लसीकरणासाठी ऑनलाइननोंदणीची बोंबाबोंब अजूनसंपलेली
नाही. याबाबतीत सर्वसामान्य नागरिक वैतागून गेलेले आहेत. पण त्याचबरोबर ज्येष्ठ
नागरिकांना थेट लस घेण्याची सुविधा मिळवताना द्राविडी प्राणायाम करावा लागत आहे.
ज्येष्ठ नागरिकांना ऑनलाईन नोंदणी न करता थेट लसीकरणाचा
पर्याय देण्यात आला. त्यामुळे मुलुंड सर्वच कोविड लसीकरण केंद्रावर पहाटेपासूनच
ज्येष्ठ नागरिक आणि त्यांच्या सोबत त्यांचे नातेवाईक रांग लावतात. मात्र लस
घेण्यासाठी गेटवर टोकन घेण्यासाठी, नोंदणी करणे, नंतर प्रत्यक्ष
लस घेताना अशा तीन वेळा रांग लावावी लागते. या रांगामधे सामाजिक अंतरचा पुरता
फज्जा उडालेला दिसतो.
मुलुंड पुलिस
खुफिया शाखा के प्रधान अधिकारी संभाजीराव जाधव द्वारा वृक्षारोपण, मुलुंड पश्चिम
महात्मा गाँधी रोड ज्योति मेडिकल के पास, नीम के पेड़ का
वृक्षारोपण किया गया जो भरपूर मात्रा में ऑक्सीजन (प्राण वायु) देता है. आप भी
आपके आस पास नीम के पेड़ का वृक्षारोपण करें आज कोरोना काल में हमें ज्यादासे
ज्यादा ऑक्सीजन (प्राण वायु) की जरूरत है.
मुलुंड पुलिस खुफिया शाखा
के प्रधान अधिकारी संभाजीराव जाधव द्वारा वृक्षारोपण, मुलुंड पश्चिम महात्मा गाँधी रोड ज्योति मेडिकल के
पास, नीम के पेड़ का वृक्षारोपण किया गया जो भरपूर मात्रा
में ऑक्सीजन (प्राण वायु) देता है. आप भी आपके आस पास नीम के पेड़ का वृक्षारोपण
करें आज कोरोना काल में हमें ज्यादासे ज्यादा ऑक्सीजन (प्राण वायु) की जरूरत है.
लोकसहभागातून
म्हाडा कॉलनीत 9 CCTV संचतर म्हाडातर्फे मैदानात
LED विजेच्या 12 खांबासह दिव्यांची सोय
मुलुंड पूर्व म्हाडा कॉलनी येथे हिंदुस्तान बँकेजवळ मैदान
असून या मैदानात लाईट नसल्याने हे मैदान तळीराम व गर्दुल्यांचा अड्डा झाला होता
.या मैदानाची मालकी म्हाडाकडे असल्याने तेथे पालिकेकडून लाईट लावणे शक्य नव्हते
.आजूबाजूच्या परिसरातील नागरिक यामुळे त्रस्त होते. गेली दोनवर्षे सातत्याने म्हाडा असोसिएशनच अध्यक्ष रवी
नाईक व सचिव पुष्कराज माळकर यांनी पाठपुरावा केलाआणि अखेर ह्या मैदानात १२५ वॅटच्या १२ पोल १५ एल ईडी लाईट म्हाडा उपाध्यक्षांकडून
मंजूर करून लावण्यातआले आहेत. ह्या
म्हाडा परिसरात व मैदानात वॉच रहावा म्हणून म्हाडातील नवरात्र मंडळ व
रहिवाश्यांच्या मदतीने हाय रेंज नाईट व्हिजन लेटेस्ट ६ कॅमेरे बसविण्यात
आले आहेत. अजून तीन कॅमेरे या आठवड्यात लागतील. या लाईट व सीसीटीव्ही कॅमेराचे
उद्घाटन मा.श्री सुनील कांबळे साहेब (वरिष्ठ पोलिस निरीक्षक) यांच्या शुभहस्ते झाले.
ह्या प्रसंगी निवृत्त म्हाडाचे डेप्युटी इंजिनियर श्री विलास पाटील, नवरात्र मंडळाचे
पदाधिकारी, सल्लागार विनायक सुतार, असो.सल्लागार दिवाकर कोयांदे उपस्थित होते, महावितरण, पालिका, नवघर पोलिस
स्टेशन, व प्रायोजकांचे आभार व्यक्त करण्यात आले.
राम मंदिर (एसपेन गार्डन)
पर ब्लाइंड, केन्सर पीड़ित, अपंग एवम जरूरतमंदो को अनाज के संजीवनी किट एवम
नाश्ता का वितरण कियागया।
डिलाइरोड यंग जीव दया जैन
ग्रुप,
तखतगढ़ युवा मंच,
SRK फाउंडेशन,
द्वारा आयोजित
********
हर रविवार को ब्लाइंड, केन्सर पीड़ित, अपंग एवम जरूरतमंदो को अनाज के संजीवनी किट एवम नाश्ता का वितरण किया जा रहा
है उसी तरह आज 23/05/2021 को राम मंदिर (एसपेन
गार्डन) मुंबई में हमारे बहुमूल्य
भामाशाहों के सहयोग से अनाज के संजीवनी किट एवम नाश्ता का वितरण किया गया
मनावसेवार्थ निस्वार्थ
भाव से मानव सेवा करने वाले भामाशाहों को खूब खूब धन्यवाद एवम अनुमोदना एवम सादर
वंदन
*******
फूल नही तो फूल की पाखंडी
अपना सहयोग देके। पुण्य का उपार्जन करे।
*******
संजीवनी किट एवम नाश्ता
वितरण के सहयोगी एवम संपर्क सूत्र