Friday 2nd
June 2017 - Congress activists visited drains at locations in Mulund and
exposed MCGM claims of conducting complete desilting activity. Activists held
up Banner at locations where no pre
monsoon drain desilting activity has
been conducted and exposed the MCGM’s false claims. It was observed that at
many places merely the floating waste has been cleared to give an impression
that the drains were being cleared while the actual deep desilting work has
been avoided.
Rajesh Ingle, general secretary of mumbai north
east district congress, local congressmen Vithal Satpute, Baburam Choudhary,
Dharmesh Soni, along with other congress activists conducted the expose drive
at Nalas located at Mulund Colony, Amar Nagar, Jawahar Cinema, Lok Everest,
City of Joy, Nanaepada , Railway side parts of Ambika Nagar & Nahur.
काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली मुलुंड मधील...
म.न.पा.च्या नाले सफाईच्या दाव्यांची पोल खोल!!
शुक्रवार २ जून
२०१७ – काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुलुंड मधील विविध ठिकाणी नाले सफाईची पाहणी
करताना पावसाळा पूर्व नाले सफाई न झालेल्या ठिकाणी बॅनर फडकावत मनपा च्या संपूर्ण
नाले सफाईच्या खोट्या दाव्यांची पोल खोल केली. पाहणी दरम्यान असे आढळून आले कि
नाले सफाई करतांना तरंगणारा गाळ काढून नालासफाई केल्याचा दावा करण्यात येत आहे
मात्र खोलवरचा गाळ उपसण्याचे काम म्हणजे खरी नालेसफाई करण्याचे
चालाखीने टाळण्यात आले आहे.
मुलुंड कॉलोनी, अमर नगर, जवाहर सिनेमा, लोक एवरेस्ट,
सिटी ऑफ जॉय, नानेपाडा, व रेल्वे लाईन कडील अंबिका नगर व नाहूर नाल्यांची पाहणी
करतांना तेथे वरकरणी व न झालेली नालेसफाईची पोल खोल करण्यात आली. ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस राजेश
इंगळे, काँग्रेस पदाधिकारी विठ्ठल
सातपुते, बाबुराम चौधरी, धर्मेश सोनी, व इतर स्थानीय काँग्रेसगणांसह मनपाच्या
नालेसफाई दाव्यांचे पोल-खोल मोहिमेचे आयोजन केले.
कांग्रेस कार्यकताओं द्वारा मुलुंड मे...
म.न.पा. की नाला सफाई के दावों की पोल खोल!!
शुक्रवार २ जून
२०१७ – कांग्रेस कर्यकर्ताओने मुलुंड के अलग अलग ठिकानों पर नाला सफाई को लेकर दौरा करते हुए बारिश के पूर्व नाला
सफाई नहीं हुई ऐसी जगहों पर बॅनर फडकते हुए मनपा के संपूर्ण नाले सफाई के झूठे दावों की पोल खोली. सफाई का जायजा लेने पर देखा गया के नालों की सतह पर तैरने वाले कचरे को निकलकर
नालासफाई करने का दावा किया जा रहा है लेकिन गहराई से कचरा निकलने का कार्य जिसे
हकीकत मे नालासफाई कहा जाता है वह कार्य चालाकी से टाला गया है.
मुलुंड कॉलोनी, अमर नगर, जवाहर सिनेमा, लोक एवरेस्ट,
सिटी ऑफ जॉय, नानेपाडा, और रेल्वे लाईन की तरफ अंबिका नगर व नाहूर नालों की सफाई के दावों का निरिक्षण करते हुए यहाँ
नाला सफाई के नाम पर लिपा पोती और झूठ का पर्दाफाश किया गया. ईशान्य मुंबई जिला कांग्रेस के महासचिव राजेश इंगले , कांग्रेस पदाधिकारी विठ्ठल सातपुते, बाबुराम
चौधरी, धर्मेश सोनी, एवं
साथी कांग्रेसियों द्वारा मनपा के नालासफई के दावों की पोल-खोल करने
की मुहीम का आयोजन किया गया.