Showing posts with label Ashok Chavan. Show all posts
Showing posts with label Ashok Chavan. Show all posts

Sunday, October 15, 2017

LED BY ASHOK CHAVAN CONGRESS PARTYS ASTOUNDING VICTORY IN NANDED MUNICIPAL CORPORATION ELECTIONS CELEBRATED IN MULUND



12 October 2017, Mulund, Mumbai - Congress activists from Mulund celebrated the outstanding victory, of 73 congress candidates from 81, in the recently concluded Nanded Municipal Corporation elections under the leadership of MPCC President & MP Ashok Chavan.  Activists carrying placards of Ashok Chavan along with Soniya Gandhi Rahul Gandhi gathered outside Mulund East Railway Station and burst crackers and distributed sweets to public amidst victory drum beats. Kailash Patil, Anil Sawant, Madhukar Mhatre, Rajesh Ingle, Baburam Choudhari, K. Karunanidhi, Manik Vaity, Sunil Jain, Shekhar Pardeshi, Rajan Bhosale,  Arvind Tawde, Srikrishna Kamble, Anil Singh, Mokim Khan, Amit Ahire, Bankelal Mallah, Sunil Patil along with other congress workers celebrated the outstanding victory.


अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वात नांदेड महापालिका निवडणुकीत काँग्रेसला मिळालेले अभूतपूर्व यश मुलुंड मधील काँग्रेस कार्यकर्त्यांकडून उस्फुर्तपणे साजरे.

१२ ऑक्टोबर २०१७, मुलुंड, मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस अध्यक्ष व खासदार अशोक चव्हाण यांच्या प्रभावी नेतृत्वात नांदेड महापालिका निवडणुकीत, ८१ पैकी ७३ जागा जिंकून, मिळवलेल्या अभूतपूर्व यश मुलुंड मधील काँग्रेस कार्यकर्त्यांनी मुलुंड पूर्व येथील रेल्वे स्थानकाबाहेर उस्फुर्तपणे साजरे केले. ढोल ताश्यांच्या गजरात हातात अशोक चव्हाण, सोनिया गांधी व राहुल गांधी यांच्या पोस्टर्स घेऊन फटाके फोडत काँग्रेस कार्यकर्त्यांनी पदचाऱ्यांनां मिठाई वाटली. कैलाश पाटील, अनिल सावंत, मधुकर म्हात्रे, राजेश इंगळे, बाबुराम चौधरी, के. करुणानिधी, माणिक वैती, सुनील जैन, शेखर परदेशी, राजन भोसले, अरविंद तावडे, श्रीक्रीष्णा कांबळे, मोकिम खान, अनिल सिंग, अमित अहिरे, बंकेलाल मलाह, सुनील पाटील, आदी स्थानिक काँग्रेस कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते.





अशोक चव्हाण के नेतृत्व मे नांदेड महापालिका चुनाव में कांग्रेस को मिली अभूतपूर्व याश को मुलुंड के कांग्रेसी कार्यकर्ताओं ने उस्फुर्त रूप से मनाया.

१२ अक्टूबर २०१७, मुलुंड, मुंबई - महाराष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी अध्यक्ष और सांसद अशोक चव्हाण के प्रभावशाली नेतृत्व में नांदेड महापालिका चुनाव में, ८१ में से ७३ जगहों पर विजय प्राप्त कर, अभूतपूर्व यश प्राप्ति को मुलुंड के कांग्रेसी कार्यकर्ताओं ने मुलुंड पूर्व के रेल्वे स्टेशन के बहार मनाया. ढोल नगाडो की गूंज के बीच हाथ में अशोक चव्हाण, सोनिया गांधी एवं राहुल गांधी के पोस्टर लेकर फटाके फोड़कर कांग्रेसी कर्यकर्ताओने पद्चारियों को मिठाई खिलाई. कैलाश पाटील, अनिल सावंत, मधुकर म्हात्रे, राजेश इंगले, बाबुराम चौधरी, के. करुणानिधी, माणिक वैती, सुनील जैन, शेखर परदेशी, राजन भोसले, अरविंद तावडे, श्रीकृष्ण कांबळे, मोकिम खान, अनिल सिंग, अमित अहिरे, बंकेलाल मलाह, सुनील पाटील, आदी स्थानिक कांग्रेस कार्यकर्ता इसमें सहभागी थे.


Friday, June 16, 2017

CONGRESS LEADER RAJESH INGLE & FELLOW ACTIVISTS FROM MULUND FELICITATE MPCC PRESIDENT ASHOK CHAVAN.

Credit him for the success of ‘Sangharsh Yatra’ against BJP govt by mobilizing mass agitation of farmers to demand loan waiver for debt ridden farmers of Maharashtra


As the BJP led government in state finally relented to the unified farmers movement demanding a loan waiver Congressmen from Mulund felicitated Ashok Chavan, President of Maharashtra Pradesh Congress Committee, and credited him for successfully leading the ‘Sangharsh Yatra’ throughout the state and ensuring loan waiver for the farmers of Maharashtra. General Secretary of Mumbai North East District Congress Rajesh Ingle along with fellow congressmen Baburam Choudhary, Dharmesh Soni & Anil Singh felicitated Ashok Chavan

Ashok Chavan said, “Though the BJP government has agreed for loan waiver in principle the modalities and criteria for the waiver is yet to be decided and thus the ‘Sangharsh’ (Struggle) will continue until the relief reaches to the very last farmer in the state”. “Meanwhile, we are demanding ‘Total Loan Waiver’ as well as immediate disbursal of loans to farmers to assist them for new season of farming”, added Chavan.


काँग्रेस नेते राजेश इंगळे व मुलुंड मधील सहकाऱ्यांच्या वतीनं महारष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांचे अभिनंदन.

शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी संघर्ष यात्रेच्या माध्यमातून भाजप सरकारच्या विरोधात शेतकऱ्यांना एकत्रित करून यशस्वी आंदोलन उभारल्याचे दिले श्रेय.

कर्जमाफीसाठी शेतकऱ्यांच्या संघटीत आंदोलनानंतर महारष्ट्रातील भाजप सरकारने आपल्या तटस्थ भूमिकेतून माघार घेत तत्वतः कर्जमाफी घोषित केल्याच्या पार्श्वभूमीवर मुलुंड क्षेत्रातील काँग्रेसगणांनी महारष्ट्र प्रदेश कॉंग्रेस कमिटीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांना भेटून त्यांनी राज्यभर संघर्ष यात्रेच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या कर्जमाफीसाठी उभारलेल्या यशस्वी लढ्याबद्दल त्यांचे अभिनंदन केले. ईशान्य मुंबई जिल्हा काँग्रेसचे सरचिटणीस राजेश इंगळे यांसह काँग्रेस पदाधिकारी बाबुराम चौधरी, धर्मेश सोनी व अनिल सिंग यांनी देखील अशोक चव्हाण यांचे अभिनंदन केले.


भाजप सरकारने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची मागणी तत्वतः मान्य केली असली तरी त्याबाबतचे सोपस्कर व निकष ठरवण्याचे काम अद्याप प्रलंबित आहे. मात्र राज्यातील शेवटच्या शेतकऱ्याची कर्जमाफी जोपर्यंत होत नाही तोपर्यंत सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आपला संघर्षकायम राहीलअसे प्रतिपादन अशोक चव्हाण यावेळी केले. तरी शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीसाठी आम्ही आग्रही आहोत तसेच हंगामी शेतीसाठी शेतकऱ्यांना मदत म्हणून कर्ज देण्याची सरकारने तातडीनं सुरुवात करावी अशी मागणी देखील आम्ही केली असल्याचे चव्हाण यांनी या प्रसंगी सांगितले.


कांग्रेसी नेता राजेश इंगले और मुलुंड स्थित सहकर्मियों द्वारा महारष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के अध्यक्ष अशोक चव्हाण काअभिनंदन.

किसानों के ऋण माफी के लिए संघर्ष यात्रा के माध्यम से भाजपा सरकार के खिलाफ किसानो का संयुक्त कर यशस्वी आन्दोलन निर्माण करने का दिया श्रेय.

ऋण माफी के लिए संयुक्त किसान आन्दोलन के बाद महारष्ट्र की भाजपा सरकारने अपनी अड़ियल भूमिका से पीछे हटते हुए किसानो के लिये तत्वतः ऋण माफी के निर्णय घोषित किया. इसी के चलते मुलुंड क्षेत्र के कांग्रेसीयों ने महारष्ट्र प्रदेश कांग्रेस कमिटी के अध्यक्ष अशोक चव्हाण से मिलकर राज्यभर संघर्ष यात्रा के माध्यम से किसानों की ऋण माफी के लिए यशस्वी आन्दोलन उभारने के श्रेय देते हुये उनका अभिनन्दन किया. ईशान्य मुंबई जिला कांग्रेस के महासचिव के साथ कांग्रेस पदाधिकारी बाबुराम चौधरी, धर्मेश सोनी एवं अनिल सिंग द्वारा अशोक चव्हाण का अभिनन्दन किया गया.

अशोक चव्हाण ने इस अवसार पर कहा के ,भाजपा सरकार द्वारा किसानो के ऋण माफी की मांग को तत्वतः मान्यता मिली है लेकिन उस विषय के मापदंड एवं तौर तरीकों का प्रारूप अभी प्रलंबित है.  लेकिन जबतक राज्य के आखरी किसान की ऋण माफी नहीं होगी तबतक सत्ताधारीयों के खिलाफ में हमारा संघर्ष’ कायम रहेगा. किसानो को संपूर्ण ऋण माफी’ कि मांग पार जोर देते हुए वर्तमान खेती की सिंचाई के लिए आर्थिक सहायता हेतु किसानों को तत्काल ऋण उपलब्ध करवाने की मांग भी हमने सरकार के सामनेरखी है



Popular Posts