Monday, December 18, 2017
Sunday, December 17, 2017
महाराष्ट्र स्वाभिमान पक्षाच्या मुलुंड तालुक्याच्या वतीनं महिलेस रोजगार स्टॉलचे अनुदान
महाराष्ट्रचे. माजी. मुख्यमंत्री
मा. श्री. नारायणराव
राणेसाहेब
ह्यानी स्थापण केलेल्या नविण पक्ष 'महाराष्ट्र स्वाभिमान पक्ष' यांच्या मुलुंड तालुक्याच्या वतीने
सुशिक्षित व बेरोजगार युवकांना उपजीविकेचे साधन उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने
सौ. सारिका शेंगदाणे या महिलेस एक रोजगार स्टॉल अनुदान स्वरूपात देण्यात आला.
रविवार दिनांक:१७:१२:२०१७ रोजी
एस.एल.रोड व झवेर रोड
येथील जंक्शन येथे सदर स्टॉलचे उदघाटन करण्यात आले. या प्रसंगी महाराष्ट्र
स्वाभिमान पक्षाच्या मुलुंड तालुक्याचे पदाधिकारी विजय देठे, प्रविण हंबीर, सेंथील तेवर, मयूर खरात, आशुतोष गवळी, चेतन जाधव, गणेश जाधव आदी कार्यकर्ते उपस्थित
होते.
Subscribe to:
Posts (Atom)
Popular Posts
-
PRESS-NOTE On 04/11/2011 at about 12.15 hours, three unknown persons came in a numberless M/Cycle and fired two rounds at the office of ...
-
Imagine a same brand, same quantity, same packing having double MRP (Maximum Retail Price) in Mall then the MRP it has for selling in small...
-
CAR of BJP MLA SARDAR TARASINGH crashed into Mulund Traffic Chowky The Driver of a Vehicle belonging to BJP MLA SARDAR TARASINGH crash...
-
http://electionmsd.blogspot.in/
-
The Plant & Animals Welfare Society – Mumbai (PAWS-Mumbai) is a registered organisation that was founded in 2002 by some likeminded yout...