Showing posts with label Congress Activist. Show all posts
Showing posts with label Congress Activist. Show all posts

Thursday, March 8, 2018

SHOULD THEY PLEAD BECAUSE THEY BLEED? CONGRESS ACTIVISTS ASK GOVT.

ON EVE OF WORLD WOMENS DAY MALE ACTIVISTS LEAD THE DEMAND OF GST FREE SANITARY NAPKINS FOR INDIAN WOMEN.




Wednesday 7th March 2018, Mulund, Mumbai – Along with female’s Male congress led the demand to exempt Sanitary Pads from GST on eve of World Women’s Day, in Mulund, Mumbai. Activists with enlarged replicas of Sanitary Pads hold placards with slogans demanded GST Free Sanitary Napkins for womenfolk of India.


“Menstruation of our mothers, sisters, wives, daughters, friends & other women is not a choice or luxury but a natural life cycle and only 15% women use sanitary pads & rest are either ashamed or find it costly. Since BJP led central govt has been ignorant to consistent demand made by women of India to make Sanitary Napkins GST Free thus on the occasion of women’s day we joined women to support their demand”, explained Rajesh Ingle (general Secretary of Mumbai North East District Congress) who led the initiative.



मासिक पाळी पोटी महिलांना विनवण्या करण्याची का पाळी यावीकॉंग्रेस कार्यकर्त्यांचा सरकारला सवाल  


जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येस पुरुष कार्यकर्त्यांचा महिलांसह सॅनिटरी नॅपकिन GST मुक्त करण्याची मागणी


बुधवार ७ मार्च २०१८, मुलुंड, मुंबई – जागतिक महिला दिनाच्या पूर्वसंध्येचे निमित्त साधत महिलांच्या समर्थनार्थ मुलुंड मध्ये काँग्रेस पक्षाच्या पुरुष कार्यकर्त्यांनी हातात सॅनिटरी नॅपकिन च्या मोठ्या प्रतिकृती हातात घेऊन सॅनिटरी नॅपकिन वरील GST आकारणी बंद करण्याच्या मागणी केली.

 “आमच्या माता, भगिनी, पत्नी, लेकी मैत्रिणी व इतर महिलांना मासिक पाळी होणे हि नैसर्गिक बाब आहे.  देशातील केवळ १५% महिला सॅनिटरी नॅपकिन चा वापर करतात व उर्वरित महीला जागरूकते अभावी अथवा महाग असल्यामुळे त्यांचा वापर करीत नाहीत. केंद्रातील भाजप सरकार देशातील महिलांच्या सॅनिटरी नॅपकिन GST मुक्त करण्याच्या निरंतर मागणीकडे दुर्लक्ष करीत आहे व त्यामुळेच जागतिक महिला दिनाचे निमित्त साधत आम्ही महिलांसह त्यांच्या या मागणीस समर्थन देण्यासाठी पुढाकार घेतला आहे”, असे या उपक्रमचे नेर्तृत्व करणारे राजेश इंगळे (सरचिटणीस, ईशान्य मुंबई जिल्हा कॉंग्रेस कमिटी), यांनी सांगितले.



मासिक धर्म के चलते महिलाओं को क्यों गिडगिडाने पर मजबूर कर रहे हो ?कांग्रेसी कार्यकर्ताओं का सरकार से सवाल.


जागतिक महिला दिन की पूर्वसंध्या पर पुरुष कार्यकर्ताओं का महिलाओं के साथ सॅनिटरी नॅपकिन GST मुक्त करने की मांग.


बुधवार ७ मार्च २०१८, मुलुंड, मुंबई – जागतिक महिला दिन की पूर्वसंध्या पर महिलाओं के सन्मान एवं समर्थन में मुंबई के मुलुंड के पुरुष कांग्रेसी कार्यकर्ताओं ने हाथ में सॅनिटरी नॅपकिन की बड़ी प्रतिकृतीयों लेकर सॅनिटरी नॅपकिन को GST मुक्त करने की मांग रखी.

हमारी माता, भगिनी, पत्नीपुत्री, सखियाँ आदि महिलाओं को होने वाला मासिक धर्म नैसर्गिक बात है नैसर्गिक बात है.  देश की केवल १५% महिला सॅनिटरी नॅपकिन का इस्तेमाल करती हैं और बाकी महिलाएं जागरूकता की कमी अथवा महंगे दामों के चलते उनका इस्तेमाल नहीं करतीं. सॅनिटरी नॅपकिन को GST मुक्त करने की देश की महिलाओं की मांग को केंद्र की भाजपासरकार निरंतर उपेक्षा कर रही है, इसीके चलते जागतिक महिला दिन का अवसर साधते हुए हम महिलाओं के साथ मिलकर उनकी इस मांग का समर्थन करने के लिए उतरे हैंऐसा उपक्रम का नेतृत्व करने वाले राजेश इंगले (महासचिव, ईशान्य मुंबई जिला कांग्रेस कमिटी)ने बताया .

Sunday, October 15, 2017

LED BY ASHOK CHAVAN CONGRESS PARTYS ASTOUNDING VICTORY IN NANDED MUNICIPAL CORPORATION ELECTIONS CELEBRATED IN MULUND



12 October 2017, Mulund, Mumbai - Congress activists from Mulund celebrated the outstanding victory, of 73 congress candidates from 81, in the recently concluded Nanded Municipal Corporation elections under the leadership of MPCC President & MP Ashok Chavan.  Activists carrying placards of Ashok Chavan along with Soniya Gandhi Rahul Gandhi gathered outside Mulund East Railway Station and burst crackers and distributed sweets to public amidst victory drum beats. Kailash Patil, Anil Sawant, Madhukar Mhatre, Rajesh Ingle, Baburam Choudhari, K. Karunanidhi, Manik Vaity, Sunil Jain, Shekhar Pardeshi, Rajan Bhosale,  Arvind Tawde, Srikrishna Kamble, Anil Singh, Mokim Khan, Amit Ahire, Bankelal Mallah, Sunil Patil along with other congress workers celebrated the outstanding victory.


अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले अभूतपूर्व यश मुलुंड मधील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून उस्फुर्तपणे साजरे.

१२ ऑक्टोबर २०१७, मुलुंड, मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रभावी नेतृत्वात नांदेड महापालिका निवडणुकीत, ८१ पैकी ७३ जागा जिंकून, मिळवलेल्या अभूतपूर्व यश मुलुंड मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुलुंड पूर्व येथील रेल्वे स्थानकाबाहेर उस्फुर्तपणे साजरे केले. ढोल ताश्यांच्या गजरात हातात अशोक चव्हाण, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या पोस्टर्स घेऊन फटाके फोडत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पदचाऱ्यांनां मिठाई वाटली. कैलाश पाटील, अनिल सावंत, मधुकर म्हात्रे, राजेश इंगळे, बाबुराम चौधरी, के. करुणानिधी, माणिक वैती, सुनील जैन, शेखर परदेशी, राजन भोसले, अरविंद तावडे, श्रीक्रीष्णा कांबळे, मोकिम खान, अनिल सिंग, अमित अहिरे, बंकेलाल मलाह, सुनील पाटील, आदी स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.





अशोक चव्हाण के नेतृत्व मे नांदेड महापालिका चुनाव में कांग्रेस को मिली अभूतपूर्व याश को मुलुंड के कांग्रेसी कार्यकर्ताओं ने उस्फुर्त रूप से मनाया.

१२ अक्टूबर २०१७, मुलुंड, मुंबई - महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी अध्यक्ष और सांसद अशोक चव्हाण के प्रभावशाली नेतृत्व में नांदेड महापालिका चुनाव में, ८१ में से ७३ जगहों पर विजय प्राप्त कर, अभूतपूर्व यश प्राप्ति को मुलुंड के कांग्रेसी कार्यकर्ताओं ने मुलुंड पूर्व के रेल्वे स्टेशन के बहार मनाया. ढोल नगाडो की गूंज के बीच हाथ में अशोक चव्हाण, सोनिया गांधी एवं राहुल गांधी के पोस्टर लेकर फटाके फोड़कर कांग्रेसी कर्यकर्ताओने पद्चारियों को मिठाई खिलाई. कैलाश पाटील, अनिल सावंत, मधुकर म्हात्रे, राजेश इंगले, बाबुराम चौधरी, के. करुणानिधी, माणिक वैती, सुनील जैन, शेखर परदेशी, राजन भोसले, अरविंद तावडे, श्रीकृष्ण कांबळे, मोकिम खान, अनिल सिंग, अमित अहिरे, बंकेलाल मलाह, सुनील पाटील, आदी स्थानिक कांग्रेस कार्यकर्ता इसमें सहभागी थे.


Sunday, July 2, 2017

CONGRESS ACTIVISTS OBSERVE A MUTE PROTEST AGAINST BJP GOVERNMENT FOR UPREPARED & HASTY IMPLEMENTATION OF GST


     Congress activists from Mulund conducted a mute protest, at Mulund Railway Station, against BJP government for implementing altered, unprepared and disastrously hasty implementation on Goods & Service Tax (GST) from 1st of July 2017.  Activists related the hasty & unprepared implementation of GST to the Demonetization exercise which was equally ill prepared and executed disastrously, the aftershocks of which are still prevailing. General Secretary of Mumbai North East District Congress Rajesh Ingle let the mute protest along with K. Karunanidhi, Amarjeet Kaur Oberoi, Dharmesh Soni, Shekhar Pardeshi, Senthil Tevar, Anil Singh, Sanjay Jha, Jitendra Sharma, Amit Ahire, Ashok Gaikwad, Shahji Divekar, Balaji Udiyaar, M. Murthi, Russel Mark and others.

     Rajesh Ingle said, “The revolutionary Tax Reform was originally proposed by the Congress led UPA government therefore we are not opposed to the GST but against the hasty execution of the GST by the BJP Government. With such unpreparedness, like Demonetization, the government will keep on altering the unprepared rules, regulations and mechanism with ordinances and orders after trial & errors thus inconveniencing the citizens” 

     “Software, rules, regulations, grievance redressal mechanism, officers & offices all are absent or are in nascent stages as of now and thus execution of such a crucial tax reform in such circumstances is bound to create chaos & regime of tax error within the country” added Dharmesh Soni.


पूर्व नियोजन न करताच देशावर GST कर प्रणाली लागू केल्याबद्दल काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला चा भाजप सरकारचा मूक निषेध.


     मुंबईच्या मुलुंड येथील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मूक निषेधाच्या माध्यमातून अर्धवट तैयारीनिशी घाईघाईत १ जुलै २०१७ पासून वस्तू व सेवा कर (GST) सारखी प्रगत कर प्रणाली देशावर लादल्याचा आरोप करीत भाजप सरकारच्या विरोधात निषेध नोंदवला. नोटबंदीचा निर्णय जाहीर करतांना देखील अशाच प्रकारचा तयारी व पूर्व नियोजनांचा आभाव होता ज्याचे दूषपरिणाम आज देखील देशभर जाणवत आहेत व त्याच पूर नियोजनाचा आभाव GST च्या बाबतीत असल्याचा आरोप यावेळी काँग्रेस कार्यकर्त्यांनी केला. ईशान्य मुंबई जिल्ह्याचे सरचिटणीस राजेश इंगळे यांनी या मूक निषेधाचे आयोजन के. करुणानिधी, अमरजित कौर ओबेरॉय, धर्मेश सोनी, शेखर परदेशी, संदील तेवर, अनिल सिंग, संजय झा, जितेंद्र शर्मा, अमित अहिरे, अशोक गायकवाड, सहजी दिवेकर, बालाजी उडीयार, एम. मूर्ती, रसेल मार्क, आदींसह केले.

     “सदर क्रांतिकारी कर प्रणालीचा प्रस्ताव मुळात काँग्रेस प्रणीत युपीए सरकारच्या पुढे आला होता त्यामुळे आमचा GST ला विरोध नाही मात्र केवळ श्रेय लाटण्याच्या हेतूने अशा नवीन व प्रगत कर प्रणालीच्या अंमलबजावणी करताना भाजप सरकारने पुरेशी स्पष्टता व पूर्व नियोजन नसताना केलेल्या घैस आमचा विरोध आहे. पूर्ण तयारी न करताच नोटबंदीचा निर्णय देखील देशावर लादण्यात करण्यात आला होता त्याच पद्धतीने यावेळी देखील नियम, अटी, व यंत्रणेत वटहुकुम व आदेशांच्या  माध्यमातून वारंवार परीक्षण व त्रुटींचे निराकरण करण्यात येईल व देशभरातील जनता त्यांची पूर्तता करतांना भरडली जाईल” असे मत यावेळी राजेश इंगळे यांनी व्यक्त केले.

     “सॉफ्टवेअर, नियमांबाबत साशंकता, मार्गदर्शन व तक्रार निवारण यंत्रणाअधिकारी व कार्यालय यांचा आभाव तेसच कर्तव्यावर असलेल्यांची सदर बाबत जागरूकता नसल्यामुळे अशा प्रगत व महत्वाकांक्षी कर प्रणालीची अंमलबजावणी करतांना जबरदस्त गोंधळ निर्माण होऊन देशभर कर त्रूटीचे वातावरण निर्माण होईल” अशी भीती धर्मेश सोनी यांनी व्यक्त केली.



पूर्व नियोजन के बिना देशभर GST कर प्रणाली को लागू करने का कांग्रेसियों द्वारा भाजप सरकार के खिलाफ मूक निषेध.

      मुंबई के मुलुंड उपनगर में कांग्रेसी कार्यकर्ताओं द्वारा मूक निषेध के माध्यम से आधी अधूरे नियोजन के साथ जल्दबाजी से १ जुलै २०१७ से वस्तू एवं सेवा कर (GST) जैसी प्रगत कर प्रणाली को देशपर लादने का आरोप करते हुए भाजपा सरकार के खिलाफ विरोध दर्शाया. नोटबंदीचा जैसा निर्णय जाहीर करते हुए भी ईसी प्रकार तैयारी एवं पूर्व नियोजन का आभाव था जिसके दूषपरिणाम आजभी देशभर में प्रखरता से दिकाही देते हैं और ठीक उसी तरह के पूर्व नियोजन का आभाव GST के अमल करते हुए रह गया है ऐसा आरोप कांग्रेसी कार्यकर्ताओं ने किया. ईशान्य मुंबई जिला के महासचिव राजेश इंगळे ने इस मूक निषेध का आयोजन के. करुणानिधी, अमरजित कौर ओबेरॉय, धर्मेश सोनी, शेखर परदेशी, संदील तेवर, अनिल सिंग, संजय झा, जितेंद्र शर्मा, अमित अहिरे, अशोक गायकवाड, सहजी दिवेकर, बालाजी उडीयार, एम. मूर्ती, रसेल मार्क, आदी कांग्रेसियों के साथ किया.

     “यह क्रांतिकारी कर प्रणाली का प्रस्ताव सर्वप्रथम काँग्रेस प्रणीत युपीए सरकारने रखा था इसलिए हमारा GST को विरोध होने का सवाल ही नहीं लेकिन केवल श्रेय लेने की होड़ मे अस्पष्टता एवं पूर्व नियोजन के आभाव के बावजूद ईस नयी एवं प्रगत कर प्रणाली को अमल में लाया जा रहा है इस बात पर हमें तीव्र अप्पति है. इसी प्रकार से पूर्व नियोजन के बिना नोटबंदी को लागू किया गया था और आजभी उसी तरह से अब रोज नए नियम एवं अध्यादेशों के माध्यम से लगातार परिक्षण एवं त्रुटियों का निराकरण करने का प्रयास होगा और देशभर की जनता उसकी पूर्ति करने के चक्कर में धक्के खाएगी”, ऐसा मत राजेश इंगले ने व्यक्त किया.

     “सॉफ्टवेअर, नियमों के विषय में साशंकता, मार्गदर्शन एवं तक्रार निवारण यंत्रणाअधिकारी एवं क्षेत्रीय कार्यालयों का आभाव साथ में कर्तव्यों का निर्वाह करने वाले अधिकारियों में जागरूकता न होना ऐसे प्रगतिशील एवं महत्वकांक्षी कर प्रणाली को अमल में लाते हुए जबरदस्त गड़बड़ी और देशभर मे टैक्स त्रुटियों की अराजकता का माहोल निर्माण होगी”, ऐसा डर धर्मेश सोनी ने व्यक्त किया.



Friday, June 16, 2017

CONGRESS LEADER RAJESH INGLE & FELLOW ACTIVISTS FROM MULUND FELICITATE MPCC PRESIDENT ASHOK CHAVAN.

Credit him for the success of ‘Sangharsh Yatra’ against BJP govt by mobilizing mass agitation of farmers to demand loan waiver for debt ridden farmers of Maharashtra


As the BJP led government in state finally relented to the unified farmers movement demanding a loan waiver Congressmen from Mulund felicitated Ashok Chavan, President of Maharashtra Pradesh Congress Committee, and credited him for successfully leading the ‘Sangharsh Yatra’ throughout the state and ensuring loan waiver for the farmers of Maharashtra. General Secretary of Mumbai North East District Congress Rajesh Ingle along with fellow congressmen Baburam Choudhary, Dharmesh Soni & Anil Singh felicitated Ashok Chavan

Ashok Chavan said, “Though the BJP government has agreed for loan waiver in principle the modalities and criteria for the waiver is yet to be decided and thus the ‘Sangharsh’ (Struggle) will continue until the relief reaches to the very last farmer in the state”. “Meanwhile, we are demanding ‘Total Loan Waiver’ as well as immediate disbursal of loans to farmers to assist them for new season of farming”, added Chavan.


काँग्रेस नेते राजेश इंगळे व मुलुंड मधील सहकाऱ्यांच्या वतीनं महारष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे अभिनंदन.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून भाजप सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना एकत्रित करून यशस्वी आंदोलन उभारल्याचे दिले श्रेय.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या संघटीत आंदोलनानंतर महारष्ट्रातील भाजप सरकारने आपल्या तटस्थ भूमिकेतून माघार घेत तत्वतः कर्जमाफी घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुलुंड क्षेत्रातील काँग्रेसगणांनी महारष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना भेटून त्यांनी राज्यभर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उभारलेल्या यशस्वी लढ्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेश इंगळे यांसह काँग्रेस पदाधिकारी बाबुराम चौधरी, धर्मेश सोनी व अनिल सिंग यांनी देखील अशोक चव्हाण यांचे अभिनंदन केले.


भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी तत्वतः मान्य केली असली तरी त्याबाबतचे सोपस्कर व निकष ठरवण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. मात्र राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याची कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपला संघर्षकायम राहीलअसे प्रतिपादन अशोक चव्हाण यावेळी केले. तरी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आम्ही आग्रही आहोत तसेच हंगामी शेतीसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून कर्ज देण्याची सरकारने तातडीनं सुरुवात करावी अशी मागणी देखील आम्ही केली असल्याचे चव्हाण यांनी या प्रसंगी सांगितले.


कांग्रेसी नेता राजेश इंगले और मुलुंड स्थित सहकर्मियों द्वारा महारष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के अध्यक्ष अशोक चव्हाण काअभिनंदन.

किसानों के ऋण माफी के लिए संघर्ष यात्रा के माध्यम से भाजपा सरकार के खिलाफ किसानो का संयुक्त कर यशस्वी आन्दोलन निर्माण करने का दिया श्रेय.

ऋण माफी के लिए संयुक्त किसान आन्दोलन के बाद महारष्ट्र की भाजपा सरकारने अपनी अड़ियल भूमिका से पीछे हटते हुए किसानो के लिये तत्वतः ऋण माफी के निर्णय घोषित किया. इसी के चलते मुलुंड क्षेत्र के कांग्रेसीयों ने महारष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के अध्यक्ष अशोक चव्हाण से मिलकर राज्यभर संघर्ष यात्रा के माध्यम से किसानों की ऋण माफी के लिए यशस्वी आन्दोलन उभारने के श्रेय देते हुये उनका अभिनन्दन किया. ईशान्य मुंबई जिला कांग्रेस के महासचिव के साथ कांग्रेस पदाधिकारी बाबुराम चौधरी, धर्मेश सोनी एवं अनिल सिंग द्वारा अशोक चव्हाण का अभिनन्दन किया गया.

अशोक चव्हाण ने इस अवसार पर कहा के ,भाजपा सरकार द्वारा किसानो के ऋण माफी की मांग को तत्वतः मान्यता मिली है लेकिन उस विषय के मापदंड एवं तौर तरीकों का प्रारूप अभी प्रलंबित है.  लेकिन जबतक राज्य के आखरी किसान की ऋण माफी नहीं होगी तबतक सत्ताधारीयों के खिलाफ में हमारा संघर्ष’ कायम रहेगा. किसानो को संपूर्ण ऋण माफी’ कि मांग पार जोर देते हुए वर्तमान खेती की सिंचाई के लिए आर्थिक सहायता हेतु किसानों को तत्काल ऋण उपलब्ध करवाने की मांग भी हमने सरकार के सामनेरखी है



Friday, June 2, 2017

CONGRESS ACTIVISTS EXPOSE MCGM’S POOR PRE MONSOON DESILTING OF DRAINS IN MULUND!!





Friday 2nd June 2017 - Congress activists visited drains at locations in Mulund and exposed MCGM claims of conducting complete desilting activity. Activists held up Banner at locations where no pre monsoon drain desilting activity has been conducted and exposed the MCGM’s false claims. It was observed that at many places merely the floating waste has been cleared to give an impression that the drains were being cleared while the actual deep desilting work has been avoided.

Rajesh Ingle, general secretary of mumbai north east district congress, local congressmen Vithal Satpute, Baburam Choudhary, Dharmesh Soni, along with other congress activists conducted the expose drive at Nalas located at Mulund Colony, Amar Nagar, Jawahar Cinema, Lok Everest, City of Joy, Nanaepada , Railway side parts of Ambika Nagar & Nahur.                                   




काँग्रेस कार्यकर्त्यांनी केली मुलुंड मधील...
 म.न.पा.च्या नाले सफाईच्या दाव्यांची पोल खोल!!

शुक्रवार २ जून २०१७ – काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुलुंड मधील विविध ठिकाणी नाले सफाईची पाहणी करताना पावसाळा पूर्व नाले सफाई न झालेल्या ठिकाणी बॅनर फडकावत मनपा च्या संपूर्ण नाले सफाईच्या खोट्या दाव्यांची पोल खोल केली. पाहणी दरम्यान असे आढळून आले कि नाले सफाई करतांना तरंगणारा गाळ काढून नालासफाई केल्याचा दावा करण्यात येत आहे मात्र खोलवरचा गाळ उपसण्याचे काम म्हणजे खरी नालेसफाई करण्याचे चालाखीने टाळण्यात आले आहे.


मुलुंड कॉलोनी, अमर नगर, जवाहर सिनेमा, लोक एवरेस्ट, सिटी ऑफ जॉय, नानेपाडा, व रेल्वे लाईन कडील अंबिका नगर व नाहूर नाल्यांची पाहणी करतांना तेथे वरकरणी व न झालेली नालेसफाईची पोल खोल करण्यात आली.  ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेस चे सरचिटणीस राजेश इंगळे, काँग्रेस पदाधिकारी  विठ्ठल सातपुते, बाबुराम चौधरी, धर्मेश सोनी, व इतर स्थानीय काँग्रेसगणांसह मनपाच्या नालेसफाई दाव्यांचे पोल-खोल मोहिमेचे आयोजन केले. 



कांग्रेस कार्यकताओं द्वारा मुलुंड मे...
म.न.पा. की नाला सफाई के दावों की पोल खोल!!

शुक्रवार २ जून २०१७ – कांग्रेस कर्यकर्ताओने मुलुंड के अलग अलग ठिकानों पर नाला सफाई को लेकर दौरा करते हुए बारिश के पूर्व नाला सफाई नहीं हुई ऐसी जगहों पर बॅनर फडकते हुए मनपा के संपूर्ण नाले सफाई के झूठे दावों की पोल खोली. सफाई का जायजा लेने पर देखा गया के नालों की सतह पर तैरने वाले कचरे को निकलकर नालासफाई करने का दावा किया जा रहा है लेकिन गहराई से कचरा निकलने का कार्य जिसे हकीकत मे नालासफाई कहा जाता है वह कार्य चालाकी से टाला गया है.


मुलुंड कॉलोनी, अमर नगर, जवाहर सिनेमा, लोक एवरेस्ट, सिटी ऑफ जॉय, नानेपाडा, और रेल्वे लाईन की तरफ अंबिका नगर व नाहूर नालों की सफाई के दावों का निरिक्षण करते हुए यहाँ नाला सफाई के नाम पर लिपा पोती और झूठ का पर्दाफाश किया गया. ईशान्य मुंबई जिला कांग्रेस के महासचिव राजेश इंगले , कांग्रेस पदाधिकारी  विठ्ठल सातपुते, बाबुराम चौधरी, धर्मेश सोनी, एवं साथी कांग्रेसियों द्वारा मनपा के नालासफई के दावों की पोल-खोल करने की मुहीम का आयोजन किया गया.
   


Popular Posts