Friday, August 28, 2015

Awareness Campaign by Mulund Rationing Vigilance Committee for Ration card Holders


A campaign was organized by Vigilance Committee of Mulund Rationing Office 35E to generate awareness amongst residents of Mulund about linking Ration Cards with Aadhar Card and also provide Bank Details, Mobile Number & Gas Details so that new computerized smart ration cards can be provided to consumers. More than 5000 forms were distributed at to residents at this drive organized on Thursday 27th August 2015 outside Mulund West Railway Station. Chairman of Mulund Ration Vigilance Committee & MLA Sardar Tara Singh, Vigilance Committee Member Rajesh Ingle & Shailesh Bhanushali conducted the awareness drive along with Mulund Ration Officer Mrs. Sonali Dhandardekar. Also present were staff members and officers of the Mulund ration office.


 शिधापत्रिका धारकांसाठी मुलुंड शिधावाटप दक्षता समिती द्वारे जागरूकता मोहिमेचे आयोजन.


मुलुंडच्या नागरिकांमध्ये शिधावाटप पत्रिकेस आधार कार्ड जोडून सोबत बँक बद्दल माहिती, मोबाईल क्रमांक, व गॅस बद्दल माहिती पुरवण्या बाबत जागरूक करण्याच्या हेतूने मुलुंड शिधावाटप कार्यालय ३५ ई च्या दक्षता समिती द्वारे गुरुवार २७ ऑगस्ट २०१५ रोजी मुलुंड पश्चिम रेल्वे स्थानकाबाहेर जागरुकता मोहिमेचे आयोजन करण्यात आले. ह्या प्रक्रियेत नागरिकांनी तत्परतेने सहभागी झाल्यास ग्राहकांना नवीन संगणीकृत स्मार्ट शिधापत्रिका लवकर प्राप्त होण्यास मदत होईल ह्या हेतूने सदर प्रसंगी नागरिकांमध्ये सुमारे ५००० फॉर्म्स चे वाटप करण्यात आले. दक्षता समिती अध्यक्ष व आमदार सरदार तारा सिंग, दक्षता समिती सदस्य राजेश इंगळे, व शैलेश भानुशाली यांच्यासह मुलुंड शिधावाटप अधिकारी श्रीमती सोनाली धांदरडेकर ह्यांनी सदर मोहिमेचे यशस्वी नियोजन केले. शिधावाटप कार्यालयीन अधिकारी व कर्मचारी देखील ह्या मोहिमेत मोठ्या संख्येत सहभागी झाले.








No comments:

Popular Posts