Sunday, December 17, 2017

महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मुलुंड तालुक्याच्या वतीनं महिलेस रोजगार स्टॉलचे अनुदान


महाराष्ट्रचे. माजी. मुख्यमंत्री मा. श्री. नारायणराव  राणेसाहेब ह्यानी स्थापण केलेल्या नविण पक्ष 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' यांच्या  मुलुंड तालुक्याच्या वतीने सुशिक्षित व बेरोजगार युवकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने सौ. सारिका शेंगदाणे या महिलेस एक रोजगार स्टॉल अनुदान स्वरूपात देण्यात आला. रविवार दिनांक:१७:१२:२०१७ रोजी


एस.एल.रोड व झवेर रोड येथील जंक्शन येथे सदर स्टॉलचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मुलुंड तालुक्याचे पदाधिकारी विजय देठे, प्रविण हंबीर, सेंथील तेवर, मयूर खरात, आशुतोष गवळी, चेतन जाधव, गणेश जाधव  आदी कार्यकर्ते उपस्थित होते.






No comments:

Popular Posts

On the 119th anniversary of Swami Vivekananda's death, his message continues to inspire.

  On the 119th anniversary of Swami Vivekananda's death, his message continues to inspire.  His teachings  emphasize the importance of s...