Friday, February 24, 2023
सावधान सावधान Alert Alert
Wednesday, January 25, 2023
SANJAY NIRUPAM DISTRIBUTES FREE NOTEBOOKS TO STUDENTS IN TWO LOCALITIES OF MULUND.
Tuesday, January 24, 2023
Mulund Police found one unknown person body
Friday, January 20, 2023
DISTRIBUTION OF FREE LONG BOOKS TO MULUND SCHOOL STUDENTS AT HANDS OF MUMBAI CONGRESS CHIEF BHAI JAGTAP
Thursday, January 12, 2023
वाहतूक सुरक्षा सप्ताह जनजागृती व चौक सभा
Monday, January 2, 2023
Sunday, January 1, 2023
Wednesday, December 14, 2022
Wednesday, October 26, 2022
Friday, October 7, 2022
सेवा नगर चेंबूर येथे नासीर हुसैनवर विकासकाच्या माणसाने केला हल्ला
चेंबूर सेवा नगरला लागून CTS नं.
३६८ व ३६९ वर झोपडपट्टी पुनर्वसन प्रकल्पात बऱ्याच अनियमितता आहेत, आज
सकाळीच आम्हाला तक्रार मिळाली आणि आम्ही त्या समस्या जाणून घेण्याकरिता सेवा
नगरच्या रहिवाशांना भेटलो, त्यांच्या
समस्या ऐकून घेतल्या. दर्शन प्रॉपर्टी नावाच्या विकासकाने सेवा नगरच्या शेजारच्या
दोन झोपडपट्ट्या पुनर्विकासासाठी घेतल्या आहेत त्या कामा करिता त्या विकासकाने
सेवा नगर रहिवाशांचा पाणीपुरवठा तोडला आणि तो विना मीटर स्वतःच्या जागेत वळवला
आहे. सेवा नगर रहिवाशांचा वहिवाटीचा रस्ता सुद्धा बंद करून टाकला आहे. सेवा नगरला
१००० ची लोकवस्ती आहे आणि सर्वांना एकच रस्ता आहे. मुलांना शाळेत जायचं असेल किंवा
लोकांना कामावर जायचं असेल किंवा शौचालायला जायला हा एकच रस्ता आहे तो ही
विकासकाने बंद केला आहे, त्या
विकासकाचे आर्किटेक्ट, एस.आर.ए. चे अधिकारी सर्वांनी
विकासकाला नोटीस दिली आहे की तो मार्ग मोकळा ठेवला पाहिजे. पण विकासक त्यांची
मनमानी करत आहे, असे सेवा नगरच्या रहिवाशांनी पी.एन.आर.
न्युजला सांगितले.
या वेळी स्थानिक भूतपूर्व नगरसेवक सुद्धा त्यांची
समस्या ऐकायला आले होते आणि त्यांनी लगेल मनपा अधिकाऱ्यांना घटनास्थळी बोलवून
कार्यवाही करायला भाग पडले. विकासकजे पाणी विना मीटर वापरत होता ते बंद केले व
सेवा नगर रहिवाशांचा रस्ता तत्काळ मोकळा केला जावा अशी नोटीस सुद्धा दिली गेली.
आम्ही सेवा नगरची ही बातमी आमच्या कार्यालयला संपादित करत असतांना पुन्हा सेवा नगर
वरून फोन आला की विकासकाची माणसे मनपाने बंद केलेली पाण्याची लाईन अनधिकृतपणे परत
जोडत आहेत. तेव्हा एक रहिवासी नसीर हुसेन यांनी त्या अनधिकृत कामाचा व्हिडिओ
बनवताना त्यांना विचारले ही लाईन का जोडत आहात, तर
त्यांच्यावर विकासकाच्या माणसांनी हल्ला केला आणि प्रचंड मारहाण केली. नंतर सेवा नगर रहिवाशांनी नसीरला रुग्णालयात
दाखल केले व टिळक नगर पोलीस ठाण्यात विकासात व त्यांचा माणसां विरुद्ध तक्रार
नोंदवली.
Wednesday, August 31, 2022
Monday, August 15, 2022
भारतीय स्वतंत्रता दिवस का अमृत महोत्सवी वर्ष मुलुंड पुलिस थाने में उत्साह से मनाया गया.
मुंबई - मुलुंड के पोलिस ठाणे में ज़ोन ७ के पुलिस उपायुक्त श्री प्रशांत कदम, ईशान्य मुंबई के भाजपा संसद श्री मनोज किशोर कोटक एवं मुलुंड के भाजपा विधायक श्री मिहिर चंद्रकांत कोटेचा के हाथो ध्वजारोहण किया गया. इस अवसर पर स्कुल -कोलेज के छात्र, मुलुंड के कई नागरिक, सभी राजकीय पक्ष के पदाधिकारी, सेवानिवृत पुलिस अधकारी और कई समाजसेवी व्यक्ति एवं स्थानिक पत्रकार उपस्थित थे.
स्वतंत्रता दिवस के उपलक्ष में मुलुंड पोलिस ठाणे के वरिष्ठ पुलिस निरीक्षक श्री राजाराम दादाराम कोथिम्बिरे जी ने मुलुंड पुलिस स्टेशन में कार्यरत अधिकारियों को वर्ष दरम्यान उत्कृष्ठ कार्य करने पर मेडल एवं प्रमाण पत्र देकर सन्मानित किया और उनका उत्साह बढ़ाया.
मुलुंड के पोलिस थाने में झोन 7 के पुलिस उपायुक्त श्री प्रशांत कदम जी ने भारत वासियों
को शुभ कामनाए देते हुए सायबर क्राइम से सावधान रहनेकी सलाह दी.
Wednesday, July 27, 2022
शिवसेना पक्षप्रमुख Uddhav Thackeray यांच्या वाढदिवसाच्या पूर्वसंध्येला शाखा क्र.107 Mulund West येथे साखर वाटपाचा कार्यक्रम
मा. शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त एम. जी रोड शिवसेना शाखा क्र.107 मुलुंड (प) येथे शाखाप्रमुख राजेश साळी व विधानसभा संघटक संजय माळी
यांच्या मार्फत नागरिकांना मोफत साखर वाटप
करण्यात आली. या कार्यक्रमाला आमदार व विभागप्रमुख रमेश
कोरगावकर,
विभाग संघटिका संध्या वढावकर, उपविभाग प्रमुख सीताराम खांडेकर, उपविभाग
संघटीका शीतल पालांडे, विधानसभा संघटक जगदीश शेट्टी, माजी नगसेविका हेमलता सुकाळे, शाखा संघटीका गीता साळवी, समन्वयक चंदू घडशी, उपस्थित होते. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय प्रमुख
सागर घोडे, उपशाखप्रमुख विजय आव्हाड, प्रशांत राऊत, यशवंत मोरे, नथुराम मंडपे, हरणेकर, संजय सावंत, तुषार शिदे, सुरेश चव्हाण, अरुण अस्वार, राज ठाकरे, दत्ता चपटे, राजू दाते,. मधु पवार, अशोक एगड इत्यादी कार्यक्रत्यानी मेहनत घेतली.
Popular Posts
-
PRESS-NOTE On 04/11/2011 at about 12.15 hours, three unknown persons came in a numberless M/Cycle and fired two rounds at the office of ...
-
Imagine a same brand, same quantity, same packing having double MRP (Maximum Retail Price) in Mall then the MRP it has for selling in small...
-
CAR of BJP MLA SARDAR TARASINGH crashed into Mulund Traffic Chowky The Driver of a Vehicle belonging to BJP MLA SARDAR TARASINGH crash...
-
http://electionmsd.blogspot.in/
-
The Plant & Animals Welfare Society – Mumbai (PAWS-Mumbai) is a registered organisation that was founded in 2002 by some likeminded yout...