Thursday, August 8, 2024

Mulund Police Station Returns 140 Mobile Phones to Their Original Users

मुलुंड पोलिस स्टेशन ने 140 मोबाईल फोन मूळ वापरकर्त्यांना परत दिले
मुलुंड पोलिस स्टेशनने एक अद्वितीय कारवाईत आपल्या हद्दीत चोरी आणि हरवलेले मोबाईल फोन शोधून ते पुन्हा मिळविण्यासाठी एक विशेष मोहीम राबविली. अधिकाऱ्यांच्या आणि कॉन्स्टेबल्सच्या समर्पित प्रयत्नांमुळे, मानवी बुद्धिमत्ता आणि गुप्त माहितीचा वापर करून एकूण 140 मोबाईल फोन परत मिळवण्यात आले, ज्यांची एकूण किंमत ₹14,00,000 आहे. मुलुंड पोलिस स्टेशन, मुंबईने हे परत मिळवलेले मोबाईल फोन त्यांच्या मूळ वापरकर्त्यांना परत दिले. नागरिकांनी आपले हरवलेले फोन परत मिळाल्यावर आनंद आणि कृतज्ञता व्यक्त केली.
Mulund Police Station Returns 140 Mobile Phones to Their Original Users
In a unique operation, Mulund Police Station launched a special campaign to locate and recover stolen and lost mobile phones within its jurisdiction. Through the dedicated efforts of officers and constables, and by utilizing human intelligence and confidential information, a total of 140 mobile phones were recovered, valued at ₹14,00,000. Mulund Police Station, Mumbai, returned these recovered mobile phones to their original users. Citizens expressed their joy and gratitude upon receiving their lost phones back.
#mulundpolice Mulund Police Friends

मुलुंड पश्चिममध्ये शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे यांच्यातर्फे मोफत साखर वाटपाचा कार्यक्रम संपन्न

मुलुंड पश्चिम येथील एम.जी. रोड शाखा क्रमांक १०४, शिवसेना उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे भगवा सप्ताह निमित्त गुरुवार, ८ ऑगस्ट २०२४ रोजी मोफत साखर वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाचे आयोजन शाखाप्रमुख श्री. राजेश साळी यांनी केले होते.
या कार्यक्रमास भांडुप चे आमदार श्री. रमेश कोरगांवकर, उपनेते श्री. दत्ताजी दळवी, महिला विभाग संघटीका सौ. राजराजेश्वरी रेडकर, युवासेना कार्यकारीणी सदस्य राजोल पाटील, उपविभागप्रमुख श्री. सिताराम खांडेकर, आणि श्री. दिनेश जाधव, विधानसभा संघटक श्री. संजय माळी, उपविभाग संघटीका श्रीमती. हेमलता सुकाळे, मुलुंड विधानसभा संघटीका सौ. नंदिनी सावंत, शाखा संघटीका श्रीमती. गिता साळवी, समन्वयक श्री. चंदु घडशी उपस्थित होते.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी कार्यालय प्रमुख श्री. सागर घोडे, उपशाखाप्रमुख विजय आव्हाड, अशोक पडोळ, हितेश ठक्कर, संजय सावंत, तुषार शिंदे, सुरेश चव्हाण, राज ठाकरे, दत्ता चपटे, राजु दाते यांसह अनेक शिवसैनिकांनी मेहनत घेतली.



Tuesday, July 30, 2024

Sanjay Dina Patil MP Urges Preservation of Salt Pan Lands in North-East Mumbai



New Delhi, July 30, 2024 – Today at Sansad Bhavan, Sanjay Dina Patil, Member of Parliament, addressed the Zero Hour session to raise urgent concerns about the 253 acres of salt pan lands in the North-East Mumbai Lok Sabha constituency.

Patil highlighted the Maharashtra state government's request for these lands to be repurposed for the Dharavi Redevelopment Project. Despite the state government’s reclassification of these salt pans, removing them from the ‘wetlands’ category, Patil emphasized their crucial role in maintaining environmental balance and their designation within the Coastal Regulation Zone (CRZ).

Patil warned that any construction on these lands would pose serious threats to both the environment and public health. He firmly requested that no development should take place on these salt pans, stressing the need to preserve them to ensure the well-being of local residents and protect the environment.

The issue raised by Patil in the Lok Sabha highlights the ongoing debate between developmental projects and environmental conservation, calling for a balanced approach that prioritizes the long-term sustainability of the region.

ईशान्य मुंबई लोकसभा मतदार संघामध्ये जवळपास २५३ एकर मिठागरांच्या जागा आहेत. सदर जागा या धारावी पुनर्वसन प्रकल्पासाठी महाराष्ट्र शासनास हव्या आहेत आणि त्यासाठी त्यांनी अर्ज सुद्धा केंद्र सरकार कडे केलेला आहे. राज्य सरकारने ‘wet lands’ या वर्गवारीतून सॉल्ट पॅन म्हणजेच मिठागरे काढून टाकले असले तरीही या जमिनी पर्यावरण संतुलन राखण्यासाठी अत्यंत उपयुक्त आहेत आणि या जमिनी CRZ मध्ये येत आहेत. या जमिनींवरील बांधकामे निश्चितपणे पर्यावरण आणि शेवटी रहिवाशांच्या आरोग्यासाठी धोकादायक ठरणार आहेत. आज लोकसभेत शुन्य प्रहारात सहभाग घेतला. सदर मुद्धा उपस्थित करुन सदर जागांवर कोणत्याही प्रकारचे बांधकाम करण्यात येऊ नये अशी मागणी केली.

@ShivSenaUBT_

@ShivsenaUBTComm

#Loksabha #NorthEastMumbai #ShivsenaUBT #ParliamentarySession





Popular Posts

Rash Driving Incident on Mulund-Goregaon Link Road: Woman Seriously Injured, Saved by Passersby

     Mumbai, May 18, 2025 — In a shocking incident around 4:45 PM this evening, a woman driver sustained serious injuries in an accident nea...