Sunday, July 1, 2018
Tuesday, June 26, 2018
भिंत कोसळल्याने जलवाहिनी बाधित
मुलुंड/वार्ताहर
मुलुंड पश्चिम
येथील राहूल नगर परिसरात पाडलेल्या घराची भिंत कोसळली. तिचा
डबर पिण्याच्या पाईप लाईनवर पडल्याने सुमारे अडिचशे कुटुंबियांच्या पिण्याच्या
पाण्याचा प्रश्न निर्माण झाला होता.
शनिवारी
रात्री रिपरिप पडणाऱ्या पावसामुळे रात्री साडे अकराच्या सुमारास ही घटना घडली. यावेळी
अग्निशमन दलास ताबडतोब पाचारण करण्यात आले. अग्निशमन दलाने येथे धोकादायक असलेला भाग
काढून टाकला. मात्र
कोसळलेल्या डबरीमुळे पाण्याची वाहिनी बांधित झाली. फुटलेली
जलवाहिनी दुरूस्त करण्यासाठी पालिकेच्या कर्मचाऱ्यांनी टाळाटाळ केल्याचे येथील
रहिवाशांनी सांगितले. सतत रहिवाशांनी केलेल्या पाठपुराव्यानंतर सोमवारी संध्याकाळी येथील परिसराचा
पाणीपुरवठा सुरळीत झाला.
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Posts
-
PRESS-NOTE On 04/11/2011 at about 12.15 hours, three unknown persons came in a numberless M/Cycle and fired two rounds at the office of ...
-
Imagine a same brand, same quantity, same packing having double MRP (Maximum Retail Price) in Mall then the MRP it has for selling in small...
-
CAR of BJP MLA SARDAR TARASINGH crashed into Mulund Traffic Chowky The Driver of a Vehicle belonging to BJP MLA SARDAR TARASINGH crash...
-
http://electionmsd.blogspot.in/
-
The Plant & Animals Welfare Society – Mumbai (PAWS-Mumbai) is a registered organisation that was founded in 2002 by some likeminded yout...