Friday, June 16, 2017

Mumbai Port Trust had conducted ‘Sab Ka Sath Ka Vikas Sammelan’ Program at Mulund (W) - Mumbai









CONGRESS LEADER RAJESH INGLE & FELLOW ACTIVISTS FROM MULUND FELICITATE MPCC PRESIDENT ASHOK CHAVAN.

Credit him for the success of ‘Sangharsh Yatra’ against BJP govt by mobilizing mass agitation of farmers to demand loan waiver for debt ridden farmers of Maharashtra


As the BJP led government in state finally relented to the unified farmers movement demanding a loan waiver Congressmen from Mulund felicitated Ashok Chavan, President of Maharashtra Pradesh Congress Committee, and credited him for successfully leading the ‘Sangharsh Yatra’ throughout the state and ensuring loan waiver for the farmers of Maharashtra. General Secretary of Mumbai North East District Congress Rajesh Ingle along with fellow congressmen Baburam Choudhary, Dharmesh Soni & Anil Singh felicitated Ashok Chavan

Ashok Chavan said, “Though the BJP government has agreed for loan waiver in principle the modalities and criteria for the waiver is yet to be decided and thus the ‘Sangharsh’ (Struggle) will continue until the relief reaches to the very last farmer in the state”. “Meanwhile, we are demanding ‘Total Loan Waiver’ as well as immediate disbursal of loans to farmers to assist them for new season of farming”, added Chavan.


काँग्रेस नेते राजेश इंगळे व मुलुंड मधील सहकाऱ्यांच्या वतीनं महारष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे अभिनंदन.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून भाजप सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना एकत्रित करून यशस्वी आंदोलन उभारल्याचे दिले श्रेय.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या संघटीत आंदोलनानंतर महारष्ट्रातील भाजप सरकारने आपल्या तटस्थ भूमिकेतून माघार घेत तत्वतः कर्जमाफी घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुलुंड क्षेत्रातील काँग्रेसगणांनी महारष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना भेटून त्यांनी राज्यभर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उभारलेल्या यशस्वी लढ्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेश इंगळे यांसह काँग्रेस पदाधिकारी बाबुराम चौधरी, धर्मेश सोनी व अनिल सिंग यांनी देखील अशोक चव्हाण यांचे अभिनंदन केले.


भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी तत्वतः मान्य केली असली तरी त्याबाबतचे सोपस्कर व निकष ठरवण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. मात्र राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याची कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपला संघर्षकायम राहीलअसे प्रतिपादन अशोक चव्हाण यावेळी केले. तरी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आम्ही आग्रही आहोत तसेच हंगामी शेतीसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून कर्ज देण्याची सरकारने तातडीनं सुरुवात करावी अशी मागणी देखील आम्ही केली असल्याचे चव्हाण यांनी या प्रसंगी सांगितले.


कांग्रेसी नेता राजेश इंगले और मुलुंड स्थित सहकर्मियों द्वारा महारष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के अध्यक्ष अशोक चव्हाण काअभिनंदन.

किसानों के ऋण माफी के लिए संघर्ष यात्रा के माध्यम से भाजपा सरकार के खिलाफ किसानो का संयुक्त कर यशस्वी आन्दोलन निर्माण करने का दिया श्रेय.

ऋण माफी के लिए संयुक्त किसान आन्दोलन के बाद महारष्ट्र की भाजपा सरकारने अपनी अड़ियल भूमिका से पीछे हटते हुए किसानो के लिये तत्वतः ऋण माफी के निर्णय घोषित किया. इसी के चलते मुलुंड क्षेत्र के कांग्रेसीयों ने महारष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के अध्यक्ष अशोक चव्हाण से मिलकर राज्यभर संघर्ष यात्रा के माध्यम से किसानों की ऋण माफी के लिए यशस्वी आन्दोलन उभारने के श्रेय देते हुये उनका अभिनन्दन किया. ईशान्य मुंबई जिला कांग्रेस के महासचिव के साथ कांग्रेस पदाधिकारी बाबुराम चौधरी, धर्मेश सोनी एवं अनिल सिंग द्वारा अशोक चव्हाण का अभिनन्दन किया गया.

अशोक चव्हाण ने इस अवसार पर कहा के ,भाजपा सरकार द्वारा किसानो के ऋण माफी की मांग को तत्वतः मान्यता मिली है लेकिन उस विषय के मापदंड एवं तौर तरीकों का प्रारूप अभी प्रलंबित है.  लेकिन जबतक राज्य के आखरी किसान की ऋण माफी नहीं होगी तबतक सत्ताधारीयों के खिलाफ में हमारा संघर्ष’ कायम रहेगा. किसानो को संपूर्ण ऋण माफी’ कि मांग पार जोर देते हुए वर्तमान खेती की सिंचाई के लिए आर्थिक सहायता हेतु किसानों को तत्काल ऋण उपलब्ध करवाने की मांग भी हमने सरकार के सामनेरखी है



Tuesday, June 6, 2017

Distribution of 5 Lakhs cups of environmental supplement, पर्यावरण पूरक ५ लाख कपांचे वाटप






On the occasion of 'World Environment Day' a sincere attempt was made to enlighten the public of the dangers to self & Environment by using plastic cups through the distribution of eco-friendly 5 lacs paper cups to more than 100 tea vendors in mulund by Suniil Gangwaanii (General Secretary- Mumbai Congress)




५ जून या 'जागतिक पर्यावरण दिन' च्या निमित्ताने, पर्यावरणपूरक 5 लाख पेपर कपचे वाटप 100 पेक्षा अधिक चहा विक्रेत्यांना मुंबई जिल्हा कॉंग्रेसचे सरचिटणीस सुनील गंगवाणी यांनी केले. या वितरणाद्वारे प्लास्टिक कपचा वापर करून स्वत:ला  आणि पर्यावरणाला धोकादायक असल्याने लोकांपर्यंत जनजागृती करण्याच्या उद्देशाने एक प्रामाणिक प्रयत्न करण्यात आल्याचे गंगवानी यांनी सांगितले.












Friday, June 2, 2017

CONGRESS ACTIVISTS EXPOSE MCGM’S POOR PRE MONSOON DESILTING OF DRAINS IN MULUND!!





Friday 2nd June 2017 - Congress activists visited drains at locations in Mulund and exposed MCGM claims of conducting complete desilting activity. Activists held up Banner at locations where no pre monsoon drain desilting activity has been conducted and exposed the MCGM’s false claims. It was observed that at many places merely the floating waste has been cleared to give an impression that the drains were being cleared while the actual deep desilting work has been avoided.

Rajesh Ingle, general secretary of mumbai north east district congress, local congressmen Vithal Satpute, Baburam Choudhary, Dharmesh Soni, along with other congress activists conducted the expose drive at Nalas located at Mulund Colony, Amar Nagar, Jawahar Cinema, Lok Everest, City of Joy, Nanaepada , Railway side parts of Ambika Nagar & Nahur.                                   




काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली मुलुंड मधील...
 म.न.पा.च्या नाले सफाईच्या दाव्यांची पोल खोल!!

शुक्रवार २ जून २०१७ – काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुलुंड मधील विविध ठिकाणी नाले सफाईची पाहणी करताना पावसाळा पूर्व नाले सफाई न झालेल्या ठिकाणी बॅनर फडकावत मनपा च्या संपूर्ण नाले सफाईच्या खोट्या दाव्यांची पोल खोल केली. पाहणी दरम्यान असे आढळून आले कि नाले सफाई करतांना तरंगणारा गाळ काढून नालासफाई केल्याचा दावा करण्यात येत आहे मात्र खोलवरचा गाळ उपसण्याचे काम म्हणजे खरी नालेसफाई करण्याचे चालाखीने टाळण्यात आले आहे.


मुलुंड कॉलोनी, अमर नगर, जवाहर सिनेमा, लोक एवरेस्ट, सिटी ऑफ जॉय, नानेपाडा, व रेल्वे लाईन कडील अंबिका नगर व नाहूर नाल्यांची पाहणी करतांना तेथे वरकरणी व न झालेली नालेसफाईची पोल खोल करण्यात आली.  ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस राजेश इंगळे, काँग्रेस पदाधिकारी  विठ्ठल सातपुते, बाबुराम चौधरी, धर्मेश सोनी, व इतर स्थानीय काँग्रेसगणांसह मनपाच्या नालेसफाई दाव्यांचे पोल-खोल मोहिमेचे आयोजन केले. 



कांग्रेस कार्यकताओं द्वारा मुलुंड मे...
म.न.पा. की नाला सफाई के दावों की पोल खोल!!

शुक्रवार २ जून २०१७ – कांग्रेस कर्यकर्ताओने मुलुंड के अलग अलग ठिकानों पर नाला सफाई को लेकर दौरा करते हुए बारिश के पूर्व नाला सफाई नहीं हुई ऐसी जगहों पर बॅनर फडकते हुए मनपा के संपूर्ण नाले सफाई के झूठे दावों की पोल खोली. सफाई का जायजा लेने पर देखा गया के नालों की सतह पर तैरने वाले कचरे को निकलकर नालासफाई करने का दावा किया जा रहा है लेकिन गहराई से कचरा निकलने का कार्य जिसे हकीकत मे नालासफाई कहा जाता है वह कार्य चालाकी से टाला गया है.


मुलुंड कॉलोनी, अमर नगर, जवाहर सिनेमा, लोक एवरेस्ट, सिटी ऑफ जॉय, नानेपाडा, और रेल्वे लाईन की तरफ अंबिका नगर व नाहूर नालों की सफाई के दावों का निरिक्षण करते हुए यहाँ नाला सफाई के नाम पर लिपा पोती और झूठ का पर्दाफाश किया गया. ईशान्य मुंबई जिला कांग्रेस के महासचिव राजेश इंगले , कांग्रेस पदाधिकारी  विठ्ठल सातपुते, बाबुराम चौधरी, धर्मेश सोनी, एवं साथी कांग्रेसियों द्वारा मनपा के नालासफई के दावों की पोल-खोल करने की मुहीम का आयोजन किया गया.
   


Wednesday, May 24, 2017

PROTESTING CONGRESS ACTIVISTS HIGHLIGHT FAILURES OF THE 3 YEARS OLD MODI LED BJP GOVT AT CENTRE.


Tuesday 23rd May 2017- Congress workers from Mulund in Mumbai, staged protest to condemn mega celebration of the Modi led BJP government at completion of its 3 years in power at the centre. While accusing the central government of using mass propaganda to hide its failures; the demonstrating congress activists prominently highlighted the autocratic government’s unfulfilled promises and fails.

Rajesh Ingle, General Secretary of North East District Congress organized the demonstration along with local congress leaders like Dr. R. R. Singh, Baburam Choudhary, Ramu Jaiswal, Dharmesh Soni, Mohanlal Raj, Raies Khan, Bhaskar Takalkar, Panchanand Mishra, Mukim Khan, Anil Singh, Ashok Gaikwad, Chetan Jadhav, Jitendra Sharma, Ramchandra Gade, Babu Chavda, Vipul Gogri, , Piyush Surti, Bharat Khatnhar, Ajay Vishwakarma, Ajay Vishwakarma, Rajkumar Yadav, Ramnath Lohar, Arvind Yadav along others.


मोदींच्या नेतृत्वातील भाजप सरकारच्या ३ वर्षाच्या अपयशी कार्यकाळाचा निषेध नोंदवत काँग्रेस कार्यकर्त्यांचे विरोध प्रदर्शन

मंगळवार२३ मे २०१७ –  नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील केंद्रातील भाजप सरकारचे ३ वर्ष पूर्ण होत असताना नियोजित आनंदोत्सवाचा संकल्पनेचा धिक्कार करीत मुंबईच्या मुलुंड येथील कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी सरकारचा निषेध केला. केवळ प्रचार यंत्रणेचा वापर करीत अपयशी कारकीर्द लपवण्याचा हुकुमशाही सरकारचा हा प्रयत्न असल्याचा आरोप करताना कार्यकर्त्यांनी केंद्र सरकारचे अपयश व अपूर्ण आश्वासने ठळकपणे मांडत विरोध प्रदर्शन केले.

ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेश इंगळे यांनी सदर विरोधप्रदर्शनाचे आयोजनस्थानीय काँग्रेस नेते डॉ. आर. आर. सिंगबाबुराम चौधरीरामू जयस्वालधर्मेश सोनीमोहनलाल राजरईस खानभास्कर टाकळकरपंचानंद मिश्रामुकीम खानअनिल सिंगअशोक गायकवाडचेतन जाधवजितेंद्र शर्मारामचंद्र गडेबाबू चावडाविपुल गोरीपियुष सुरतीभारत खातनारअजय विश्वकर्मा,  राजकुमार यादवरामनाथ लोहार, अरविंद यादव  आदीं काँग्रेसगणांसह केले.





मोदी के नेतृत्व की भाजपा सरकार के ३ वर्ष के विफल कार्यकाल के निषेध व्यक्त करते कांग्रेसी कार्यकर्ताओं द्वारा विरोध प्रदर्शन.

मंगवार२३ मई २०१७ –  नरेंद्र मोदी के नेतृत्व मे केंद्र की भाजपा सरकार के ३ वर्ष पूर्ण होने के चलते नियोजित आनंदोत्सव मनाने की संकल्पना का धिक्कारकरते हुए मुंबई के मुलुंड मे कांग्रेसी कर्यकर्ताओने सरकार का निषेध किया. केवळ प्रचार यंत्रणा का इस्तेमाल करते हुए यह तानाशाह सरकार अपनी विफलताओं को छुपाने का प्रयास कर रही ऐसा आरोप लगाते हुए कांग्रेसी कर्यकर्ताओने केंद्र सरकार की विफलता एवं अधूरे आश्वासनों को स्पष्ट अधोरेखित करते हुए विरोध प्रदर्शन किया.

ईशान्य मुंबई जिला जिला कांग्रेस के महासचिव राजेश इंगले ने इस सदर विरोध प्रदर्शन का  आयोजनस्थानीय कांग्रेसी नेता डॉ. आर. आर. सिंगबाबुराम चौधरीरामू जयस्वालधर्मेश सोनीमोहनलाल राजरईस खानभास्कर टाकळकरपंचानंद मिश्रामुकीम खानअनिल सिंगअशोक गायकवाडचेतन जाधवजितेंद्र शर्मारामचंद्र गडेबाबू चावडाविपुल गोरीपियुष सुरतीभारत खातनारअजय विश्वकर्मा,  राजकुमार यादवरामनाथ लोहारअरविंद यादव आदि कांग्रेसियों के साथ किया.

Popular Posts