रोड पर 12 feet का बड़ा
गड्ढा कोई जान-माल की हानी नहीं.
यह दिखाता है BMC का
काम... जुलेलाल मंदिर के करीब, गुरु गोविंद सिंह मार्ग, मुलुंड
कॉलोनी, मुलुंड पश्चिम में रोड पर 12 feet का बड़ा
गड्ढा होगया है. ये एक बहोत बड़ी दुर्घटना है.
रोड पर 12 feet का बड़ा
गड्ढा कोई जान-माल की हानी नहीं.
यह दिखाता है BMC का
काम... जुलेलाल मंदिर के करीब, गुरु गोविंद सिंह मार्ग, मुलुंड
कॉलोनी, मुलुंड पश्चिम में रोड पर 12 feet का बड़ा
गड्ढा होगया है. ये एक बहोत बड़ी दुर्घटना है.
म्हाडाच्या नवीन
घरांच्या लॉटरी संदर्भातील पत्रकार परिषद
महाराष्ट्र
राज्याचे गृहनिर्माणमंत्री
आणि कळवा - मुंब्रा विधानसभा
मतदारसंघाचे आमदार डॉ. श्री. जितेंद्र आव्हाड
मुलुंड शिवसेना शाखा क्र.१०४ च्या वतीने शिवसेना पक्षप्रमुख व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दिनांक २७/०७/२०२१ रोजीच्या वाढदिवसानिमित्त ईशान्य मुंबई विभागप्रमुख आमदार श्री. रमेश कोरगांवकर यांच्या नेतृत्वाखाली मुलुंड विधानसभा शाखा क्रमांक १०४ चे शाखाप्रमुख श्री. राजेश साळी यांनी दिनांक २७/०७/२०२१ रोजी मुलुंडमधील बाईकस्वारांसाठी प्रति एक लिटर याप्रमाणे ५०० बाईकस्वारांना मोफत पेट्रोलचे वाटप केले.
या कार्यक्रमासाठी विभागप्रमुख आमदार श्री.रमेश कोरगांवकर, विभाग संघटक श्रीमती. संध्याताई वढावकर, उपविभागप्रमुख श्री. सिताराम खांडेकर, उपविभाग प्रमुख श्री. दिनेश जाधव, विधानसभा संघटक श्री. संजय माळी, श्री. जगदीश शेट्टी, शाखा समन्वयक श्री. चंद्रकांत घडशी, माजी नगरसेविका हेमलता सुकाळे, उपविभाग संघटिका शितल पालांडे, शाखा संघटिका गिता साळवी हजर होते.
सदर कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय प्रमुख श्री. सागर घोडे, शिवसैनिक श्री. पंकज कदम, श्री.संजय सावंत, श्री. सुरेश चव्हाण, श्री. बापुराव भिंताडे, श्री. अरुण अस्वार, श्री.अशोक पडवळ, श्री. विजय आव्हाड, श्री. सुर्यकांत नारकर, श्री. अशोक ऐंगड, श्री. कैलास आगवणे, श्री. दुष्यंत पोतदार, श्री. राज ठाकरे, श्री. प्रभाकर सोमासे, श्री. मुकेश दुबे, श्री. अर्जुन नाडर उपस्थित होते.

In a series of emotional tributes, eminent political leaders, senior social workers, and community dignitaries spoke with deep respect about...