Wednesday, June 19, 2019

तुमच्या आरोग्यविषयक समस्यांसाठी एकाच ठिकाणी सर्व समाधान, ते ही अगदी वाजवी दरात !! धन्यवाद मेडको !!


आजारांसाठी चांगले डॉक्टर आणि उपचार अतिशय वाजवी दरात मिळणे ही आजकाल दुरापास्त गोष्ट झाली आहे. उपचारांसाठी आकारली जाणारी फी किती आणि कशी असेल, हे विचारणे जवळपास अशक्य असते, ज्यामुळे रुग्णांना अतिशय त्रास होतो. मात्र आता ह्या त्रासापासून सुटका होऊ शकेल. कारण, रुग्णांना आता विविध ठिकाणी मिळणाऱ्या आरोग्य सेवांचे शुल्क बघून त्याची तुलना करता येणार आहे, शिवाय त्यातून त्यांना हवी ती सेवाही त्यांना निवडता येईल. मेडको.कॉम  MEDDCO.COM 

हा भारतातील पहिलाच डिजिटल ऑनलाइन प्लॅटफॉर्म असून, त्यावर आरोग्यसेवांच्या किमतींबाबत पूर्ण पारदर्शकता बाळगण्यात येते. ह्या डिजिटल पोर्टलवर आम्ही सेवा प्रदात्यांना (पुरवठादारांना) त्यांच्या सेवांची जाहिरात करत त्यांच्या किंमतीची ऑफर्स देण्याची संधी देतो. तसेच, डॉक्टर्सची  वेळ घेण्याची  ऑनलाइन व्यवस्था, बाह्य रुग्ण सेवेसाठी वेळ घेणे आणि आरोग्य शिबिरांची महिती अशा सेवाही इथे उपलब्ध आहेत. 

ह्या संकेतस्थळावर युजर्सना विविध रुग्णालयात मिळणाऱ्या शस्त्रक्रिया प्रक्रिया, निदान विषयक चाचण्या आणि इतर आरोग्यसेवा शोधता येतील. रुग्णांच्या आसपास असणारी रुग्णालये, तिथे दिल्या जाणाऱ्या सेवा, त्यांचा दर्जा, ह्या सगळ्याची महिती घेऊन तौलनिक अभ्यास करता येईल. इतकेच नाही, तर युजर्स त्यांच्या आजुबाजुच्या परिसरातले विविध विषयातले तज्ञ डॉक्टर्स शोधून केवळ पाच सेकंदात त्यांची अपॉईंटमेंट घेऊ शकतात. 

मोफत आरोग्य तपासणी शिबिराच्या माध्यमातून जनतेपर्यत प्रभावीपणे पोचता येते आणि त्याद्वारे डॉक्टर्स किंवा रुग्णालय देत असलेल्या आरोग्यसेवांची माहिती एकाच वेळी जास्तीत जास्त लोकांपर्यत पोहचू शकते. अनेक डॉक्टर्स आणि रुग्णालये वेळोवेळी अशी शिबिरं आयोजित करत असतातच, मात्र अनेकदा त्यांची माहिती लोकांपर्यत पोहचतच नाही.अशा आरोग्य शिबिरांची (मेडिकल कॅम्प) माहिती मेडिकोच्या माध्यमातून लोकांपर्यत पोहोचवता येईल. युजर्स आपल्या घराजवळच्या आणि विविध आजारांविषयक हेल्थ कॅम्पबद्दलकची माहिती मेडिकोवर शोधू शकतात, तिथे तुम्हाला आपल्या आसपासच्या परिसरातील शिबिरांची यादीच मिळू शकेल. सविस्तर माहितीसाठी meddco.com ह्या संकेतस्थळाला भेट द्या किंवा अँड्रॉइड फोनवर meddco app डाउनलोड करा.  

No comments:

Popular Posts

Public Toilets: A P-and-U Rip-off in the City of Gold? A Human Cost to a Civic Crime

https://youtu.be/hu8oBJ5mDl4 Mumbai 21 st August 2025 : The Brihanmumbai Municipal Corporation (BMC) has long held up its public toilet ne...