदवार शिवसेना UBT चे संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ प्रचार रथासह मुलुंड विधानसभेत काँग्रेसची जनसंवाद प्रचारफेरी. Indian National Congress - Mumbai l Varsha Gaikwad l Sanjay Dina Patil l Sanjay Dina Patil l #NorthEastMumbai l #MahaVikasAghadi l #Mulund l #Mumbai l ShivSena l #MumbaiNorthEast l #लोकसभाचुनाव2024 l #LokSabhaElections
Saturday, May 11, 2024
भाजपकडून केली जाते मुलुंडकरांची फसवणुक मुलुंडमध्येच होणार धारावीकरांचे पुनर्वसन मिहिर कोटेचा व किरीट सोमय्या करतात मतदारांची दिशाभूल
मुंबई, दि. 11 (प्रतिनिधी) – मुंबईत
बेकायदेशीर वास्तव्य करणा-या बांग्लादेशी नागरिकांना ईशान्य मुंबईत होणा-या पीएपी
प्रकल्पातच पुनर्वसन करण्याचा घाट महायुतीच्या सरकारने घातला आहे. असे असतानाही
किरीट सोमय्या व लोकसभेचे भाजप उमेदवार मिहिर कोटेचा हे ईशान्य मुंबईतील मतदारांची
फसवणुक करत आहे. असा आरोप अँड. सागर देवरे यांनी केला आहे.
अलिकडेच भाजप नेते किरीट
सोमय्या यांनी एक बांग्लादेशींची यादी दाखवत पीएपी प्रकल्पामध्ये एकाही
बांग्लादेशी नागरिकाला येऊ देणार नाही अशी भुमिका जाहीर केली होती. मात्र किरीट
सोमय्या व भाजप उमेदवार मिहिर कोटेचा हे खोटी माहिती देऊन ईशान्य मुंबईतील
मतदारांची दिशाभुल करीत आहेत. असे सांगत मुळात भारतात बांग्लादेशी नागरिक आलेच कसे
या बांग्लादेशी नागरिकांचे ईशान्य मुंबईतील पीएपी प्रकल्पात पुनर्वसन कोणत्या
कायद्याच्या आधारे करणार आहे. हे महायुतीच्या सरकारने सांगावे, असा सवाल अँड.सागर देवरे यांनी उपस्थित केला आहे.
मनपा आयुक्तांना पीएपी प्रकल्प
मंजुर करण्याचे अधिकार नगर विकास खात्याने 11 जानेवारी 2022 रोजी एक अधिसुचनेव्दारे काढली. त्यात नागरिकांच्या हरकती व
सुचना मागविण्यात आल्या होत्या. त्यानंतर जुन 2022 मध्ये सरकार बदलले व मुलुंड मधील पीएपी प्रकल्पाला जुन 2023 मध्ये पहिल्या पर्यावरणीय मंजुरी देण्यात आली. त्यानंतर 2022 फेब्रुवारी व 2024 ला पीएपी प्रकल्पाला
महायुती सरकारने अंतिम मंजुरी दिली. मग यावेळी किरीट सोमय्या व मिहिर कोटेचा यांनी
अंतिम अधिसुचनेला विरोध का केला नाही असा सवालही अँड. सागर देवरे यांनी केला आहे.
आता निवडणुकीच्या तोंडावर मतदारांची दिशाभुल करण्यासाठी मिहिर कोटेचा व किरीट
सोमय्या पीएपी प्रकल्पाला विरोध असल्याचे नाटक करीत आहेत. अशी घणाघात टीका अँड.
सागर देवरे यांनी केली आहे.
तसेच धारावी पुनर्वसनच्या
बाबतही मिहिर कोटेचा व किरीट सोमय्या हे
ईशान्य मुंबईतील मतदारांची फसवणुक निवडणुकीच्या तोंडावर करीत आहे. अलिकडेच धारावी
पुनर्वसनासाठी मुंबई महापालिकेची डम्पिंग ग्राऊडची 41.6 एकर जागा सरकारला देण्यात आलेली नाही. अशी खोटी माहिती किरीट सोमय्या यांनी
दिली आहे. तथापी मुलुंड मधील जकात नाका याची 18 एकर व त्या बाजुची 46 एकर जागा मनपाच्या
मालकीची असून राज्य सरकारने धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी 10 जानेवारी 2024 रोजी मुंबई मनपाकडे
पत्राव्दारे मागितली आहे. त्यापैकी जकात नाक्याची 18 एकर जागा राज्य सरकारला देण्याची प्रक्रिया सुरु झाली असून त्याबाबत मुंबई
महापालिकेकडून स्पष्टीकरण सुद्धा देण्यात आलेले आहे. मात्र हि बाब किरीट सोमय्या
यांनी मतदारांपासून लपवुन ठेवली असा आरोप अँड. देवरे यांनी केला आहे. तसेच
क्रेंद्र सरकारकडे राज्य शासनाने मिठागरांची जागा देण्याची मागणी केली आहे. असे
असतांनाही किरीट सोमय्या यांनी मिठागरांच्या जागेवर होणा-या धारावी पुनर्वसन
प्रकल्पाबाबत काहीही बोलत नाही.
या वर्षी झालेल्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात धारावी पुनर्वसनासाठी मुलुंड मधील एकही स्केवर फिट जागा दिलेली नाही असे बेजबाबदार वक्तव्य करणारे भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा हे आता कोणत्या तोंडाने धारावी पुनर्वसन पीएपी प्रकल्पाला विरोध करीत आहे. असा सवालही अँड. सागर देवरे यांनी उपस्थित केला. ईशान्य मुंबईतील मतदारांची फसवणुक करणारे भाजप उमेदवार मिहिर कोटेचा यांना मुलुंड मधील मतदार जागा दाखवुन देतील. असा विश्वास अँड. सागर देवरे यांनी व्यक्त केला.
Friday, May 10, 2024
As Mihir Kotecha is now a 'fake', Kirit Somaiya had to be brought forward, but Mulundkar believes that it is also a throwaway.
As Mihir Kotecha is now a 'fake', Kirit Somaiya had to be brought forward, but Mulundkar believes that it is also a throwaway.
मिहिर
कोटेचा आता ‘खोटे’चा ठरल्याने किरीट सोमय्यांना पुढे आणावे लागले मात्र तेही
फेकय्या असल्याचे मुलुंडकरांचे मत
मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) – मुलुंड
मध्ये धारावीकरांचे पुर्नवसन करण्यात येऊ नये म्हणुन गेले वर्षभर आंदोलन करण्यात
येत आहे. त्यावेळी एकही भाजप नेत्याने या आंदोलनात सहभाग घेतला नव्हता. किरीट
सोमय्या या विषयावर बोलायला तयार नव्हते. आता अचानक त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या
विषयावर आपली बाजु मांडली. केवळ मराठी मतांसाठी किरीट सोमय्या यांनी या प्रकल्पाला
विऱोध केला असल्याचे मुलुंडकरांचे म्हणणे आहे.
धारावीकरांचे
पुनर्वसन मुलुंड मध्ये करण्यात येऊ नये म्हणुन गेले वर्षभर मुलुंड मध्ये
वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. साखळी आंदोलन, साखळी उपोषण करुन मुलुंडकरांनी धारावीकरांच्या पुनर्वसनाला
विरोध केला होता. मात्र या दरम्यान एकही भाजप नेत्याने या प्रकल्पाला आपला विरोध
असल्याचे सांगितले नव्हते. आता मात्र निवडणुक लागल्यानंतर आचारसंहिता चालू असताना
केवळ दिखावा म्हणुन आमदार मिहिर कोटेचा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून धारावी
प्रकल्पाला विरोध केला. हि बाब लोक्याच्या लक्षात आल्यावर लोकांनी कोटेचा
यांच्यावर विश्वास ठेवायचे सोडून दिले. कोटेचा कार्ड चालत नाही म्हणुन त्यांनी
किरीट सोमय्यांना पुढे आणले. कारण गेले वर्षभर सोमय्या यांनी इतरांना जेल मध्ये
टाकण्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या. त्यावेळी त्यांनी एकदाही धारावी पुनर्वसन
प्रकल्पाला आपला विरोध असल्याचा उल्लेख केला नाही. आता मात्र त्यांना अचानक
मुलुंडकरांची आठवण झाली. त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला विरोध असल्याचे
जाहिर केले. मुळात भाजप मध्ये किरीट सोमय्या यांचे काहीच वजन राहिले नसून आता
त्यांना कोणीच विचारत नाही. किमान राज्यसभा मिळेल अशी अपेक्षा सोमय्या होती. मात्र
त्यांना तेही देण्यात आले नाही. त्यानंतर त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी
बराच प्रयत्न केला. पण एका खाजगी वाहिणीने त्यांचे व्हिडीओ दाखवुन सोमय्या यांची
बदनामी केली. त्यामुळे सोमय्या यांना लोकसभेचे तिकीट ही देण्यात आले नाही. आता
चर्चेत राहायचे म्हणुन त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन धारावी प्रकल्पाला विरोध
असल्याचे सांगितले. अशी माहिती अँड. सागर देवरे यांनी पत्रकारांना दिली. किरोट
सोमय्या हे कोटेच्या सारखेच फेकय्या असल्याचे मुलुंडकरांनी सांगितले. आता यांनी
काहीही केले तरी यांना मतदान करणार नसल्याचे मुलुंडकरांनी पत्रकारांना सांगितले.
मिहिर
कोटेचा आता ‘खोटे’चा ठरल्याने किरीट सोमय्यांना पुढे आणावे लागले मात्र तेही
फेकय्या असल्याचे मुलुंडकरांचे मत
मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) – मुलुंड
मध्ये धारावीकरांचे पुर्नवसन करण्यात येऊ नये म्हणुन गेले वर्षभर आंदोलन करण्यात
येत आहे. त्यावेळी एकही भाजप नेत्याने या आंदोलनात सहभाग घेतला नव्हता. किरीट
सोमय्या या विषयावर बोलायला तयार नव्हते. आता अचानक त्यांनी पत्रकार परिषद घेऊन या
विषयावर आपली बाजु मांडली. केवळ मराठी मतांसाठी किरीट सोमय्या यांनी या प्रकल्पाला
विऱोध केला असल्याचे मुलुंडकरांचे म्हणणे आहे.
धारावीकरांचे
पुनर्वसन मुलुंड मध्ये करण्यात येऊ नये म्हणुन गेले वर्षभर मुलुंड मध्ये
वेगवेगळ्या प्रकारे आंदोलन करण्यात येत आहे. साखळी आंदोलन, साखळी उपोषण करुन मुलुंडकरांनी धारावीकरांच्या पुनर्वसनाला
विरोध केला होता. मात्र या दरम्यान एकही भाजप नेत्याने या प्रकल्पाला आपला विरोध
असल्याचे सांगितले नव्हते. आता मात्र निवडणुक लागल्यानंतर आचारसंहिता चालू असताना
केवळ दिखावा म्हणुन आमदार मिहिर कोटेचा यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून धारावी
प्रकल्पाला विरोध केला. हि बाब लोक्याच्या लक्षात आल्यावर लोकांनी कोटेचा
यांच्यावर विश्वास ठेवायचे सोडून दिले. कोटेचा कार्ड चालत नाही म्हणुन त्यांनी
किरीट सोमय्यांना पुढे आणले. कारण गेले वर्षभर सोमय्या यांनी इतरांना जेल मध्ये
टाकण्यासाठी पत्रकार परिषदा घेतल्या. त्यावेळी त्यांनी एकदाही धारावी पुनर्वसन
प्रकल्पाला आपला विरोध असल्याचा उल्लेख केला नाही. आता मात्र त्यांना अचानक
मुलुंडकरांची आठवण झाली. त्यावर त्यांनी पत्रकार परिषद घेऊन आपला विरोध असल्याचे
जाहिर केले. मुळात भाजप मध्ये किरीट सोमय्या यांचे काहीच वजन राहिले नसून आता
त्यांना कोणीच विचारत नाही. किमान राज्यसभा मिळेल अशी अपेक्षा सोमय्या होती. मात्र
त्यांना तेही देण्यात आले नाही. त्यानंतर त्यांनी खासदारकीचे तिकीट मिळविण्यासाठी
बराच प्रयत्न केला. पण एका खाजगी वाहिणीने त्यांचे व्हिडीओ दाखवुन सोमय्या यांची
बदनामी केली. त्यामुळे सोमय्या यांना लोकसभेचे तिकीट ही देण्यात आले नाही. आता
चर्चेत राहायचे म्हणुन त्यांनी ही पत्रकार परिषद घेऊन धारावी प्रकल्पाला विरोध
असल्याचे सांगितले. अशी माहिती अँड. सागर देवरे यांनी पत्रकारांना दिली. किरोट
सोमय्या हे कोटेच्या सारखेच फेकय्या असल्याचे मुलुंडकरांनी सांगितले. आता यांनी
काहीही केले तरी यांना मतदान करणार नसल्याचे मुलुंडकरांनी पत्रकारांना सांगितले.
Kotecha again proved to be a 'lie', Mulundkar's decision not to vote for Kotecha
कोटेचा
पुन्हा ‘खोटे’चा ठरले, कोटेच्यांना मत देणार
नसल्याचा मुलुंडकरांचा निर्णय
मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) – मुलुंड
परिसरात टर्मिनस व क्रीडा संकुल उभारण्याचे आश्वासन देणारे महायुतीचे उमेदवार
मिहिर कोटेचा यांनी पुन्हा एकदा मुलुंडकरांच्या तोंडाला पाने पुसली आहे. गेल्या
पाच वर्षात आश्वासना शिवाय काहीच काम न करणा-या कोटेचा यांनी एकाच ठिकाणी दोन वेळा
भुमीपुजन करुनही पाच वर्षात क्रीडा संकुल बांधले नाही. कोटेचा हे निवडणुकीच्या
तोंडावर आश्वासन देण्याच काम करीत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.
दिवंगत
आमदार सरदार तारासिंग यांनी मुलुंड मध्ये क्रीडा संकुल व्हावे म्हणुन पाच
वर्षापुर्वी भुमिपुजन केले होते. त्यानंतर आमदार मिहिर कोटेचा यांनी त्याच जागेवर
दुस-यांदा भुमिपुजन केले. मात्र पाच वर्षात त्यांनी काहीच काम केले नाही. गेल्या
पाच वर्षांत कोटेचा यांनी विकासाच्या नावाखाली केवळ आश्वासन देण्याचे काम केले.
मुलुंड मध्ये वाहतुकीची मोठी समस्या असून त्यावर कोटेचा यांनी काहीच उपाययोजना
केली नाही. हरिओमनगर मधील रहिवाश्यांना आजही टोल भरावा लागतो. त्याबाबत अनेकदा
आंदोलन करुनही कोटेचा यांनी दुर्लक्ष केले. हरिओम नगर मधील रहिवाश्यांनी कोटेचा
यांच्याशी अनेकदा पत्रव्यावहारही केला. मात्र कोटेचा यांनी आश्वासना शिवाय काहीच
केले नाही. निवडणुका जवळ आल्यावर कोटेचा यांनी टोलचा प्रश्न लवकरच निकाली काढू
येत्या पाच वर्षात क्रीडा संकुल व टर्मिनसचे काम सुरु करु असे आश्वासन निवडणुकीच्या
तोंडावर मुलुंडकरांना दिले. मात्र गेल्या दहा वर्षात भाजपने काहीच काम केले नाही
ते आता काय करतील असा प्रश्न स्थानिक नागरिकांना पडला आहे.
तरुण मतदारांची भाजपकडे पाठ, मराठी गुजराती वाद निर्माण करणा-यांना मतदान नाही
Young voters turn their backs on BJP, Marathi Gujaratis don't vote for controversies
मुंबई, दि. 10 (प्रतिनिधी) – मराठी गुजराती असा वाद निर्माण करणा-या मिहिर कोटेचांना मतदान करणार नसल्याचा निर्णय ईशान्य मुंबईतील मराठी तरुणांनी घेतला आहे. केवळ मतांसाठी लोकांकडे जाणा-या कोटेचांना आता मतदारांनीच पाठ फिरवायला सुरवात केली आहे.
Demand to suspend verified, official social media accounts of Mihir Korecha and BJP4Mumbai
महत्त्वाची बातमी
भाजपच्या सोशल मीडिया अकाउंट्स विरोधात संजय पाटील यांची निवडणूक आयोग आणि
पोलिसांकडे तक्रार
उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार मिहिर कोटेचा आणि मुंबई भाजपचे अधिकृत सोशल मीडिया अकाउंट BJP4Mumbai यांच्यावर हिंदू विरुद्ध मुस्लिम, तसंच मराठी विरुद्ध गुजराती अशी तेढ निर्माण करणे, सामाजिक सलोखा नष्ट करणे व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण केल्याबद्दल भा.दं.सं. १८६० व माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act) नुसार कारवाई करून गुन्हा नोंदवण्यात यावा, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे – महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी निवडणूक आयोग आणि मुंबई पोलीस आयुक्त यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. मिहिर कोटेचा यांच्या व्हेरिफाईड सोशल मीडिया अकाउंटवरही निवडणूक आयोगाच्या विविध मार्गदर्शक कायद्यांचा अवलंब करून कठोरात कठोर कारवाई करावी तसंच त्वरित संबंधित सर्व सोशल मीडिया अकाउंट्स बंद (suspend) करावीत अशीही मागणी संजय पाटील यांनी केली आहे.
श्री. संजय पाटील
यांचे संपूर्ण पत्र पुढीलप्रमाणे : 👇
दिनांक ८ मे २०२४
प्रति,
मा. भारताचे मुख्य
निवडणूक आयुक्त,
निर्वाचन सदन, अशोक रोड,
नवी दिल्ली ११०००१,
मा. पोलीस आयुक्त,
पोलीस आयुक्तालय,
महात्मा फुले मंडई, फोर्ट,
मुंबई ४००००१
मा. मुख्य निवडणूक
अधिकारी, महाराष्ट्र
राज्य.
सामान्य प्रशासकीय
इमारत, सहावा मजला, हुतात्मा राजगुरू
चौक, मुंबई ४०००३२
मा. निवडणूक निर्णय
अधिकारी,
२८ मुंबई उत्तर
पूर्व लोकसभा मतदारसंघ,
महापालिका इमारत, विक्रोळी (पूर्व), मुंबई.
यांसी सस्नेह जय
महाराष्ट्र!
विषय : भारतीय जनता
पक्षाचे उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा आणि BJP4Mumbai या सोशल मीडिया
अकाउंट विरोधात खोटी माहिती पसरवणे,
दोन समाजांत तेढ निर्माण करणे,
कायदा-सुव्यवस्था बिघडवणे व इतर गंभीर कृत्यांबाबत तक्रार अर्ज.
महोदय,
मी, संजय दिना पाटील, शिवसेना - महाविकास
आघाडीचा अधिकृत उमेदवार म्हणून उत्तर पूर्व मुंबई लोकसभा मतदारसंघातून निवडणूक
लढवत आहे. या लोकसभा मतदारसंघात भारतीय जनता पक्षाचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा
आणि BJP4Mumbai हे सोशल
मीडिया अकाउंट यांच्याकडून काही अत्यंत आक्षेपार्ह, कायदा सुव्यवस्था बिघडविणाऱ्या गोष्टी सातत्याने घडविल्या
जात आहेत. सदर पत्राद्वारे मी आपणास कळवू इच्छितो की,
१) दिनांक ५ मे
रोजी सायंकाळी उशिरा शिवसेनेची प्रचार पत्रके वाटण्यासाठी महविकास आघाडीचे काही
कार्यकर्ते घाटकोपर पश्चिम येथील समर्पण या गुजरातीबहुल सोसायटीत जाऊ इच्छित होते.
मात्र सोसायटीतील भाजपच्या कार्यकर्त्यांनी आमच्या शिवसेनेसह महाविकास आघाडीच्या
कार्यकर्त्यांना तिथे प्रवेश करण्यास मज्जाव केला. अखेर तिथे बाचाबाची झाली आणि
पोलिसांना हस्तक्षेप करावा लागला. याबाबतचे व्हिडिओ, बातम्या मी या पत्रासोबत देत आहे. [EXHIBIT-A]
२) दिनांक ४ मे
रोजी उत्तर पूर्व मुंबईत माझ्याच नावाच्या ४ डमी उमेदवारांना अर्ज भरण्यास
सांगण्यात आले. या चारही उमेदवारांचे affidavit
एकाच व्हेंडरकडून, एकाच दिवशी, एकाच व्यक्तीने, एकाच स्वाक्षरीने
घेतले. याबाबत अनेक वर्तमानपत्रांमध्ये आणि वृत्तवाहिन्यांवर बातम्याही प्रसिद्ध
झाल्या आहेत. या चारही डमी उमेदवारांचे संबंधित affidavit मी सोबत जोडत आहे. या ४ डमी उमेदवारांपैकी २ जणांचे अर्ज
पडताळणी प्रक्रियेत बाद झाले असले तरी आजही २ डमी उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात
आहेत. [EXHIBIT-B]
३) दिनांक ३ मे
रोजी प्रचार करत असताना मी स्वतः वृत्तवाहिन्यांशी बोलताना "आप मशाल का बटण
दबाके उनको (द्वेषभावना पसरवणाऱ्यांना) खतम कीजिए"असं आवाहन केलं होतं.
यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे दिनांक ४ मे रोजी भाजपच्या BJP4Mumbai या भारतीय जनता
पक्षाच्या अधिकृत फेसबुक आणि X
अकाऊंटवरून "उद्धव ठाकरे यांना मुंबईतून हिंदूंना संपवायचे आहे का?" असा सवाल उपस्थित
करणारे ग्राफिक प्रकाशित करण्यात आले आहे. संबंधित पोस्ट आजही भाजपच्या या
व्हेरीफाईड पेजवर उपलब्ध आहे. माझा आक्षेप आहे की, भाजपची अधिकृत सोशल मीडिया टीम माझ्या वक्तव्याचा विपर्यास
करत आहे. इतकंच नव्हे तर, आमचे
आदरणीय नेते, शिवसेना
पक्षप्रमुख सन्माननीय श्री. उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांची प्रतिमा हिंदुद्वेष्टे
म्हणून दाखवून त्यांची वैयक्तिक बदनामी करत आहे. भाजपच्या अधिकृत सोशल मीडिया
अकाऊंटचा वापर अगदी निर्लज्जपणे आणि उघडपणे हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरण करण्यासाठी
केला जातोय. सोबत या मुद्द्याचे पुरावे सोबत जोडत आहे. [EXHIBIT-C]
४) सर्वात गंभीर
बाब म्हणजे, १ मे
महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजे दिनांक ३० एप्रिल रोजी भाजपचे अधिकृत
उमेदवार श्री. मिहिर कोटेचा यांनी एक व्हिडिओ स्वत:च्या फेसबुकवर पोस्ट केलाय, ज्यात ते म्हणतात
की, "मी संजय
पाटलांच्या टोपीवाल्या गुंडांना (म्हणजे मुसलमान नागरिकांना) ओपन चॅलेंज करतो की
उद्या १ मे महाराष्ट्र दिनाच्या दिवशी मी परत एकदा खुलेआम मानखुर्दमधे येणार आहे.
हिंमत असेल तर यावेळेस मात्र निशाणा चुकवू नका. समोरून वार करा, पाठीमागून
नाही." तसंच, श्री.
मिहिर कोटेचा यांनी कोणतेही कारण नसताना मानखुर्द- छत्रपती शिवाजी महाराज नगरचा
उल्लेख 'मिनी
पाकिस्तान' असाही
केला! संबंधित पोस्ट आणि व्हिडिओ आजही त्यांच्या वैयक्तिक फेसबुक पेजवर आहे. सोबत
पुरावे जोडत आहे. [EXHIBIT-D]
५) दिनांक ३०
एप्रिल रोजी भाजपचे उमेदवार श्री. मिहिर कोटेचा यांच्या प्रचारसभेवर "दगडफेक
झाली नसून विटेचा तुकडा रॅलीच्या दिशेने आल्याची माहिती समोर येत आहे. याबाबत
तक्रार नोंदवून घेत आहोत. त्यानुसार गुन्हा नोंदवण्यात येईल. याप्रकरणी अधिक चौकशी
करत असल्याचे पोलीस उपायुक्त श्री. हेमराजसिंग राजपूत यांनी सांगितल्याची बातमी
दैनिकात प्रकाशित झाली असून तीसुद्धा या पत्रासोबत जोडत आहे. [EXHIBIT-E]
उत्तर पूर्व मुंबई
मतदारसंघात भारतीय जनता पक्षाकडून मराठी विरुद्ध गुजराती हा वाद आणि हिंदू विरुद्ध
मुस्लिम यांच्यात वाद भडकून येथील शांतता भंग पावेल आणि दोन समाजांत तेढ निर्माण
होईल असा प्रचार सातत्याने केला जात आहे. या संदर्भातील सर्व पुरावे मी या पत्रासोबत
जोडत आहे.
माझी आपणास विनंती
आहे की, भारतीय
जनता पक्ष, त्यांचे
उमेदवार श्री. मिहिर कोटेचा आणि त्यांचे सर्व संबंधित सोशल मीडिया अकाउंट्स
यांविरोधात तसंच विशेषत: BJP4Mumbai
या फेसबुक पेजवर आणि एक्स अकाउंटवर निवडणूक आयोगाच्या विविध मार्गदर्शक
कायद्यांचा अवलंब करून कठोरात कठोर कारवाई करावी तसंच त्वरित ही सर्व सोशल मीडिया
अकाउंट्स बंद (suspend) करावेत.
संबंधित सर्वांवर दोन समाजात तेढ निर्माण करणे, सामाजिक सलोखा नष्ट करणे व कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न
निर्माण केल्याबद्दल भा.दं.सं. १८६० व माहिती तंत्रज्ञान कायदा, २००० (IT Act) नुसार कारवाई करून
गुन्हा नोंद करावा, ही विनंती.
धन्यवाद.
आपला विश्वासू,
संजय दिना पाटील
अधिकृत उमेदवार,
शिवसेना उध्दव
बाळासाहेब ठाकरे
Wishing you abundance and prosperity on Akshaya Tritiya.
Wishing you abundance and prosperity on
Akshaya Tritiya. May this auspicious occasion bring you joy and success that
never fades. May your life be filled with health, wealth, and happiness on
Akshaya Tritiya and always. Wishing you and your family endless blessings and
positivity on this special day.
Thursday, May 9, 2024
संविधान वाचवायचे असेल तर भाजपचा पराभव करावा लागेल – नितिन बानुगडे
https://www.facebook.com/share/v/GCPcsncobjCKMtNH/?mibextid=xfxF2i
मुंबई, दि. 9 (प्रतिनिधी) –
जगातील हे पहिले उदाहरण असेल ज्यांनी पक्ष स्थापन केला त्यांचाच पक्ष व चिन्ह घेऊन
त्यांच्याच विरोधात निवडणुक लढवली जात आहे. कोट्यावधी रुपयांचा भ्रष्टाचार करणारे
गुण्यागोविंदाने भाजप मध्ये नांदत असून गरीब आणखीन गरीब होत चालला आहे. तर
शेतक-यांच्या आत्महत्या, महागाई, बेरोजगारी
थांबण्याचे नाव घेत नाही. अशा भाजपला त्यांची जागा दाखविण्याची वेळ आता आली आहे.
अशी जोरदार टीका शिवसेनेच्या उपनेत्या,
राज्यसभा खासदार प्रियंका चतुर्वेदी यांनी केली. ईशान्य मुंबई महाविकास
आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांच्या प्रचारार्थ घाटकोपर येथे एका सभेचे आयोजन
करण्यात आले होते. त्यावेळी त्या बोलत होत्या. भाजप मध्ये
प्रामाणिकपणे काम करणा-यांना काहीच दिले जात नाही. मात्र बाहेरुन येणा-या अशोक
चव्हाण सारख्या नेत्यांना राज्यसभा दिली जाते. 70 हजार कोटींचा घोटाळा करणारे गुण्यागोविंदाने भाजपात राहत
असून गद्दारांना मोठ मोठी पदे देऊन पक्षात घेतले जात असल्याचे ही प्रियंका
चतुर्वेदी यांनी सांगितले. यावेळी शिवसेनेचे
उपनेते नितिन बानुगडे पाटील यांनी भाजपवर खरमरीत टीका करुन त्यांचे वस्रहरण केले.
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे आता राजा हा राणीच्या पोटातून जन्माला
येत नसून तो मतपेटीतून येत आहे. लोकांना त्यांच्या मतांची किंमत कळेल तेव्हा तो
राजा असेल. पुर्वी मतदारांना पळवुन नेले जात होते. आता तर आमदार, खासदार व पक्षच
पळवुन न्यायला लागले आहेत. फोडाफोडीचे राजकारण देशभर चालू असून शिवसेना
राष्ट्रवादी फोडून लोकशाहीचे चिरहरण करण्यात आले. देशाचे संविधान लोकांच्या हातात
असे पर्यंत ते सुरक्षित असून लोकांना आता कितपत सुरक्षित ठेवायचे आहे ते त्यांच्या
हातात आहे. मोदींनी व्यापा-यांचे 14 लाख कोटी
रुपये माफ केले. मात्र गरीब शेतक-यांचे कर्ज त्यांना माफ करता आले नाही. शेतकरी
रोज आत्महत्या करीत असून गेल्या काही वर्षात अडीच हजार शेतक-यांनी कर्जापोटी
आत्महत्या केल्या आहेत. निवडणुका आल्या की हिंदु मुस्लिम, भारत पाकिस्तान या
विषयांना पुढे केले जाते. तर विरोधकांनी सत्तर वर्षात काय केले त्याचा हिशोब
मागितला जातो. मात्र तुम्ही दहा वर्षात काय केले ते सांगीतले जात नाही. कॉंग्रेसने
सत्तर वर्षात केले म्हणुन तर तुम्ही ते विकत आहेत ना असा टोलाही बानुगडे यांनी
लगावला. ते पुढे म्हणाले दहा वर्षापुर्वी आश्वासनांचा पाऊस पाडण्यात आला होता.
काळा पैसा भारतात आणणार, प्रत्येकाच्या
खात्यात पंधरा लाख रुपये येतील. लोकांना मोफत घरे दिली जातील. वर्षाला दोन कोटी
तरुणांना नोक-या दिल्या जातील. शेतक-यांच्या आत्महत्या थांबविण्यात येतील. त्यांचे
उत्पन्न दुप्पट केले जातील. मात्र यापैकी काहीही झालेले नाही. नमामी गंगे, स्वच्छता अभियान, मेड इन इंडिया या
सारख्या सर्व योजना फसल्या असून आता जनता त्यांच्या गॅरेंटीला फसणार नाही. चंदीगड
मध्ये लोकशाहीची हत्या करण्यात आली ते सा-या देशाने उघड्या डोळ्यांनी पाहीले आहे.उध्दव ठाकरे
मुख्यमंत्री असे पर्यंत महाराष्ट्रातील एकही उद्योग गुजरातला जाऊ दिला नाही.
महाराष्ट्रातील हे सर्व उद्योग गुजरातला नेण्यासाठी पक्ष फोडण्याचे काम भाजपने
केले. त्यांच्या मर्जीतला मुख्यमंत्री करुन राज्यातील 16 उद्योगधंदे
गुजरातला नेले. जीएसटी मुळे आता देशातील सर्व व्यापारी वैतागले असून कॉंग्रेसने 70 वर्षात 55 लाख कोटींचे कर्ज
देशावर केले होते तर भाजपने केवळ 10 वर्षात
दोनशे पाच लाख कोटींचे कर्ज देशावर केले आहे. इतके कर्ज घेऊन विकास कुठे केला. हा
पैसा गेला कुठे असा सवाल बानुगडे यांनी केला. मुंबई ज्यांच्या
हक्काची आहे त्या मराठी माणसांनाच आता इमारतींमध्ये प्रवेश नाकारला जातो. गुजराती
वस्ती असलेल्या ठिकाणी घर, दुकान घेऊ
दिले जात नाही. भाजपकडे आता काहीही करण्यासारखे राहीले नाही म्हणुन ते आता मराठी
गुजराती वाद निर्माण करीत आहेत. त्यामुळे आता शेवटची संधी असून या देशाला महासत्ता
करायचे आहे की हुकुमशाहांच्या हातात द्यायचे आहे ते लोकांनी ठरवावे. त्यासाठी या
निवडणुकीत भाजपचा पराभव करावाच लागेल असेही बानुगडे यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले, मोदी सांगतात ‘बेटी
बचाव बेटी पढाव’ मग त्या मणीपुर मध्ये महिलांची नग्न धिंड काढण्यात आली. त्यावेळी
या सरकारने काय केले. गेल्या काही वर्षात या देशात चार लाख महिला गायब झाल्या
आहेत. लाखो मुले शिक्षणापासुन वंचित राहत असून हि गळती थांबविण्यासाठी या सरकारने
काय केले. रोज 12 शेतकरी तर
2 बेरोजगार तरुण
आत्महत्या करीत असून सरकारने त्यांच्यासाठी काय केले. असे सवालही त्यांनी केले.
ईशान्य मुंबईत गेल्या दहा वर्षात काय काम केले हे भाजपने दाखवुन द्यावे. त्यामुळे
हि निवडणुक गद्दारां विरुद्ध निष्ठावंत असून लोकांना लोकशाही पाहिजे की हुकुमशाही
हा निर्णय घेण्याची वेळ आता आली आहे. चारशे पारचा नारा देणा-यांना आता देशाचे
संविधान बदली करुन त्यांना त्यांचे संविधान आणायचे असल्याचेही बानगुडे यांनी शेवटी
आपल्या भाषणात सांगितले. यावेळी ईशान्य
मुंबई महाविकास आघाडीचे उमेदवार संजय दिना पाटील यांनी सांगितले की भाजपकडे आता
काहीही मुद्दा नसल्याने ते हिंदू मुस्लिम,
भारत पाकिस्तान करायला लागले आहेत. लोकांना काहीही कारण नसतांना या
मुद्द्यांवरुन उसकवण्याच प्रयत्न केला जातोय. त्यामुळे लोकांनी शांत राहून
मतपेटीतून त्यांनी भाजपला त्यांची जागा दाखवावी.
Tuesday, May 7, 2024
Monday, May 6, 2024
Saturday, April 20, 2024
It is considered a violation of the code of conduct in election campaigning
*मुंबई की जागरूक जनता से
निवेदन* है की इस तरह कोई भी गाड़ी के पीछे अनाधिकृत इलेक्शन प्रचार का स्टीकर
दिखे तो त्वरित उसका फोटो वीडियो बनाकर हमारे दिए गए नंबर पर भेजें उस गाड़ी पर
बंधन कारक कार्रवाई इलेक्शन कमिश्नर और प्रशासन से निश्चित करवाएंगे, यह चुनाव प्रचार में आचार
संहिता का उल्लंघन माना जाता है,
*पत्रकार*
नितिन मणियार
8779256212,
अकबर ए हाला मुजावर
9821777021
---------------------
*Request to the aware public of Mumbai* that if you see
any unauthorized election campaign sticker on the back of any vehicle,
immediately make a photo, video and send it to our given number. We will take
action against that vehicle from the Election Commissioner and Administration.
It is considered a violation of the code of conduct in election campaigning.
*Journalist*
Nitin Maniyar
8779256212,
Akbar e Hala Mujawar
9821777021
Friday, April 19, 2024
Action Urgently Required by Election Commissioner and Mumbai Police on Unauthorized Political Advertisements on Vehicles.
Action Urgently Required by Election
Commissioner and Mumbai Police on Unauthorized Political Advertisements on Vehicles.
MUMBAI - As the Lok Sabha elections
approach, there has been a surge in unauthorized advertising on cars promoting
various election candidates. Concerned citizens and watchdog groups have raised
alarms over the blatant violation of election norms and the potential for
misleading voters.
The Election Commissioner and Mumbai Police
are facing mounting pressure to take swift and decisive action against these
unauthorized advertisements. It is imperative that immediate steps are taken to
remove these stickers and hold accountable those responsible for their
distribution and display.
Moreover, officers who have failed to act
promptly in addressing these violations must face disciplinary action,
including suspension. Their negligence not only undermines the integrity of the
electoral process but also creates an unfair advantage for certain candidates.
Political campaigning should adhere to
strict guidelines to ensure fairness, transparency, and equal opportunity for
all candidates. The unauthorized use of public and private vehicles for
campaign purposes not only violates these principles but also contributes to
clutter and visual pollution in the city.
Citizens are urged to report any instances
of unauthorized political advertising to the Election Commission and Mumbai
Police for prompt action. Public cooperation is crucial in maintaining the
sanctity of the electoral process and ensuring a level playing field for all
candidates.
In conclusion, it is high time for the
Election Commissioner and Mumbai Police to take proactive measures to curb
unauthorized political advertising and enforce strict penalties on violators.
The credibility of our democratic system hinges on fair and transparent
elections, and it is the responsibility of all stakeholders to uphold these
principles.
For further information or to report
violations, please contact the Election Commission or Mumbai Police.
This article aims to highlight the urgency
of addressing unauthorized political advertising on cars and emphasizes the
need for accountability and swift action by the Election Commissioner and
Mumbai Police.
Popular Posts
-
PRESS-NOTE On 04/11/2011 at about 12.15 hours, three unknown persons came in a numberless M/Cycle and fired two rounds at the office of ...
-
Imagine a same brand, same quantity, same packing having double MRP (Maximum Retail Price) in Mall then the MRP it has for selling in small...
-
CAR of BJP MLA SARDAR TARASINGH crashed into Mulund Traffic Chowky The Driver of a Vehicle belonging to BJP MLA SARDAR TARASINGH crash...
-
http://electionmsd.blogspot.in/
-
The Plant & Animals Welfare Society – Mumbai (PAWS-Mumbai) is a registered organisation that was founded in 2002 by some likeminded yout...