Friday, July 14, 2023
Thursday, July 13, 2023
सप्तश्रृंगी देवीचे दर्शन घेऊन परतणाऱ्या भाविकांच्या बसला अपघात झाला. सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती टप्प्यावरुन बस दरीत कोसळली
सप्तश्रृंगी गडाच्या घाटात गणपती
टप्प्यावरुन बस दरीत कोसळली बुधवार 12 जुलै 2023 पहाटे साडेसहा - पावणेसात
वाजताच्या सुमारास हा अपघात झाला. सप्तश्रृंगी गडावरुन बुलढाण्यातील खामगाव येथे
जात असताना बस दरीत कोसळली. खामगाव डेपोची एसटी बस अपघातग्रस्त झाली. यावेळी
बसमध्ये २२ जण प्रवास करत होते. त्यातून ड्रायव्हर आणि एक महिला चा मृतयु जल्याच
कळते आणि इतर प्रवासी यांचा चमत्कारिक बचाव झाला आहे. पावसाळ्यामुळे वादळ असल्यामुळे
वळण दिसल नसल्याने बस दरीत 400 फोट खाली अशी पडली की जस परेसुत लाऊन उतरली किव्हा सप्तश्रृंगी देवी नेच बस
दरीत पडत असल्यास उचलून खाली ठेवली, सप्तशृंगी देवी चे अनेक चमत्कार आहेत त्यात हा एक नवीन चमत्कार बस मधल्या
बहुतांश प्रवासी यांचे जीव वाचले तर ते आई सप्तश्रृंगी देवीच्या
आशीर्वादानेच.
Popular Posts
-
PRESS-NOTE On 04/11/2011 at about 12.15 hours, three unknown persons came in a numberless M/Cycle and fired two rounds at the office of ...
-
Imagine a same brand, same quantity, same packing having double MRP (Maximum Retail Price) in Mall then the MRP it has for selling in small...
-
CAR of BJP MLA SARDAR TARASINGH crashed into Mulund Traffic Chowky The Driver of a Vehicle belonging to BJP MLA SARDAR TARASINGH crash...
-
http://electionmsd.blogspot.in/
-
Avika Gor Mulund Resident Lovingly known as Balika Vadu.......! Friends I proudly announce that Avika got 2 awards at ITA award funct...
-
The Plant & Animals Welfare Society – Mumbai (PAWS-Mumbai) is a registered organisation that was founded in 2002 by some likeminded yout...
Landslide in Bhandup West’s Khindi Pada; Retaining Wall and One House Collapse, No Casualties Reported
Bhandup, Mumbai | July 22, 2025 – Sadik Mallik (Local Correspondence) A major landslide occurred early this evening in the mountainous a...
